नगरसेवक निवृत्ती पाटील यांची ग्वाही पेण : प्रतिनिधी दसर्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) पेणचे नगरसेवक निवृत्ती भास्कर पाटील भाजपमध्ये सक्रिय झाले. त्यांनी महायुतीचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांना प्रभाग क्र. 8मधून मताधिक्य देणार असल्याची ग्वाही पत्रकारांशी बोलताना दिली. गैरसमजुतीमधून नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपचा राजीनामा दिला होता, …
Read More »अलिबाग तालुक्यात पथनाट्यातून जनजागृती
अलिबाग : जिमाका विधानसभा निवडणूक मतदार जनजागृती अभियानांतर्गत स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी अलिबाग तालुक्यात चित्ररथ फिरवून व पथनाट्यातून मतदार जनजागृती केली. निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने आणि जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांच्या …
Read More »निवडणूक आयोगाकडून रायगड जिल्ह्यात निरीक्षक दाखल
रायगड : जिमाका विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांसाठी रेणू जयपाल (आयएएस), बी. परमेसवरन (आयएएस) आणि एस. हरिकिशोर (आयएएस) यांची साधारण निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 7) त्यांचे स्वागत केले. पनवेल व कर्जत मतदारसंघासाठी रेणू जयपाल …
Read More »वरद विनायकाच्या साक्षीने महेंद्र थोरवे यांचा प्रचाराचा शुभारंभ
खालापूर : प्रतिनिधी शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे कर्जत विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ अष्टविनायक क्षेत्र महड (ता. खालापूर) येथील वरद विनायकाचे दर्शन घेऊन दसर्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. या वेळी महेंद्र थोरवे यांनी मंदिरात श्रीफळ वाढवून विधानसभा निवडणुकीत यश द्या, अशी मनोकामना व्यक्त केली. मागील 10 वर्षांपासून या …
Read More »‘घराणेशाही संपविण्यासाठी सज्ज व्हा’
माणगावात महायुतीचे विनोद घोसाळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या माणगाव कचेरी कॉर्नर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दसर्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) शिवसेना नेते अॅड. राजीव साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीवर्धनमधील तटकरेंची घराणेशाही संपविण्यासाठी कामाला …
Read More »झंकार नवरात्रोत्सवाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट
पनवेल : मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या झंकार नवरात्रोत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. विजय कडू यांचा वाढदिवस पनवेल ः दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू यांचा वाढदिवस सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कडू यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा …
Read More »शेकापचे मच्छिंद्र कोळी भाजपत
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या विकासकामांवर प्रभावित होऊन मोहागाव तरघर येथील शेकापचे मच्छिंद्र कोळी यांनी रविवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्याचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल तालुका …
Read More »झंकार नवरात्रोत्सवात अवतरली ‘सर्कस’
पनवेल : रामप्रहर वृत्त आदिशक्तीचा जागर रविवारपासून मोठ्या उत्साहात सर्वत्र सुरू आहे. त्यानिमित्त पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्र उत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत या उत्सवात रविवारी सर्कस ही थीम होती. या थीमला विशेषतः लहान मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी पनवेल महापलिकेचे सभागृह नेते परेश …
Read More »‘आ. प्रशांत ठाकूर यांना निवडून देणार’
पनवेल : प्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर म्हणजे निष्कलंक, सगळ्यांशी जुळवून घेणारे नेतृत्व असून पनवेलच्या विकासासाठी पनवेलकर त्यांना पुन्हा प्रचंड मतांनी निवडून देतील, असा विश्वास प्रभाग 17 चे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्त्याच्या डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी असली पाहिजे, असे कै. रामभाऊ म्हाळगी नेहमी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले विविध देवींचे दर्शन
पनवेल ः नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील वाकडी, खानाव, शिवकर, मोहे, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल परिसरात आयोजित केलेल्या या नवरात्र उत्सवांना रविवारी भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper