जनता रविशेठ पाटील यांच्या पाठीशी -गटनेते अनिरुद्ध पाटील पेण : प्रतिनिधी विधानसभेच्या पेण मतदारसंघात भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीला मिळणारा मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता येथे रविशेठ पाटीलच बाजी मारतील, असा विश्वास नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी व्यक्त केला. विकासकामांचा ध्यास घेतलेले रविशेठ पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देऊन आपले …
Read More »चला मतदान करू या, लोकशाही मजबूत करू या!
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृती करण्यासाठी शनिवारी (दि. 19) रायगड जिल्ह्यात वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग शहरातदेखील वॉकेथॉन रॅली काढण्यात आली. ‘वोट कर रायगडकर‘ , ‘चला मतदान करू या, लोकशाही मजबूत करू या‘, ‘आपका वोट आपकी ताकद‘, ‘एकच लक्ष्य मताचा हक्क‘, ‘मतदारराजा …
Read More »काँगे्रसने महाराष्ट्राला लुटले
उद्धव ठाकरे यांचा माणगावमध्ये हल्लाबोल माणगाव ़: प्रतिनिधी राज्यात सत्तेवर असताना काँगे्रस, राष्ट्रवादीने सत्तेचा दुरुपयोग केला आणि आता चौकशा सुरू झाल्यानंतर युती सरकार सूडाने वागत असल्याच्या बोंबा काँग्रेसवाले ठोकत आहेत. काँगे्रस, राष्ट्रवादीने सत्तेवर असताना जनतेचे पैसे फस्त करून महाराष्ट्राला लुटले असल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. …
Read More »दक्षिण भारतीय सेलच्या वतीने प्रशांत ठाकूर यांच्या समर्थनार्थ मेळावा
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप दक्षिण भारतीय सेलच्या वतीने गुरुवारी नवीन पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समर्थनार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर दक्षिण भारतीय पोशाखात उपस्थित होते. आमदार ठाकूर यांना विविध घटकातून मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असून, विविध समाजातील नागरिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »प्रशांत ठाकूर यांना विजयी करा
रामशेठ ठाकूर यांचे कामोठेत आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रचारार्थ कामोठे पोलीस स्टेशनजवळील मार्केटला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 18) भेट देत महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयी …
Read More »प्रमोद भगत कार्यकर्त्यांसह भाजपत दाखल
पनवेल ः रामप्रहर वृत्त सुकापूर येथील शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भगत यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने शेकापला जोरदार हादरा बसला आहे. सर्व प्रवेशकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये शुक्रवारी (दि. 18) जाहीर पक्षप्रवेश केला. सुकापूर येथील शेकापच्या पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद …
Read More »पनवेल तालुक्यात भाजप प्रवेशाची लाट
प्रभाग 17मधील शेकापच्या कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17मधील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये शुक्रवारी जहीर पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती ग्रामीण भागासह शहरी भागातही सुरू आहे. या सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रभाग ’ड’मधून 20 हजारापेक्षा जास्त आघाडी देणार
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल मधील् तरूणांचे लाडके नेतृत्व आणि श्रीमंत असून ही जमिनीवर पाय असलेले नेतृत्व म्हणजे सिडकोचे विद्यमान अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर असेच म्हणावे लागेल. ज्यांच्या डोक्यात सत्ता आणि पैसा याची नशा गेलेली नाही. प्रशांत दादा आपले वडील माजी खासदार रामशेठ ठाकुर यांचा राजकीय वारसा घेऊन आलेले राजकारणातील नेतृत्व …
Read More »विद्यार्थ्यांनी घेतला भात झोडणीचा अनुभव
उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा सारडे आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचनावादाला सतत प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतानाच आज शेतकर्यांना शेतीमध्ये कोणतेही पीक घेताना किती कष्ट करावे लागते, याचा व भात झोडणीचा प्रत्यक्ष अनुभव सारडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेतावरील भाताच्या पेरावर जाऊन घेतला आहे. तसेच पीक कमी आणि …
Read More »केळवणे गटातून महेश बालदींना मताधिक्य देणार -किरण माळी
पनवेल ः रामप्रहर वृत्त केळवणे जिल्हा परिषद गटातून जेएनपीटीचे विश्वस्त व उरण विधनसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना तीन ते चार हजारांचे मताधिक्य देऊ, असा विश्वास भाजपचे केवळणे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष किरण माळी यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, महेश बालदी यांनी आमदार नसतानाही मतदारसंघात कोट्यवधीची कामे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper