Breaking News

Ramprahar Team

दहशतवादाविरोधात सरकारची मोठी कारवाई?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्याचे समजते. त्यामुळे केंद्र सरकारने काश्मीर खोर्‍यात लष्करी जवानांच्या 100 तुकड्या तैनात केल्या आहेत. दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत असले तरी सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, …

Read More »

भुशी डॅमवर पर्यटकांना नो एण्ट्री

लोणावळा : प्रतिनिधी सलग दोन दिवस मुसळधार कोसळल्यानंतर पावसाचा जोर सकाळी काहिसा कमी झाल्याने शनिवारी खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेले भुशी धरण रविवारी सकाळपासून पर्यटकांकरिता खुले करण्यात आले होते, मात्र दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर पर्यटकांचे जाणे बंद करण्यात आले, तसेच धरणावर लोणावळा शहर पोलिसांनी मोठा …

Read More »

अतिवृष्टीमुळे अष्टमीत घर कोसळले

रोहे ः प्रतिनिधी शहरात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रोहा अष्टमी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे अष्टमी येथील महिलेचे कौलारू घर शनिवारी (दि. 27) रात्री कोसळले. अष्टमी येथे शनिवारी रात्री जोरदार पाऊस पडत होता. कुंडलिका नदीला पूर आला होता. यादरम्यान रात्री अष्टमी येथील मराठा आळीमधील …

Read More »

राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर गेला आहे. आता 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टवर जाणार आहे. कर्नाटकचे कृत्रिम पावसाचे प्रयोग तीन आठवड्यांपूर्वीच सुरू झाले आहेत, मात्र महाराष्ट्रातील मुहूर्त चुकणार आहे. कर्नाटकचे विमान आले असून महाराष्ट्रातील विमान 2 किंवा 3 तारखेला पोहोचणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक …

Read More »

माथेरान घाट, कर्जत-कल्याण रस्त्यावर झाडे कोसळली

कर्जत : बातमीदार संततधार पावसाने गेले दोन दिवस कर्जत तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी (दि. 28) सलग तिसर्‍या दिवशीही नेरळ-माथेरान घाटात झाडे आणि दरडी कोसळल्या आहेत. त्याचप्रमाणे रविवारी सकाळी कर्जत-कल्याण रस्त्यावर दरड आणि झाड कोसळल्यामुळे या राज्य मार्गावरील एक मार्गिका बंद होती. कर्जत तालुक्यात 24 तासांत सुमारे 400 मिली …

Read More »

पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा

यंदा जून महिना संपत आला तरी पाऊस न आल्याने (विश्वकप स्पर्धेसाठी साहेबाच्या देशात गेला होता, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.) पाणीटंचाई आणि उन्हाळ्यामुळे हवालदिल झाल्यावर सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली होती. पावसाला बोलावण्यासाठी या वेळी अनेकांनी आपल्या लहानपणीचे येरे येरे पावसा तुला देतो पैसा, …

Read More »

महाराष्ट्र लुटणार्यांची चौकशी करणार

चंद्रकांत पाटील यांचा घणाघात; घराणेशाही नव्या पिढीला अमान्य कोल्हापूर : प्रतिनिधी गेल्या 25 वर्षांत 200-250 घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे. साखर कारखाने मोडून खाल्ले आहेत. त्यांची चौकशी करणार असल्याचा घणाघात महसूलमंत्री आणि भाजप प्रदेध्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 28) येथे केला. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात ते …

Read More »

नागोठण्यातील पूर ओसरला

28 तासांनंतर विद्युत पुरवठा सुरळीत नागोठणे : प्रतिनिधी शहराच्या विविध भागात शनिवारी मध्यरात्रीनंतर भरलेले पुराचे पाणी तब्बल 30 तासाने म्हणजेच रविवारी सकाळी 9 वाजता पूर्णपणे ओसरून जनजीवन सुरळीत झाले आहे, मात्र शनिवारी सकाळच्या दरम्यान पुराचे पाणी वाढत आहे, हे निदर्शनास आल्यानंतर सकाळी 8 वाजता येथील विद्युत वितरण कंपनीकडून शहराचा विद्युत …

Read More »

कुडपणचे राजेंद्र शेलार यांचा ओढ्यात बुडून मृत्यू

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबईतील मित्रांसोबत वर्षासहलीची मजा लुटण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील कुडपण बुद्रुक येथे आलेल्या राजेंद्र विश्राम शेलार याचा शनिवारी ओढासदृश नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा ओढ्यातील दगडांमध्ये अडकलेला त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात महाड येथील गिर्यारोहक आणि धाडसी तरुणांना यश आले. मूळचा कुडपण येथील राजेंद्र शेलार हा मुंबईतील सांताक्रूझ येथे …

Read More »

झुगरेवाडीमध्ये आदिवासीचे घर कोसळले

कर्जत : बातमीदार तालुक्यातील झुगरेवाडीमधील शंकर गोमा झुगरे यांचे राहते घर शनिवारी वादळी वार्‍यात कोसळले. त्या वेळी शंकर झुगरे घरात झोपले होते, मात्र किमान तासभर गावातील लोकांना त्याबाबत काहीही माहिती नव्हती. शेवटी घराची कोसळलेली कौले उचलत असताना स्थानिकांना त्याबाबत माहिती झाली आणि झोपलेल्या झुगरे यांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्या घराच्या …

Read More »