सोलापुरात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा सोलापूर ः प्रतिनिधी विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने सत्तेतील पक्षांमध्ये जाणार्यांची संख्या वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. दिलीप सोपल आणि रश्मी बागल यांच्यानंतर माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष …
Read More »रायगडातील 23 पोलीस अधिकार्यांच्या बदल्या
ए. बी. खेडकर म्हसळ्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हसळा : प्रतिनिधी रायगड पोलीस दलातील 23 अधिकार्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. म्हसळ्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांची आलिबाग (पो.अ.वाचक) येथे तर ए. बी. खेडकर यांची म्हसळ्याला पोलीस निरीक्षक नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य आधिकार्यांच्या बदल्या- पोलीस निरीक्षक आर. पी. शिंदे (जिल्हा विशेष …
Read More »एमआयएम 74 जागा लढवणार
मुंबई ः प्रतिनिधी वंचित आघाडीसोबतच्या आघाडीत बिघाडी झाल्यानंतर एमआयएम आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलिल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमआयएमने 74 जागांवर लक्ष केंद्रीत केले असून उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. औरंगाबादमध्ये मंगळवारी (दि. 10) मालेगाव, बडगाव, भोकर, नांदेड …
Read More »ट्विटरवर मोदी मोदी; पाच कोटी फॉलोअर्स
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह राहतात. मग ते इन्स्टाग्राम असो, लिंक्डइन असो, यू ट्यूब किंवा ट्विटर असो. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदी यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या सोमवारी पाच कोटी झाली आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्यांच्या यादीत मोदी …
Read More »वैनगंगेला पूर; सतर्कतेचा इशारा
भंडारा : प्रतिनिधी मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. मंगळवारी (दि. 10) कारधा येथील लहान पुलावरून वैनगंगेचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली. सिहोरा-वाराशिवनी या आंतरराज्य मार्गावरील पुलावरून बावनथडी नदीचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूकसुद्धा बंद करण्यात …
Read More »खोपोलीतील मुलांचा शिक्षणमंत्र्यांंच्या हस्ते सत्कार
खोपोली : प्रतिनिधी स्काऊट गाईडच्या राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या खोपोली येथील शिशु मंदिर शाळेतील सृष्टी दिलीप म्हसे व चिन्मय मनोज हातणकर यांना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते स्काऊट्स आणि गाईड्स अंतर्गत राज्य पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि …
Read More »एसटीच्या धडकेत पादचारी ठार
पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली मार्गावरील हेदवली गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. 9) रात्री एसटी बसने पादचार्याला धडक दिली. या अपघातात पादचारी काशिनाथ महादू भोय (रा. डोंगरआळी जांभूळपाडा, ता. सुधागड) यांचा जागीच मृत्यू झाला. रघुनाथ बाबूराव यशवंतराव (52) हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस (एमएच-40, एन-8402) घेऊन सोमवारी पाली येथून पनवेलकडे जात होते. …
Read More »पारंगखार ग्रामस्थ भाजपमध्ये दाखल
अॅड. महेश मोहिते यांनी केले स्वागत रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा मतदारसंघातील पारंगखार ग्रामस्थांनी सोमवारी (दि. 9) भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजपचे अॅड. महेश मोहिते यांनी त्यांचे स्वागत केले. पारंगखार येथे सोमवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात राजकुमार ओळांबे, लखन घाग, विजय घाग, बाळकृष्ण ओळांबे, पांडुरंग पाटील, कमळाकर ओळांबे, मुकुंद गायकर, हरिश्चंद्र गावडे, …
Read More »वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भाताण गावाजवळ एका अज्ञात वाहनाची धडक एकाला बसल्याने, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत. अरविंद दसमी (24, रा. रायपूर) असे मयत व्यक्तीचे नाव असून रंग सावळा, केस काळे, पायात निळ्या रंगाची नवीन फुलपॅन्ट व काळ्या …
Read More »पक्षप्रवेश : शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खिडुकपाडा व रोडपालीतील शेकडो शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कळंबोली परिसरात शेतकरी कामगार पक्षाला हादरा बसला आहे. स्तुत्य उपक्रम : कृत्रिम अवयव प्रदान पनवेल : सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper