Breaking News

Ramprahar Team

मतांचे आकडे बोलतात

2014च्या निवडणुकीनंतर भाजपच्या मतांमध्ये वाढ होऊ लागली आहे. झपाट्याने भाजपची मते वाढताना दिसताहेत. नवमतदार भाजपकडे आकर्षित होत आहेत. मागील निवडणुकांचा विचार केला, तर भाजपच्या मतांची टक्केवारी वाढल्याचे चित्र दिसून येते. राष्ट्रवादीची मते मात्र घसरताना दिसताहेत. चार निवडणुकांनंतर राष्ट्रवादीच्या मतांचा आकडा 17.4 टक्क्यांपर्यंत घसरला. म्हणजेच राष्ट्रवादीची मते 5.2 टक्क्यांनी घटली. आमदारांची …

Read More »

सरपंच हेमलता भगत यांचा वाढदिवस

गव्हाण ः गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत यांनी वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शिवाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले. या वेळी भारतीय जनता पार्टी उलवा नोड 2चे अध्यक्ष विजय घरत, अजय भगत, सुहास भगत, विशाल भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

चांभार्ली मोहोपाडा रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

मोहापाडा ः वार्ताहर दांड रसायनी रस्त्यावरील चांभार्लींचा उतार हा जीवघेणा असून या रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. या रस्त्याच्या उतारालगत दुकाने, कार्यालये आहेत. येथे नागरिकांची नेहमी रहदारी असते. शिवाय रस्त्यालगत शिवनगर वसाहत, एमआयडीसी वसाहत, जय प्रेसिजन कंपनी, एन. आयएसएम सेबी प्रकल्प, शिशुविकास बालमंदीर, जनता विद्यालय व ज्युनिअर …

Read More »

वास्तूंना ऐतिहासिक नावे

पनवेल महानगरपालिकेचा निर्णय पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या विविध वास्तूंना ऐतिहासिक नावे देण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला असून, अशा प्रकारची संकल्पना राबवणारी ही राज्यातील पाहिलीच महानगरपालिका ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांच्या बंगल्यांना विविध नावाने ओळखले जाते. त्याच धर्तीवर पनवेल महापालिकेचे मुख्यालय, आयुक्त निवास, महापौर निवास …

Read More »

कोळीवाड्यातील बांधवांचा पोलिसांकडून सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त अतिवृष्टीत डुंगी गावातील नागरिकांना वाचविणार्‍या पनवेल कोळीवाड्यातील मच्छीमार बांधवांचा पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) सन्मान करण्यात आला. दि. 4 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याप्रमाणे डुंगी …

Read More »

नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधीतून कळंबोलीत 50 बेंचेस

कळंबोली ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगर पालिकेच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांनी कळंबोलीकरांना  उत्तम सोयी-सुविधा पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली शहरात ज्येष्ठ नागरिकांपासून सर्वांना आरामात विरंगुळा घेता यावा, म्हणून 50 बेंचेस बसविण्यात आले आहेत. नगरसेवक निधीतून हे पहिलेच काम करण्यात आले असून नगरसेविका …

Read More »

संघर्ष

सेट युवर डेली गोल्स अ‍ॅण्ड डोन्ट स्टॉप टिल यू गेट द फायनल, या ओळी आहेत शुभम हरिभाऊ कुलकर्णी याच्या व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइलवरच्या. आज त्या ओळी त्याने खर्‍या अर्थाने सार्थ ठरवल्या आहेत. शुभम मूळचा वडवळ ता. मोहोळ जि. सोलापूर गावचा. 2006साली वडिलांचे छत्र हरपले. तेव्हापासून तो आपल्या आईसोबत मामाकडे (पापरी ता. मोहोळ) …

Read More »

60 वर्षांचे क्रिकेट करिअर

वय वर्षे 85, क्रिकेट करिअर 60 वर्षांचे, दोन लाखांपेक्षा अधिक सामने, सात हजार विकेट्स, आश्चर्य वाटले ना. हे करिअर आहे विंडीजच्या सेसिल यांचे. नुकतीच त्यांनी निवृत्ती जाहीर केली. मूळ विंडीजच्या वेगवान गोलंदाज सेसिल राइटने नुकतीच क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांनी आपल्या 60 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना …

Read More »

संपर्क तुटला, संकल्प नाही

रॉकेट, उपग्रह, ऑर्बिटर, लॅण्डर आणि रोव्हरसारख्या शब्दांशी सामान्यांचा कधीच संबंध येत नाही. आयुष्यात विज्ञानातले कधीही काहीही न वाचलेल्या शब्दांची, गोष्टींची चांद्रयान-2 मोहिमेपासून लहानांपासून सर्वांनाच ओळख झाली. गरिबीच्या कचाट्यात अडकलेल्या सामान्य माणसाच्या दृष्टीने ही चांद्रमोहीम एका परिकथेसारखी आहे. चांद्रयान-2 मोहीम बहुतांशी यशस्वी झाली. अखेरच्या टप्प्यात विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटला, पण अंतराळात …

Read More »

रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक नाही

गणेशभक्तांना मोठा दिलासा मुंबई : प्रतिनिधी सात दिवसांच्या गौरी-गणपतींचे विसर्जन होणार असल्याने येत्या रविवारी (दि. 8) पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. गणेशभक्तांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे, तसेच गणेश दर्शनासाठी मुंबईत जाणार्‍या प्रवाशांसाठी आणि भक्तांसाठी रात्री उशिरा विशेष लोकल सोडण्यात येणार …

Read More »