Breaking News

Ramprahar Team

कर्जत शिवसमर्थ बचत गटाला हिरकणी पुरस्कार

जिल्हा रायगड सरस 2020 प्रदर्शन कर्जत ः बातमीदार रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रायगड सरस 2020मध्ये कर्जत तालुक्यातील शिवसमर्थ बचत गट सरस ठरला असून कर्जत पंचायत समितीच्या माध्यमातून या बचत गटाचे काम सुरू आहे. शिवसमर्थ बचत गटाने हिरकणी पुरस्कार पटकावला. रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा …

Read More »

नेने कन्या विद्यालयास पुरस्कार जाहीर

पेण : प्रतिनिधी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल पेण एज्युकेशन सोसायटीच्या सौ. म. ना. नेने कन्या विद्यालयाला इंडियन टॅलेंट सर्चतर्फे महाराष्ट्र् समाजभूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या शाळेतील शिक्षक सहकार्‍यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्यामुळे परिसरातील शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावल्याने त्याची दखल घेऊन नेने कन्या …

Read More »

आंब्यासह काजूचे पीकही धोक्यात!

प्रतिकूल हवामानाचा फटका सुधागड ः प्रतिनिधी सुधागडसह रायगडात आंब्यासह काजू पीकही प्रतिकूल हवामानाचे शिकार ठरत आहे. फवारणी न झालेले आंबा व काजू पीक धोक्यात आले आहे. आंबा व काजूचे यंदा जेमतेम 50 टक्के उत्पादन हाती येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण असल्याने आंब्यासह काजू …

Read More »

उन्हाने तप्त गवत घेतंय पेट

रानवडी येथील वणवा विझवण्यात यश पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर चरई बोरावळे मार्गालगतच्या रानवडी ते घागरकोंड रस्त्यालगत दुपारच्या उन्हाने तप्त गवतावर सायंकाळी अज्ञात व्यक्तीने बिडीकाडी, सिगारेटसारख्या वस्तू भिरकावल्याने गवत पेटून त्याचे वणव्यात रूपांतर झाले. यामुळे परिसरातील लोकवस्तीलाही धोका निर्माण झाला, मात्र सरपंच आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या वणव्यावर नियंत्रण मिळविले. …

Read More »

रेवदंडा ते बेलकडे रस्ता चकाचक

साइडपट्टीला स्वच्छतेचा लूक; श्रीसदस्यांचे भरीव श्रमदान रेवदंडा ः प्रतिनिधी स्वच्छतादूत ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने रेवदंडा ते बेलकडे मुख्य रस्त्यावर रविवारी (दि. 19) सकाळी श्रीसदस्यांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामुळे रेवदंडा-बेलकडे मुख्य रस्ता चकाचक होऊन साइडपट्टीला स्वच्छतेने वेगळाच लूक …

Read More »

सिमेंट बंधारा शेतकर्यांसाठी वरदान

कर्जत तालुक्यातील शेतकरी सुखावले; ओहोळाच्या पाणीसाठ्यात वाढ कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील आरडे गावाच्या मागील बाजूने डोंगरातून पाणी वाहून नेणार्‍या ओहोळाचे पाणी अडविण्याचा प्रयत्न दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने केला, मात्र त्या नाल्यावर बांधलेला सिमेंट बंधारा स्थानिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून अनेक कारणांनी हा सिमेंट बंधारा मदतीला आला आहे. कर्जत …

Read More »

आमदार देवयानी फरांदे आणि महापौर सतीश कुलकर्णी यांची माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सदिच्छा भेट

नाशिक : आमदार देवयानी फरांदे आणि महापौर सतीश कुलकर्णी यांची माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट घेतली. या वेळी आमदार आणि महापौरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे स्वागत केले. नंदू काहार, स्वप्नील मोहरील, त्यागी आदी मान्यवर सोबत होते. रत्नप्रभा घरत यांचा वाढदिवस पनवेल : पंचायत समिती सदस्य तथा …

Read More »

क्रांतिवीर महोत्सवात मनोरंजनातून प्रबोधन

संजीवन म्हात्रे यांच्या विनोदी कार्यक्रमाला प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात प्रथमच क्रांतिवीर महोत्सव सुरू करण्यात आला आहे. हा महोत्सव 15 ते 20 जानेवारीपर्यंत असणार आहे. या महोत्सवाचा तिसरा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी संजीवन म्हात्रे यांच्या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास …

Read More »

रस्ते सुरक्षा सप्ताहनिमित्त हेल्मेटवाटप

खारघर : रामप्रहर वृत्त वाहतूक विभाग, खारघर, नवी मुंबई, झा ग्रुप खारघर, संकल्प प्रतिष्ठान खारघर व पं. पारसनाथ शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत मोफत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम बुधवारी (दि. 15) सकाळी 10 ते 12च्या दरम्यान मुंबई सायन-पनवेल महामार्ग खारघर वाहतूक चौकी ब्रिजखाली आयोजित करण्यात आला …

Read More »

‘नाइट लाइफ’मुळे पोलिसांवर ताण

आशिष शेलार यांनी व्यक्त केली भीती; 24 तास हॉटेल्स सुरू ठेवण्याच्या निर्णयाला भाजपचा विरोध मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील हॉटेल, पब्स, मॉल्स आणि थिएटर सुरू ठेवण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात भाजपने बंडाचे निशाण फडकावले आहे. रात्रीच्या वेळी बार, लेडीज बार आणि डिस्को सुरू राहिले तर पोलिसांवरील ताण आणखीन वाढेल, अशी भीती भाजप …

Read More »