माणगावात 10 आरोपींवर गुन्हा दाखल माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कोस्ते गावामधील एका महिलेच्या नावे असलेल्या जमिनीचा व्यवहार करताना 19 मार्च 2016 रोजी माणगाव दुय्यम निबंधक कार्यालयात तोतया महिलेला उभे करून त्या जमिनीची विक्री करण्यात आली. या प्रकरणी वर्धन वसंत भावे (45, रा. पुणे) यांनी फिर्याद दिल्यानंतर 10 आरोपींवर माणगाव पोलीस …
Read More »बोरघाटात तीन वाहनांचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू
खोपोली : प्रतिनिधी बोरघाट उतरताना बुधवारी (दि. 2) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खोपोली बायपास रस्त्यावरून शीळफाट्याकडे येणार्या कंटेनरचे मिळगाव येथील उतारावर ब्रेक निकामी झाले. त्यामुळे अनियंत्रित झालेल्या कंटेनरने पुढील एक टेम्पो व ट्रकला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात ट्रक उलटल्याने ट्रकमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. पुण्याकडून खोपोलीमार्गे मुंबईकडे जाणार्या …
Read More »पेणमध्ये स्वच्छता श्रमदान मोहीम
पेण : प्रतिनिधी येथील नगर परिषदेतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बुधवारी (दि. 2) महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता हीच सेवा मोहीम राबविण्यात आली. या वेळी पेण शहरातील आरटीओ कार्यालय ते भोगावती नदीपर्यंत श्रमदान करून रस्त्याच्या कडेला पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला, तसेच नगर परिषद कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. …
Read More »प्लास्टिकमुक्तीसाठी श्रमदानाद्वारे स्वच्छता करा
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी ’स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेच्या काळात विद्यार्थी, नागरिक व स्वयंसेवी संस्था यांनी शहरातील शक्य त्या ठिकाणी श्रमदानाद्वारे स्वच्छता करावी, जेणेकरून शहरातील प्रत्येक कानाकोपरा प्लास्टिकमुक्त झाल्याचे दृश्य पाहायला मिळू शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. ’स्वच्छता हीच सेवा’ ही …
Read More »चांभार्लीतील कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्त जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली चांभार्ली व अळीआंबिवलीतील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये मंगळवारी (दि. 1) प्रवेश केला. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष बापू घारे, दत्ता जांभळे, प्रवीण जांभळे, ज्ञानेश्वर मुंढे, अरुण दळवी, मंदार गोपाळे, प्रमोद कांबळे, अमित मांडे, अविनाश गाताडे, प्रमोद जांभळे, सचित कुरंगळे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे …
Read More »माथेरानमध्ये आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख पटली
कर्जत : बातमीदार येथील सिलिया पॉइंट व किंग जॉर्ज पॉइंटच्या दरम्यान एका महिलेने रविवारी दुपारी आत्महत्या केली होती. त्या वेळी तिची पर्स सापडली. त्या पर्समध्ये घरचा पत्ता असल्यामुळे तिची ओळख पटली आहे. गेली दोन दिवस रेस्क्यू टीम शोधकार्यात व्यस्त होती. दरीचा जंगल भाग तपासल्यानंतर 1000 फूट खोल दरीत तिचा मृतदेह …
Read More »संशोधक म्हणून स्वत:ला घडवा
प्रा. डॉ. बापूराव शिंगटे यांचे आवाहन खोपोली : प्रतिनिधी कोणत्याही विषयात पारंगत होण्यासाठी दर्जेदार पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. ज्ञानाला प्रात्यक्षिकाची जोड हवी. स्वयं अध्ययनावर भर देत आपली जिज्ञासा वृत्ती जोपासून युवकांनी समाजोपयोगी असे संशोधन करावे, असे आवाहन औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. …
Read More »‘साप वाचवा’ संदेश घेऊन ऋषिकेश शिंदे यांची सायकल सफर
शेतकरी व आदिवासी बांधवांत जनजागृती कडाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यामधील सह्याद्रीच्या दर्याखोर्यांमध्ये विषारी, बिनविषारी सापांच्या अनेक प्रजाती आढळतात, मात्र सापांविषयी अपुरी माहिती असल्याने सर्व सापांना विषारी साप म्हणून मारले जाते. त्यामुळे सापांच्या काही जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्पमित्र ऋषिकेश शिंदे (कर्जत) यांनी सायकलवरून रायगड जिल्ह्यात …
Read More »‘शासकीय योजनांचा फायदा करून घ्यावा’
पेण : प्रतिनिधी बचतगटांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी उन्नती साधावी, असे प्रतिपादन रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रकाश देवरुषी यांनी अंतोरे (पेण) येथे केले. राज्यात 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत अंगणवाडी पोषण पूरक आहार महाअभियान राबविण्यात आले. त्याचा सांगता समारंभ अंतोरे येथे आयोजित करण्यात …
Read More »बामणगावील ग्रामस्थ भाजपत
सरपंच, सदस्यांसह कार्यकर्त्यांचा प्रवेश अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील बामणगाव ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार राऊत, उपसरपंच मेघा थळे, सदस्य ममता भादाणकर, चैताली पाटील, चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी (दि. 1) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे अलिबाग मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी भाजपत स्वागत केले. भाजप राज्य परिषद …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper