कर्जत ः बातमीदार राज्य सरकारने दुसर्या लॉकडाऊनच्या काळात आता कोरोनाचे संशयित रुग्ण शोधण्यावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत नगर परिषद शहरातील सर्व नागरिकांची त्यांच्या घरी जाऊन तपासणी करणार आहे. तपासणीत एखाद्या नागरिकात लक्षणे दिसल्यास कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी …
Read More »शेकडो मोटरसायकल्स जप्त
माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात घरातच राहा. विनाकारण बाहेर पडू नका, असे वारंवार सांगूनही नागरिक ऐकत नसल्याने माणगाव पोलिसांनी माणगाव बाजारपेठेत फिरणार्या सुमारे 105 मोटरसायकलींवर जप्तीची कारवाई केली. त्यामुळे विनाकारण फिरणार्या वाहनचालकांना काही अंशी आळा बसला असून वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 12 ते 14 एप्रिल या तीन …
Read More »मुरूड तालुक्यात 5900 नागरिक परतले
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्यापासून मुंबईसह अन्य शहरात राहणार्या लोकांनी आपले मूळ गाव गाठण्याचा प्रयत्न केला. संथगतीने हे लोक आपल्या गावी पोहचले आहेत. आतापर्यंत सरकारी दस्तावेजाप्रमाणे मुरूड तालुक्यातील विविध गावे व शहर मिळून 5900 लोक आपल्या गावी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. सदर लोकांची माहिती गोळा …
Read More »उष्णविकार
उन्हाळ्यात आग होत असल्यास थंड पाणी सेवन केल्यास अत्यंत फायदा होतो. उन्हाळा वाढल्यानंतर विविध प्रकारचे उष्णतेचे विकार वाढायला सुरुवात होते. खरंतर खूप व्यक्तींना मुळातच काही पित्ताचे विकार किंवा तत्सम उष्णतेने वाढणार्या व्याधी किंवा लक्षणे असतात आणि ती वातावरणातील उष्म्याने वाढू लागतात, परंतु उन्हामुळे व्यक्तींना तहान लागणे, शरीरात आग होणे, पोटात …
Read More »नागोठण्यात दुचाकीस्वारांना दणका
शेकडो वाहनचालकांवर कारवाई; पोलिसांची धडक मोहीम नागोठणे ः प्रतिनिधी संचारबंदी सुरू असतानाही दुचाकीवर नाहक हिंडणार्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची धडक मोहीम नागोठणे पोलीस ठाण्यामार्फत राबविण्यात आली आहे. रविवार वगळता शुक्रवारपासून ही मोहीम हाती घेतली असून बुधवारपर्यंत साधारणतः 300 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी स्पष्ट केले. या धडक …
Read More »गरजूंना नाष्ट्याचे वाटप
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदतीचा हात म्हणून श्री साई नारायण बाबा मंदिर, पनवेल रेल्वे स्टेशनच्या वतीने दररोज परिसरातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या उपाययोजनांद्वारे मदत केली जाते. या मंदिर परिसरात असलेल्या झोपडपट्टीमधील नागरिकांना दररोज सकाळी चांगले दूध व नाष्टा मिळावा यासाठी मंंदिराच्या वतीने सोशल डिस्टन्सिंग पाळत कोणत्याही प्रकारची गर्दी …
Read More »नागरिक करताहेत वारंवार एकच गुन्हा
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूचा फैलाव थोपवत स्टेज तीनमध्ये जाणे टाळायचे असेल तर सोशल डिस्टसिंग राखणे अत्यावश्यक आहे. प्रशासन आणि पोलीस यांच्या वतीने वारंवार या गोष्टीचा कंठशोष करण्यात येत आहे. असे असले तरीसुद्धा स्वतःला शिकले-सवरलेले म्हटलेल्या वर्गाकडून जर सोशल डिस्टसिंगचा भंग होणार असेल तर या लढाईला काहीही अर्थ राहणार नाही. …
Read More »गरजूंना सॅनिटायझर, मास्क, हॅण्डवॉश
पनवेल : बातमीदार तळोजा येथील 102 बटालियन द्रुत कार्यबल यांच्याकडून गरजूंना कोरोना विषाणूच्या बचावासाठी हॅन्ड सॅनिटायझर, मास्क, हँडवॉश, हॅन्डग्लोज आणि फिनायल यांचे वाटप सोमवारी करण्यात आले. या वेळी 102 बटालियनचे कमांडंट राजेश कुमार, उप कमांडंट मोहम्मद रजी, पनवेलचे तहसीलदार अमित सानप आणि मंडळ अधिकारी श्रीकांत मोरे उपस्थित होते. या वेळी …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
उरण : वार्ताहर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 जयंती निमित्त उरण येथील बौधवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच या वेळी बुद्धपूजा घेण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार महेश बालदी यांच्यासह उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली …
Read More »उरणच्या आरोग्य विभागाकडून मजुरांची तपासणी
उरण : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदी लॉकडाऊनदरम्यान उरण परिसरात अडकून पडलेल्या परराज्यातील मजुर, कर्मचार्यांची आरोग्य विभागाकडून दररोज आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे. उरण तालुक्यात संचारबंदी लॉकडाऊनदरम्यान विविध क्षेत्रात ठेकेदारीत रोजंदारीवर काम करणारे परराज्यातील सुमारे चार हजारांहून अधिक मजूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper