नवीन पनवेल : श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ऋषिकेश चित्रकला महाविद्यालयात आयोजित कला महोत्सव व कलार्पण प्रदर्शनाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, आदर्श ग्रुप ऑफ इन्सीट्युटचे चेअरमन धनराज विसपुते, रविंद्र भोईर, प्रभाकर सोनावणे आदी उपस्थित होते. …
Read More »ब्रेन क्राफ्ट अॅकॅडमीतर्फे बक्षीस वितरण समारंभ
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह पनवेल : रामप्रहर वृत्त ब्रेन क्राफ्ट अॅकॅडमी यांच्या वतीने आयोजित केलेल्या तिसर्या राज्य स्तरीय स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन रविवारी (दि. 12) करण्यात आले होते. हा सोहळा शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्याला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »भाजप पदाधिकार्यांची निवड
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मोहोपाड्यात नियुक्तीपत्रे प्रदान मोहोपाडा : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच आमदार महेश बालदी यांच्या निर्देशानूसार भारतीय जनता पार्टीतर्फे मोहोपाड्यात पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. यामध्ये वासांबे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्षपदी सचिन तांडेल, उपाध्यक्षपदी मंदार गोपाले तर वासांबे पंचायत समिती गण …
Read More »शेतकरी नेते दोन पाटील : ना.ना., दि.बा.!
नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षात दि. बा. पाटील अग्रणी होते. 1984चा शेतकरी लढा हे दिबांच्या आयुष्यात एक पर्व होते. दिबांनी आयुष्यभर केलेले जनसेवेचे कार्य हे त्या लढ्याचे प्रतीक झाले. आज दिबा शेतकरी आंदोलनाने अमर झाले. लढ्याने मिळालेल्या सुविधा व साडेबारा टक्के भूखंड याचा लाभ देशातील सर्व शेतकर्यांना झाला. आगरी समाजातील दोन …
Read More »वास्तवतेचं भान ठेवा!
महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे सरकार अखेर अधिकारारुढ झाले. 24 ऑक्टोबर 2019पासून सुरू झालेली राजकीय कसरत 5 जानेवारी 2020 रोजी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर पूर्ण झाली. तरी मंत्र्यांच्या खातेवाटप प्रकरणामुळे मंत्र्यांच्या नाराजीचा सूर कुठे ना …
Read More »पिंपळोली येथे आधार कार्ड नोंदणी शिबिर
कर्जत : बातमीदार महेश भगत फाउंडेशनच्या माध्यमातून फाउंडेशनचे अध्यक्ष महेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 10) पिंपळोली (ता. कर्जत) ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांसाठी आधार कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले. त्यात 150 हून अधिक ग्रामस्थांनी आधार कार्ड नोंदणी केली. ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन सरपंच चंद्रकांत निर्गुडा यांच्या हस्ते झाले. …
Read More »पेण शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला प्रारंभ
पेण : प्रतिनिधी नगर परिषदेच्या विविध प्रभागात रस्त्यांच्या कामाला प्रारंभ झाला असून, शहरातील कुंभारआळी (प्रभाग क्रमांक 1) येथील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात झाली आहे. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिक का. रा. पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. भाजप कोकण विभाग कामगार संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, हितेश पाटील, …
Read More »म्हसळ्यातील शिक्षकांनी घेतले केंद्र सरकारचे ‘निष्ठा‘चे धडे
म्हसळा : प्रतिनिधी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा तालुक्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणार्या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात तीन सत्रांत तालुक्यात 253 जणाना प्रशिक्षण देण्यात आले. म्हसळ्यातील न्यू इंग्लीश …
Read More »जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत दोन गटांत हाणामारी
13 जणांवर गुन्हा दाखल पेण ़: प्रतिनिधी पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत दोन गटात हाणामारी होऊन त्यामध्ये एका गटातील दोन व दुसर्या गटातील एक असे एकूण तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी एका गटातील पाच व …
Read More »आज नागोठण्यात अय्यप्पा महोत्सव
नागोठणे : प्रतिनिधी येथील श्री अय्यपा सेवा मंडळाच्या वतीने 23 वा अय्यपा महोत्सव आज रविवारी (दि. 12) साजरा करण्यात येत आहे. नागोठणे प्रभुआळीतील कायस्थ प्रभू समाजाच्या रामेश्वर मंदिर परिसरात कुनत्तूमना शशिकुमार नंबुद्री यांच्या हस्ते हा पूजा महोत्सव संपन्न होणार आहे. पहाटे पाच वाजता महागणपती होमाने या धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ केला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper