Breaking News

Ramprahar Team

‘कोरोना’च्या अफवांना ऊत

नागरिकांमधून कारवाईची मागणी उरण : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असताना आपल्या देशातही या व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे समजते याला आद्यपपर्यंत कोणताही दुजोरा मिळत नाही. मात्र उरण तालुक्यातील आवरे गावात कोरोनाचे रुग्ण सापडल्याची पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपला व्हायरल झाली आहे. परंतु अशा प्रकारचा कोणताही कोरोनाचा रुग्ण सापडला नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाने …

Read More »

होळी करा लहान, पोळी करा दान!

‘अंनिस’ रायगड शाखेचे आवाहन पाली ः प्रतिनिधी होळी सण रंगांचा, सण नात्यांचा, दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. त्यामुळे तो पर्यावरणपूरक साजरा करावा, तसेच होळी लहान करा, पोळी दान करा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन …

Read More »

कर्जतच्या दरोड्याचा 24 तासांत छडा

सर्व आठ आरोपींना बेड्या कर्जत : बातमीदार तालुक्यातील तिवरे येथील बंद असलेल्या फार्म हाऊसमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न 3 मार्च रोजी झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या दरोडेखोरांना 24 तासांत गजाआड केले आहे. तिवरे गावच्या हद्दीत सालब्रो पोल्ट्री फार्म, नाजव्हिला बंगल्यात दरोड्याचा प्रकार घडला होता. गुन्ह्यातील आरोपींनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही …

Read More »

खाडेपाड्याची शाळा झाली वातानुकूलित

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील खाडेपाडा गावातील प्राथमिक शाळा वातानुकूलित झाली आहे. यानिमित्ताने रायगडमधील जिल्हा परिषदेची वातानुकूलित आणि वायफाय शाळा म्हणून खाडेपाडा शाळेचा गौरव झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्‍या आपल्या मुलांची प्रगती झाली पाहिजे म्हणून खाडेपाडा ग्रामस्थांनी गावातील प्राथमिक शाळेला एक संगणक भेट दिला. त्यानंतर ग्रामस्थांनी शाळेला वायफाय सेवा …

Read More »

कर्जतच्या टोईंग व्हॅनला ब्रेक

कर्जत ः प्रतिनिधी कर्जतमधील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यावर तोडगा म्हणून मध्यंतरी येथे टोईंग व्हॅन सुरू केली आणि वाहतुकीचा प्रश्न चांगल्या प्रकारे सुटू लागला, मात्र कराराची मुदत संपल्याने टोईंग व्हॅन बंद करण्यात आली. नगरपरिषदेने पाच वेळा निविदा काढूनही कुणीच प्रतिसाद न दिल्याने कर्जत शहरातील वाहतुकीचा प्रश्न अधांतरितच राहिला …

Read More »

पाणीटंचाईग्रस्त गावे-वाड्यांसाठी पंचायत समितीचा पुढाकार

आवश्यक निधीबाबत अहवाल बनविण्याचे काम सुरू खोपोली ः प्रतिनिधी मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा बसण्यास प्रारंभ होतो. वाढत्या उन्हाच्या झळांबरोबर दुर्गम व उंचावरील वाड्या, वस्त्या व काही गावांत दरवर्षी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. मागील वर्षी उन्हाळ्यात खालापुरात 18 गावे व 39 वाड्या, वस्त्यांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. यंदा उशिरापर्यंत पडलेला …

Read More »

कोकणच्या विकासासाठी सर्वंकष प्रयत्न आवश्यक

कोकणचा कॅलिफोर्निया आणि कोकण विकासासाठी आलेल्या, पण अखर्चित राहिलेल्या करोडो रुपयांचा अनुशेष (बॅकलॉग) या दोन ठळक मुद्द्यांवर गेल्या 40 ते 50 वर्षांपासून आजतागायत कोकणच्या विकासाच्या चर्चेचे गुर्‍हाळ सतत चालू आहे. गेल्या काही वर्षांत या मुद्द्यामध्ये पर्यटन विकास हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रेडी बंदरातून गेल्या अनेक वर्षांपासून कच्चे खनिज या …

Read More »

शब्द बापुडे केवळ वारा

कृषी क्षेत्रात गतसाली 1 टक्क्याची वाढ दिसत असल्याने त्याचे श्रेय तीन महिन्यांपूर्वी कसेबसे सत्तेत आलेल्या नव्या सरकारला घेता येणार नाही. तसेच बांधकाम क्षेत्राने देखील काहिशी उभारी घेतल्याची चिन्हे दिसत आहेत. या दोन्ही क्षेत्रांत विकासवृद्धी दिसावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. …

Read More »

चिरनेर हद्दीतील वणव्यांमध्ये वनसंपदा होतेय खाक

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर हद्दीतील बेलडोंगरी, बापूजीदेव परिसरातील डोंगरांना आगी लागून झाडेे-झुडप आगीत खाक झाली आहेत. यामध्ये पक्षाची घरडी अंडी छोटे-छोटे पक्षी होरपळून उध्वस्त झाले आहेत. मात्र वनविभागाच्या अधिकार्‍यांकडून या लागलेल्या आगीकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाराष्ट्र शासनाकडून पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचाच …

Read More »

उसर्लीत भरला बाल बाजार

कृतियुक्त शिक्षणाचा आनंददायी अनुभव पनवेल : प्रतिनिधी आठवडी बाजार तर सगळीकडे नेहमीच भरतो. त्यावरून आपल्या महापालिका हद्दीत वाद ही सुरू आहेत पण उसर्ली खुर्द येथे भरलेल्या बाजारात मात्र आठवडी बाजारात मिळणार्‍या सगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीला होत्या, खरेदीला गिर्‍हाईकांची गर्दी होती. येथे भांडणे नव्हती की, गिर्‍हाईकांची फसवणूक नव्हती आणि हो येथे …

Read More »