मुंबईहून अलिबागला रस्त्याने येण्यासाठी सुमारे साडेतीन तास लागतात. त्यामुळे अलिबागहून मुंबईला जाणारे तसेच मुंबईहून अलिबागला येणारे प्रवासी गेट वे ऑफ इंडिया मुंबई ते मांडवा अलिबाग हा समुद्रमार्ग जलवाहतुकीचा प्रवास पसंत करतात. यात वेळ वाचतो. परंतु हा प्रवास कसा रामभरोसे असतो हे 14 मार्चच्या घटनेने दाखवून दिले आहे. अजंठा कंपनीची बोट …
Read More »कोरोना : सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी
नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी नागरिकांना केले आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हाधिकार्यांकडून पारित करण्यात आलेल्या आदेशानुसार नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत सर्व शासकीय कार्यक्रम, प्रशिक्षण कार्यशाळा, …
Read More »पनवेल महापालिकेतर्फे डॉक्टर प्रतिनिधींची बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संसर्गाबद्दल रुग्णांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. कोरोनाच्या संदर्भात रुग्णामध्ये वाढत्या अफवांवर लगाम घालण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील निवडक डॉक्टरांच्या प्रतिनिधींसोबत आयुक्त गणेश देशमुख यांनी नुकतीच बैठक घेतली. कोरोना या आजाराबद्दल सध्याच्या घडीला नागरिकांमध्ये गैरसमज आहे. त्याचा फैलाव लागण याबाबत सर्वानीच सतर्क राहणे गरजेचे आहे. …
Read More »सॅनिटायझर, मास्क वाजवी दरात विकून नागरिकांना सहकार्य करा!
पनवेल भाजप युवा मोर्चाचे मेडिकल दुकानदारांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर काही जण सॅनिटायझर व मास्क चढ्या दराने विकत आहेत, परंतु कोरोनाचे अरिष्ट लक्षात घेऊन आरोग्यविषयक या वस्तूंची वाजवी दरात विक्री करावी, असे आवाहन पनवेल भाजप युवा मोर्चाच्या वतीने मेडिकल दुकानदारांना करण्यात …
Read More »एसटी आगारप्रमुख भीतीच्या छायेत
पनवेल : प्रतिनिधी एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात तोटा होत असताना आता कोरोनामुळे प्रवाशी संख्या कमी झाल्याने महामंडळाच्या तोट्यात वाढ होत आहे. महामंडळाचे माजी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटीच्या अनेक सेवांमध्ये ठेकेदारी आणली त्याचे परिणाम आज तोटा वाढण्यास कारणीभूत ठरत आसल्याचे दिसून येत आहे. ठेकेदाराच्या कर्मचार्यांच्या चुकीचा फटका एसटीला आणि अधिकार्यांना …
Read More »डॉ. डी. वाय. पाटील इमारतीला आग
साहित्य जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई नेरूळच्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलजवळ इमारतीला बुधवारी (दि. 18) दुपारी 12च्या सुमारास भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ठेवण्यात आलेल्या प्लायवूड व थर्माकोलच्या साठ्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. ह्या आगीत …
Read More »रायगड जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष
अलिबाग : जिमाका शासनाने कोरोना विषाणूचा (केव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 रोजी लागू करण्यात आलेला आहे. त्याबाबतची उपोद्घातातील अ. क्र. 1 अन्वये अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग टाळणेकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी रायगड जिल्ह्यात खालीलप्रमाणे स्वतंत्र विलगीकरण कक्ष (र्टीीरपींळपश उशश्रश्र) स्थापन करण्यात …
Read More »जेएनपीटीत दक्षता घेण्याच्या संजय सेठी यांच्या सूचना
ऑफिसरच्या आदेशानेच परदेशी जहाजांना बंदरात परवानगी उरण : प्रतिनिधी रोनाबाबतच्या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याच्या दक्षतेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. बंदरात कोरोना दाखल होणार नाही याची दक्षता पीएचओ घेत असल्याचेही जेएनपीटीचे कॉन्झरवेटर कॅप्टन अमित कपूर यांनी सांगितले. या बैठकीत प्रशासनाचे …
Read More »पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पुढे ढकलली
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार पनवेल महानगरपालिकेतर्फे अनेक प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभाही आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी (दि. 19) …
Read More »कळंबोली भाजप कार्यालयात मोफत नेत्रचिकित्सा शिबिर उत्साहात
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये अनिल आय हॉस्पिटल डोंबिवली यांच्या वतीने दोन दिवस मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. डॉ. कृष्णा धनवडे व मोहिनी धनवडे यांनी यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचा भाजप कार्यालयामध्ये तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी भाजप …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper