Breaking News

Ramprahar Team

अलिबागमधील मुस्लिम बांधवांचा भाजपमध्ये प्रवेश

अलिबाग : प्रतिनिधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत  ठाकूर, अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या उपस्थितीत अलिबाग शहरातील मुस्लिम बांधवानी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यातील इब्राहिम हसन खान यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या अलिबाग शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर यांनी त्यांना …

Read More »

शेकापने पेण तालुक्याचा विकास केला नाही -रविशेठ पाटील

पेण : प्रतिनिधी मागील 40 वर्षे पेणमध्ये शेकापचा आमदार आहे, मात्र त्यांनी तालुक्याचा विकास न करता येथील जनतेची फक्त फसवणूक केली आहे, मात्र सर्वांना सर्वकाळ फसवता येत नाही, हे शेकाप नेत्यांनी लक्षात ठेवावे, अशी टीका माजी मंत्री तथा भाजप नेते रविशेठ पाटील यांनी येथे केली. पेणमधील आगरी समाज हॉलमध्ये झालेल्या …

Read More »

भिंगारवाडी बसथांब्याजवळ पाणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील भिंगारवाडी बस थांब्याजवळ चार फूट खोल पाणी साचले होते. पावसाचा जोर कायम असल्याने हे पाणी साचले आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक प्रवाशांनी बाहेर पडणे टाळले. पावसाचा जोर वाढत असताना शनिवारी (दि. 27) बस बंद पडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या वेळी भाजपचे पळस्पे युवा मोर्चा …

Read More »

पनवेल येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांसाठी पनवेल येथे जिल्हा व सत्र न्यायालय सुरू झाले आहे. या न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. अलिबाग जिल्ह्याचे न्यायिक पालक न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या हस्ते आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. …

Read More »

चारचाकी गाडी जळाली

पनवेल ः नवीन पनवेल ते खांदा कॉलनी येथील उड्डाण पुलावर एका चारचाकी गाडीला आग लागल्याने या आगीत गाडी जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. ही आग लक्षात आल्यानंतर समोरच्या इमारतीत राहणार्‍या राहुल भीमराव पवार या युवकाने दूरध्वनीवरून अग्निशमन दलाला दिली. खांदा कॉलनीच्या दिशेने जाणारी वेगनआर गाडी …

Read More »

अडीच लाखांची फसवणूक

पनवेल : ट्रान्स्पोर्टची बिले काढून त्याची रक्कम कंपनीच्या खात्यामध्ये न भरता स्वतःच्या खात्यात भरून दोघा जणांनी अडीच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोली येथे घडला आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूर्णानंद जनार्दन कोळी (वय 38) यांचा ऋषीप्रसाद ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून बीमा कॉम्प्लेक्स स्टील मार्केट कळंबोली येथे कार्यालय आहे. त्यांनी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांची पाहणी

पनवेल ः शहरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला.

Read More »

कामोठ्यात स्वाइन फ्लूने मृत्यू

पनवेल ः बातमीदार पनवेलमधील कामोठे शहरात स्वाइन फ्लूची लागण होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली, तर आणखी एक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. कामोठे शहरातील सेक्टर 17 येथील जिजाऊ सोसायटीत राहणारे नाना बजाबा सहाणे यांचे दोन दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूमुळे निधन झाले. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेऊनही प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना …

Read More »

कमी शिकलेलेही वाहन चांगले चालवतात : गडकरी

सिडको कन्व्हेन्शन अ‍ॅण्ड एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘प्रवास 2019’ नवी मुंबई : प्रतिनिधी सुशिक्षित वाहनचालकांपेक्षा कमी शिकलेले वाहन चालकही चांगले वाहन चालवितात, असे निदर्शनास आल्याने वाहनचालक परवान्यासाठीची शिक्षणाची अट रद्द केल्याचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि. 27) येथे स्पष्ट केले. वाशी येथील सिडको कन्व्हेन्शन अ‍ॅण्ड एक्सिबिशन सेंटरमध्ये ‘प्रवास …

Read More »

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू

मोहपाडा ः रामप्रहर वृत्त रसायनीतील मोहोपाडा शिवनगर येथील पत्रकार राकेश खराडे यांचा मुलगा सार्थक (वय 6 वर्षे साडेतीन महिने) याला रविवारी 7 नंतर अचानक ताप येऊन उलटीचा त्रास झाला. या वेळी सार्थकला आई-वडिलांनी जवळपासच्या एका हॉस्पिटलातील डॉक्टरला दाखवून अ‍ॅडमिट केले. डॉक्टरने सार्थकला सलाईन लावली, परंतु सलाईन चालू असताना सार्थकला आकडी …

Read More »