खालापूर : प्रतिनिधी पेटीएममधून बोलत असून, आपली ग्राहक ओळख (केवायसी) मुदत संपत असल्याचे सांगून, बनावट लिंकद्वारे एका ग्राहकाला 88 हजार 500 रुपयांना गंडा घातल्याची घटना खोपोलीत घडली आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वासरंग येथे राहणार्या सुनील यांना त्यांच्या मोबाइलवर विजय नावाच्या माणसाने संदेश पाठविला की, पेटीएममधून विजय बोलत आहे. तुमच्या …
Read More »नागोठणे बाजारपेठही ओस
नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील बाजारपेठ शनिवारी (दि. 21) दुपारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जैन यांनी सांगितले. यात मेडिकल तसेच दूध आणि किराणा विक्री करणार्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सर्व किराणा दुकाने रोजच्या रोज न उघडता साखळी पद्धतीने उघडली जातील, असे संघटनेचे …
Read More »माणगावात 31 मार्चपर्यंत बंद; अत्यावश्यक सेवा वगळल्या
माणगाव ः प्रतिनिधी औषधालय, दूध, किराणा माल, बेकरी, भाजीपाला, फळे,दवाखाने, वृत्तपत्रे आदी अत्यावश्यक सेवा वगळता माणगाव नगरपंचायत हद्दीतील इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश माणगाव नगरपंचायतीने शुक्रवारी (दि. 20) दिल्यावर त्याची अंमलबजावणी शनिवार (दि. 21)पासून करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत ही सर्व दुकाने बंद राहणार आहेत. त्यातच रविवारी (दि. 22) …
Read More »जागतिक जल दिन
पाणीप्रश्न दिवसेंदिवस आक्राळविक्राळ रूप धारण करीत आहे. त्यामुळे सामान्य माणसाला पाण्याचे महत्त्व पटावे म्हणून आपण गेल्या काही वर्षांपासून जागतिक जल दिन साजरा करीत असतो. त्यानिमित्ताने पाणीप्रश्नावर समाजात उद्बोधक चर्चा व्हावी, पाणीप्रश्नाचे खरे रूप सामान्य माणसाला कळावे, जनतेने तो प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने काही संकल्प करावेत यादृष्टीने दरवर्षी 22 मार्च हा दिवस …
Read More »बारामतीचे आणखी एक शरद पवार..!
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतील विधानभवनात 24 फेब्रुवारीपासून सुरू झाले आणि या मार्चमध्ये विधानभवनातील सुरक्षा रक्षक म्हणून सुमारे 30 वर्षे सेवा बजावल्यानंतर शरद मानसिंग पवार हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याबद्दल… विधानभवनातील सुरक्षा रक्षक शरद पवार हे 30 वर्षांपूर्वी विधानभवनाच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यामध्ये सामील झाले. मुंबई पोलीस दलात एक कर्तव्यदक्ष पोलीस …
Read More »कोरोनाविरुद्ध लढा देऊ या!
कोरोना या तीन अक्षरी शब्दाने सध्या जगभरात दहशत निर्माण केली आहे. दुसर्या महायुद्धाचा विपरीत परिणाम जितक्या देशांवर झाला नव्हता त्याहून अधिक देश सध्या कोरोनानामक विषाणूमुळे विदारक परिस्थिती अनुभवत आहेत. चीनमधून पसरलेल्या या महामारीचा फैलाव वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे. जगाने यापूर्वी अनेक संसर्गजन्य रोग, आजार अनुभवले आहेत. त्यात प्लेगचा …
Read More »नळजोडणीधारकांसाठी सुधारित दर
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नवी मुंबई क्षेत्रातील सिडकोच्या व्यापारी, सामाजिक व धर्मादाय संस्था तसेच निवासी वापराच्या नळजोडण्यांकरिता आणि सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणार्या गावांकरिता फेब्रुवारी-मार्च 2020च्या देयकापासून सुधारित पाणी दर लागू करण्यात येणार आहेत. सिडकोच्या हद्दीतील खारघर, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे, करंजाडे, नवीन पनवेल, काळुंद्रे, द्रोणागिरी या नोडमधील …
Read More »कळंबोलीत कोरोनाविरोधात नगरसेवकाचा लढा
नगरसेवक राजेंद्र शर्मा यांच्यातर्फे जनजागृती पनवेल : वार्ताहर कोरोना या महाभयंकर व्हायरसच्या सावटाखाली संपूर्ण जग आले आहे. या महामारी रोगाविरोधात अनेक सामाजिक संघटना, संस्था आणि व्यक्ती उतरले आहेत. पनवेल मनपाचे नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनीही कंबर कसली आहे. त्यांनी स्वतः वेगवेगळ्या मार्गाने जनजागृती आणि प्रबोधन सुरू केले आहे. कळंबोलीत महत्त्वाच्या ठिकाणी …
Read More »खारघरमध्ये मोफत मास्कवाटप
खारघर : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूपासून होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना सॅनिटायझर व मास्कची आवश्यकता आहे व बाजारात या मास्कचा तुटवडा असून जे आहेत ते चढ्या भावाने विकले जात आहेत. म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशाने खारघर-तळोजा मंडल उद्योग आघाडीच्या वतीने खारघर रेल्वेस्टेशनच्या प्रवाशांना 300 मास्कचे मोफत …
Read More »कोरोना रोखण्यासाठी भाजपचा पुढाकार
रेशनिंग दुकानात मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कामोठे, कळंबोली आणि खारघर मंडलच्या पदाधिकार्यांच्या वतीने रेशनिंग दुकानात फेस मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. भाजप पदाधिकार्यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper