पनवेल ः बातमीदार नो डेव्हलपमेंट-नो वोट, या मोहिमेविषयी सहकारी सोसायट्या व सामाजिक संघटनांची स्वीप अंतर्गत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतपरिवर्तन व्हावे, याकरिता पनवेल महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक यशस्वीपणे पार पडली. सोसायट्या व संस्थांचे 18 पदाधिकारी शनिवारी (दि. 19) दुपारी 3.30 वाजता उपस्थित राहिले होते. नागरिकांनी …
Read More »उरण विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
उरण ः प्रतिनिधी राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी सोमवारी (दि. 21) मतदान होत असून, 190-उरण विधासभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. उरण मतदारसंघात एकूण 327 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रात केंद्राध्यक्षासह एकूण सहा कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकंदरीत 327 मतदान केंद्रांमध्ये एकूण एक हजार 962 …
Read More »राहुल वैद्य : कर्जतचं सांस्कृतिक वैभव
डोंबिवलीसारख्या राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत जन्मल्यानंतर जातिवंत कलाकार घडतो हे त्रिवार सत्य आहे. त्याच डोंबिवलीमध्ये जन्मलेले राहुल वैद्य आज नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील मोठे नाव समजले जातात. डोंबिवलीमधील साहित्य, नाट्य, सांस्कृतिक चळवळीत हिरिरीने स्वतःला झोकून देत काम करण्याची राहुल यांची वृत्ती खरंतर त्यांच्या वाटचालीचे आणि यशाचे गमक म्हणायला हवे. मूळचे डोंबिवलीकर …
Read More »विकासाला मत द्या
महाराष्ट्र विधानसभेच्या सोमवारी (दि. 21) होणार्या निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा घटनादत्त अधिकार दिला आहे. मतदारांनी कर्तव्य भावनेने, नकाराधिकार अर्थात ‘नोटा’ हा पर्याय न वापरता सर्वोत्तम उमेदवाराला मतदान करावे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. त्यांचा विजय एकतर्फी असला …
Read More »तोचि साधू ओळखावा…
समाज नियंत्रणाच्या संदर्भात सामाजिक संस्थांकडे एक प्रभावी साधन म्हणून पाहिले जाते. सामाजिक कार्याच्या पूर्तीसाठी व्यक्तीवर्तनाला संघटित करीत व्यवस्था कार्यान्वित करण्याचे काम सामाजिक संस्था करीत असतात. तसेच समाजात शांतता, सुव्यवस्था राखून अराजक शक्तींवर नियंत्रण ठेवण्याचे कामही सामाजिक संस्थांमार्फत केले जाते. आज देशात, राज्यात अनेक सेवाभावी संस्था कार्यरत असून वेगवेगळ्या समाजातील आर्थिक, …
Read More »1952 साली विधानसभेच्या 316 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती!
महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी अशी प्रक्रिया भारताच्या मुख्य निवडणूक आयोगामार्फत सध्या सुरू आहे. 9 नोव्हेंबर 2019पर्यंत चौदावी विधानसभा गठीत करण्यात येईल. यानिमित्ताने आपल्या वाचकांसाठी काही जुन्या आठवणी, घटना यांची माहिती करून घेतली तर याचा एक वेगळाच आनंद आपल्याला मिळू शकेल. …
Read More »उरणला 21व्या शतकातील विकसित शहर बनविण्यासाठी आपण सज्ज होऊ -महेश बालदी
उरण : रामप्रहर वृत्त शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना उरणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चार वेळा संधी दिली, तसेच 2014च्या निवडणुकीत उरणचा आमदार म्हणून मनोहर भोईर यांना उरणकरांनी संधी दिली, परंतु या आजी, माजी आमदारांनी उरणचे सोने करण्याऐवजी माती केली. म्हणून मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मैदानात उतरलो आहे, तरी 21व्या शतकातील …
Read More »महेश बालदींच्या प्रचारासाठी महिला सरसावल्या
उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील डॅशिंग अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना भरघोस मताधिक्याने विजयी करून उरणकरांचे नेतृत्व विधानसभेत करण्यासाठी आगरी, कोळी, कराडी, मुस्लिम समाजासह इतर जाती धर्माच्या महिला सज्ज झाल्याचे मत रेश्मा नंदकुमार कडू यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना व्यक्त केले. रेश्मा नंदकुमार कडू यांनी प्रसार माध्यमांशी उरण विधानसभा …
Read More »मॅरेथॉनमधून स्वच्छतेचा संदेश
आय रन इंडिया मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद मोहोपाडा ः वार्ताहर अॅक्सिओम स्पोर्ट्स अॅण्ड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत राज्यस्तरीय आय रन फॉर इंडिया मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात रायगड व नवी मुंबईतील स्पर्धकांची संख्या लक्षणीय होती. …
Read More »मतदार जागृतीसाठी उरणमध्ये वॉकेथॉन
उरण ः प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार उरणमध्ये मतदार जागृती वॉकेथॉनचे आयोजन केले होते. या उपक्रमात फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व उरणमधील ज्ञानपीठ कला व वाणिज्य महाविद्यालय सहभागी झाले होते. उरणच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper