Breaking News

Ramprahar Team

करण म्हात्रे यांचा वाढदिवस

खारघर ः भाजपचे युवा कार्यकर्ते करण म्हात्रे यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी करण म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी खारघर प्रसिद्धीप्रमुख गुरुनाथ म्हात्रे, रामनाथ मुकादम, सुरज पाटील, अजित भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसचे कार्यकर्ते क्वाईस जुबेर पटेल यांचा …

Read More »

प्रणय टोपले यांचे रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौत्ाुक

पनवेल ः रामप्रहर वृत्त रशिया येथे झालेल्या एक्स डायमंड कप वाको वर्ल्ड किक बॉक्सिंगमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयातील प्रणय टोपले याने सुवर्ण पदक पटकावले आहे. प्रणयने केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रशिया येथील अनपा …

Read More »

सीकेटी महाविद्यालयातर्फे मतदार जागरूकता चर्चासत्र

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत महाविद्यालयामध्ये मतदार जागरूकता चर्चासत्राचे आयोजन शनिवारी (दि. 5) करण्यात आले. चर्चासत्राच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम  अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी मतदार जागरूकता ही राष्ट्राच्या …

Read More »

पालेखुर्दमधील युवक भाजपत

महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता दिवसेंदिवस पक्षप्रवेश करणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्याअंतर्गत शेकापचे पालेखुर्द येथील युवा नेते राकेश दुर्गे, निकेश दुर्गे, जयेश दुर्गे, प्रविण सुर्वे, सुराज माळी, चंद्रकांत वावरे यांनी शनिवारी जाहीर पक्षप्रवेश केला. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते …

Read More »

बसस्थानके चोरीला

राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांब्यावर प्रवाशांना बस येईपर्यंत वाट पाहण्यासाठी निवारा शेडची उभारणी करण्यात आली. हे निवारा शेड विशेषतः शहरी भागात प्रथमतः उभारण्यात येऊन काही प्रमाणात ग्रामीण भागातही मार्गाच्या दुतर्फा उभारण्यात आले. या बस स्थानकांमध्ये प्रवाशांचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून बचाव होत असतानाच त्यांच्या संपत्तीचेही रक्षण होत असते. काही …

Read More »

राजा! जागा राहा, रात्र वैर्याची आहे!!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत समन्वय, सामंजस्य, सौहार्द आणि सहकार्य या सूत्रांचा अवलंब करून या निवडणुकीत उत्तमरीत्या धुरा हाती घेतली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सहीने संयुक्त …

Read More »

श्रीवर्धनमध्ये निवडणूक अधिकार्यांकडे 23 नामनिर्देशन पत्रे दाखल

श्रीवर्धन ़: प्रतिनिधी विधानसभेच्या श्रीवर्धन मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे 23 नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली आहेत. विनोद रामचंद्र घोसाळकर (महायुती), आदिती सुनील तटकरे (काँग्रेस आघाडी), सुमन यशवंत सकपाळ (बहुजन समाज पक्ष), अकमल असलम कादीरी (इंडियन युनियन मुस्लिम लीग), रामभाऊ रामचंद्र मंचेकर (बहुजन मुक्ती पार्टी), संजय बाळकृष्ण गायकवाड …

Read More »

निवडणुकीच्या तोंडावर गाव बैठकांवर जोर

पाली ः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. काही दिवसांपूर्वी आचारसंहितादेखील लागू झाली आहे. प्रचारासाठी फार थोडे दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विधानसभेसाठी प्रस्थापित आमदार व इच्छुक उमेदवार यांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात झाली असून सर्वत्र गाव बैठकांवर अधिक भर दिला जात आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी गाव बैठकांना जास्त पसंती आहे. …

Read More »

अनाजी पंतांचा कडेलोट करा -भाई शिंदे

खोपोलीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात खालापूर : प्रतिनिधी कर्जत, खालापूर विधानसभा मतदारसंघात मागील 15 वर्षे शिवसेना-भाजप युतीचा आमदार नाही. त्यामुळे येथील विकासकामे रखडली आहेत. कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी येथे महायुतीचा आमदार होणे गरजेचे आहे. येथील विरोधकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी आणि एकजुटीने …

Read More »

सुरेश टोकरे, देवेंद्र साटम उमेदवारी अर्ज भरणार ही केवळ अफवाच

कर्जत : बातमीदार कर्जत मतदारसंघात अनेक मातब्बर नेते विधानसभा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असताना उमेदवार म्हणून रोज एका नव्या नावाची चर्चा दोन्ही तालुक्यांत सुरू होती. त्यात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांची नावे आघाडीवर होती, मात्र उमेदवारी अर्ज …

Read More »