Breaking News

Ramprahar Team

पेण तालुक्यात मास्क, सॅनिटायझर्सचा तुटवडा

पेण : प्रतिनिधी कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये, म्हणून मास्क वापरण्याचा व हात धुण्यासाठी सॅनिटायझर्सचा वापर करायचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे मास्क व सॅनिटायझर्स विक्रीत अचानक वाढ झाली असून, पेण तालुक्यातील अनेक मेडिकलमध्ये मास्क व सॅनिटायझर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेण येथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पनवेल येथे …

Read More »

कर्जतमध्ये पाच परदेशी नागरिक निगराणी कक्षात

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार बाहेरच्या देशातून आलेल्या पाच नागरिकांना कर्जत येथील निगराणी कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, रायगड जिल्हा प्रशासनाने गंभीर आणि खबरदारीची पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रांताधिकारी तहसीलदार यांच्यासह अन्य यंत्रणांच्या प्रमुख अधिकार्‍यांची जिल्ह्याची …

Read More »

रायगडात पर्यटक जलवाहतूक बंद

पर्यटनस्थळांवर बंदी; अत्यावश्यक प्रवासी सेवा मात्र सुरूच अलिबाग : प्रतिनिधी कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासन खबरदारी घेत आहे. मेरीटाईम बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील समुद्र, खाडी किनारी चालविले जाणारे जलक्रीडा व नौकाविहार प्रकल्प तसेच पर्यटक जलवाहतूक 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले आहेत. मात्र प्रवासी जलवाहतूक ही अत्यावशक …

Read More »

मोबाइल जपून वापरा, आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे -योगिनी बाबर

कर्जत : प्रतिनिधी हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापर करताना आपण दक्षता घेत नाही आणि त्याचाच गैरफायदा काहीजण उठवतात. आपण जर ही उपकरणे काळजीपूर्वक हाताळली तर आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे याचा निश्चितच प्रत्यय येईल, असे मत अ‍ॅड. योगिनी बाबर यांनी येथे व्यक्त केले. कोंकण ज्ञानपीठ …

Read More »

‘त्या’ तिघा नराधमांना सक्तमजुरी

माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीबरोबर  वेळोवेळी शारीरिक संबध करुन तीचे गरोदरपणास कारणीभुत ठरलेल्या तीन नराधमास माणगांव येथील विशेष व सत्र न्यायालयाने सक्तमजुरीची   व दंडाची शिक्षा सूनावली आहे. शंकर उर्फ बंड्या सुदाम वाघमारे, नरेश गोविंद हांडे आणि रामदास पदाजी हांडे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील …

Read More »

कोरोना व्हायरस : घाबरू नका, काळजी घ्या!

चीनमध्ये साथ आलेल्या कोरोना व्हायरसबाबत (ज्याला वुहान व्हायरसही म्हटले जाते.) कोरोना विषाणूमुळे होणार्‍या कोव्हिड-19ने सध्या जगभर थैमान घातलंय. मृतांचा आकडा 4,200पेक्षा जास्त झाला होता. कोरोना व्हायरसने इतर देशांसारखाच भारतातही प्रवेश केला आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोच्ची आणि कोलकाताच्या विमानतळांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.  आपल्या राज्यात …

Read More »

कोरोनाचा सामना करण्यासाठी उरणमध्ये 40 खाटांचे इस्पितळ

उरण : प्रतिनिधी राष्ट्रीय आपत्ती म्हणुन घोषित करण्यात आलेल्या कोरोनाचा सामना आणि निवारण करण्यासाठी उरण तालुक्यात युध्दपातळीवर तयारी करण्यात आली आहे. आपातकालीन परिस्थीतीवर मात करण्यासाठी 40 खाटांचे एक इस्पितळाचेच अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.  राष्ट्रीय आपत्ती म्हणुन घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोनाचे …

Read More »

सिडकोच्या कार्यालयांमध्ये अभ्यागतांना तात्पुरती प्रवेशबंदी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सध्या जगभरात पसरलेल्या करोना विषाणूची लागण राज्यातील काही भागात झाली असून या रोगाच्या प्रसार टाळण्यासाठी शासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंत्रालयात सर्व प्रकारच्या अभ्यागतांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सिडको महामंडळानेदेखील अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी अभ्यागतांच्या प्रवेशावर …

Read More »

आजार कमी अफवाच अधिक

महाड प्रशासनाची जय्यत तयारी; नागरिक मात्र धास्तावले महाड : प्रतिनिधी एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसमुळे थैमान माजवले असतानाच महाड सारख्या ग्रामीण भागात प्रशासन करत असलेल्या जय्यत तयारीने नागरिक मात्र धास्तावले आहेत. कोरोनाच्या या अवास्तव प्रचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाडमध्ये देखील उलटसुलट अफवा निर्माण होत आहेत. आजार कमी आणि …

Read More »

हायवे रोडलाइन्स कंपनीच्या कामगारांना पगारवाढ

उरण : रामप्रहर वृत्त धुतुम येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या ठेकेदारातर्फे काम करणार्‍या कामगारांना सोमवारी (दि. 16) डेपोटी लेबर कमिशनर संभाजी व्हनालाकर यांच्या वतीने कामगार उप आयुक्त कार्यालयात पगारवाढ करण्यात आली. या वेळी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, संघटक रवींद्र …

Read More »