Breaking News

Ramprahar Team

विकासासाठी मला मते द्या -रविशेठ पाटील

दादर, हमरापूर भागात महायुतीचा झंझावाती प्रचार; मतदारांत उत्साह पेण : प्रतिनिधी राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे खोटी आश्वासने देणार्‍या विरोधकांना मत देऊन ते फुकट घालवू नका, असे आवाहन पेण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी मतदारांना केले. महायुतीचे उमेदवार माजी मंत्री …

Read More »

म्हसळ्यात पोलिसांचा रूट मार्च

म्हसळा : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत  श्रीवर्धन मतदारसंघ व उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी कंबर कसली आहे. त्याकरिता आचारसंहिता घोषित झाल्यापासून श्रीवर्धन, म्हसळा व दिघी सागरी पोलीस ठाण्यांर्तगत मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले आहेत. त्या अनुषंगाने शनिवारी (दि. 5) म्हसळा शहरातील …

Read More »

आंबेत पूल जड वाहतुकीसाठी बंद

म्हसळा : प्रतिनिधी म्हाप्रळ-आंबेत-पुरार या राज्यमार्गावरील आंबेत पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा आदेश रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी  शुक्रवारी (दि. 4) काढला आहे. या पुलाच्या दोन्ही पोचमार्गांवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लोखंडी कमान उभारण्यात येणार आहे. या पुलावरून जाण्यास दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चारचाकी कार, जिपव्यतिरिक्त बस, ट्रक, टेंपो आदी अवजड वाहनांना बंदी असल्याचे …

Read More »

खोपोलीत प्लास्टिकचा मोठा साठा जप्त

खालापूर : प्रतिनिधी खोपोली नगर परिषद कर्मचार्‍यांच्या पथकाने शहरातील दुकानांवर धाडी टाकून बंदी घातलेल्या प्लास्टिकचा मोठा साठा जप्त केला. खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांच्या नेतृत्वाखालील गौतम भगणे, अनिल डोहळे, संतोष कांबळे, प्रसाद ढवळे, महेश सोळंकी, हरिश्चंद्र पवार, अनिल पवार, अनिल इंगळे, गुणाजी गायकवाड, विठोबा म्हात्रे, किशोर बांदिवडेकर या नगर …

Read More »

श्रीसदस्यांनी केला 1300 झाडांचा परिसर स्वच्छ

डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम मुरूड : प्रतिनिधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मुरूड तालुक्यात 2013 साली 1300 झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांभोवती पावसाळ्यात वाढलेल्या वेली, झुडपे कापून रविवारी (दि. 6) श्रीसदस्यांनी झाडांचा परिसर स्वच्छ केला. मुरूड तालुक्यातील कोर्लई, बोर्ली, काशीद, नांदगाव, माजगाव, आगरदांडा परिसरात 2013मध्ये डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 1300 झाडे …

Read More »

कर्जतच्या तेलंगवाडीत वन विभागाची कारवाई

पिकाने भरलेल्या शेतातील भातपीक कापले; ग्रामस्थांचा विरोध कर्जत : बातमीदार तालुक्यातील तेलंगवाडीमधील आदिवासी शेतकर्‍यांनी वहिवाट असलेल्या जमिनीत भातपीक लावले होते. या  पिकाने भरलेल्या शेतात वन विभागाने शनिवारी (दि. 5) कापणी मशीन लावले, मात्र शेतकर्‍यांनी त्याला विरोध केल्याने वन विभागाने ती कारवाई अर्धवट सोडली आहे. कर्जत तालुक्याचे पहिले आमदार राहिलेले मनोहर …

Read More »

‘पटेल ज्वेलर्स’ पेढीला ग्राहकांची प्रथम पसंती

पनवेल : रामप्रहर वृत्त विश्वास हीच परंपरा हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत पनवेल स्थित पटेल ज्वेलर्स या वर्षी आपली सिल्वर ज्युबली साजरी करीत आहे. 25 वर्षांपूर्वी झवेरी बाजार येथे सुरू केलेले एक छोटेसे दुकान आज एका भव्य शोरूममध्ये रूपांतरीत झाले आहे. अत्यंत प्रामाणिकपणा, चोख सोने व उत्कृष्ट ग्राहकसेवा यामुळे या दुकानाची …

Read More »

सिडको महागृहनिर्माण योजनेसाठी आतापर्यंत 45 हजार अर्ज

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडको महामंडळातर्फे स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 814 व महागृहनिर्माण योजनेतील 9,249 घरांकरिता अर्जदारांकडून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. 814 घरांच्या गृहनिर्माण योजनेकरिता आतापर्यंत 27 हजार 310 व 9,249 घरांच्या महागृहनिर्माण योजनेकरिता 45 हजार 34 जणांनी अर्ज केले आहेत. सिडकोतर्फे नुकत्याच गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. या …

Read More »

से नो टू प्लास्टिक; तेरापंथ महिला मंडळाचा उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमधील तेरापंथ महिला मंडळाद्वारे से नो टू प्लास्टिक अभियान 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे. ज्योती बाफना यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तेरापंथ महिला मंडळाचे कौतुक करत या अभियानास पाठिंबा दर्शवला. …

Read More »

सिडकोच्या अधिकारी, कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडको महामंडळातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी  बेलापूर येथील सिडको भवन येथेे माहिती अधिकार अधिनियम 2005 विषयक दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुक्रवारी समारोप करण्यात आला. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांच्या प्रशासकीय कारभारामध्ये पारदर्शकता आणण्याच्या …

Read More »