Breaking News

Ramprahar Team

काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी

तिकीट वाटपावरून संजय निरुपम नाराज मुंबई : प्रतिनिधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी तिकीट वाटपावर प्रचंड संताप व्यक्त केला असून, काँग्रसला सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली आहे. निरुपम यांच्या या धमकीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली …

Read More »

अलिबागमध्ये युतीशिवाय पर्याय नाही

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अलिबाग विधानसभा मतदारसंघात काय घडेल, याची चर्चा रंगत आहे. कारण अपवाद वगळता अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे पंडित पाटील विजयी झाले होते. त्या वेळी त्यांनी शिवसेनेचे महेंद्र दळवी यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात …

Read More »

सावध करणारी बंदी

इंटरनेटच्या जमान्यात डॉक्टरांना सातत्याने रुग्णांच्या अर्धवट ज्ञानाचा सामना करावा लागतो. इंटरनेटचा सहज आणि सर्रास वापर करणार्‍या सुशिक्षित रुग्णांमध्ये ही समस्या अधिक आढळून येते. अशा परिस्थितीत औषधांच्या दुकानांमध्ये सहजपणे उपलब्ध होणार्‍या औषधांचा रुग्णांकडून बेपर्वाईने अमर्याद वापर होण्याची शक्यता कमालीची वाढते. डोकेदुखी, सर्दी-खोकला, ताप, अ‍ॅसिडिटी आदी तक्रारींवरील औषधे रुग्णांकडून फारसा विचार न …

Read More »

अंजुमन इस्लाम महाविद्यालयात प्लास्टिकमुक्तीसाठी शपथ

मुरूड : प्रतिनिधी  महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून येथील अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयात बुधवारी (दि. 2) प्लास्टिकमुक्त भारताची शपथ ग्रहण करण्यात आली, तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व डीएलएलई विभागातर्फे कागदी व कापडी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. सुरुवातीला महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिकमुक्त …

Read More »

नेरळमध्ये पिंपळ वृक्षांची लागवड

कर्जत : बातमीदार महात्मा गांधी जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 2) नेरळमधील हुतात्मा स्मारक परिसरात वन विभागाच्या वतीने पिंपळ झाडाच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावर्षी राज्यात वन विभागाने 33 कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. या उद्दिष्ट्यपूर्तीची आठवण राहावी म्हणून वन विभागाने महात्मा गांधी जयंतीदिनी पिंपळ वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. …

Read More »

बिबट्याच्या कातडीसह सात आरोपी जेरबंद

Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी बिबट्याचे कातडे घेऊन जाणार्‍या सात जणांना पनवेलचे संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथक आणि नागोठण्यातील वन विभागाच्या पथकाने कातडे आणि तीन दुचाकींसह मंगळवारी (दि. 1) सायंकाळी उशिरा ताब्यात घेतले. आरोपींना बुधवारी (दि. 2) दुपारी रोह्याच्या प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता, सातही जणांना तीन दिवस वन कोठडीत …

Read More »

कार्यकर्त्यांनो, कामाला लागा -रविशेठ पाटील

नागोठण्यात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नागोठणे : प्रतिनिधी सन 1995पासून मी निवडणूक लढवत असून, नागोठणे विभागाने मला कायमच सहकार्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण करीत पेण मतदारसंघातून मला उमेदवारी दिली असून, कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचाराच्या कामाला लागावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी येथे केले. भाजपचे नेते, …

Read More »

प्लास्टिकमुक्त खोपोलीसाठी पालिका सरसावली

खोपोली : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानांतर्गत खोपोली नगरपालिकेने प्लास्टिकमुक्त खोपोलीसाठी कंबर कसली आहे. यासाठी मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्लास्टिक संकलनासाठी तीन केंद्रे उभारली. खोपोली गावात दीपक हॉटेल चौक, एसटी बस डेपो, तसेच शिळफाटा येथील रमाकांत हॉटेलसमोर अशी ही केंद्रे प्लास्टिक संकलन करतील. यासाठी …

Read More »

नागोठण्यात प्लास्टिकविरोधात जनजागृती

नागोठणे : प्रतिनिधी प्लास्टिक पिशवीचा वापर न करण्यासंदर्भात नागोठणे ग्रामपंचायतीकडून जनजागृती करण्यात येत आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधून यासंदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी स्पष्ट केले. शासनाच्या निर्देशानुसार नागोठणे ग्रामपंचायतीची प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावरील विशेष ग्रामसभा 17 सप्टेंबरला येथील  ग्रामसचिवालयात घेण्यात आली होती. त्यात 50 …

Read More »

मिठेखारची दुर्गामाता

रेवदंडा : प्रतिनिधी मिठेखार येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत असून, परिसरातील भाविक श्रध्दा व भक्तिभावाने दुर्गामातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करीत आहेत. साळाव येथील बिर्ला मंदिरपासून सुमारे एक किमी अंतरावर मिठेखार गाव वसले आहे. गावात प्रवेश करतानाच दुर्गामातेच्या मंदिराचा कळस नजरेस पडतो. गावाच्या उजव्या दिशेला दुर्गामातेचे भव्यदिव्य …

Read More »