Breaking News

Ramprahar Team

रोडपालीच्या गावठाण विस्ताराची मोजणी

पनवेल ः बातमीदार  गावठाणाच्या हद्दीत 200 मीटर अंतरावर नैसर्गिक गरजेपोटी वाढलेली घरे नियमित करण्याचे परिपत्रक काढण्यात आले असले तरी सिडकोकडून स्थानिकांनी आकार वाढवलेल्या घरांवर कारवाई केली जाते. ही कारवाई योग्य आहे का, हे निश्चित करण्यासाठी रोडपाली गावच्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन स्वखर्चाने खासगी एजन्सी नेमून गावठाण मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. …

Read More »

निवडणूक भत्ता लांबणीवर

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार पनवेल ः बातमीदार नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा भत्तादेखील शासकीय कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार आहे. राज्य सरकारने निवडणूक भत्ता सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्याचे आदेश दिल्यामुळे 2019चा निवडणूक भत्ता मिळण्याची प्रक्रिया लांबणीवर जाणार असल्याची चिन्हे आहेत.  राज्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणून पनवेल मतदारसंघाची नोंद …

Read More »

इंडिया स्टील कंपनी रहिवाशांच्या मुळावर

5 जुलै 2013ची रात्र. खोपोलीतील विहारी, सिद्धार्थनगर, मोहनवाडी, प्रकाशनगर, विहारी ठाकूरवाडीतील रहिवासी रात्रीचे जेवण केल्याने काही झोपण्याच्या तयारीत तर काही दिवसभर काबाडकष्ट करून दमलेभागल्याने अंथरुणावर पडल्या पडल्या झोपी गेलेले, तर काही जागे असूनही झोपलेले, काही दुसर्‍या पाळीतील कामगार घरी येणार असल्याने वाट पाहत घरातील गुजगोष्टीत मग्न असलेले. या परिसरातील बहुतेक …

Read More »

भाजप-शिवसेना महायुतीने करून दाखवलं!

समोरच्या माणसाला कमी लेखायचं, त्याला काहीच कळत नाही, जे कळतं ते केवळ आणि केवळ मलाच, असा स्वतःच्या मनात (आणि स्वतःबद्दल) गैरसमज करून घ्यायचा. किंबहुना आम्ही केलंय तेच बरोबर दुसर्‍याने केलंय ते सर्वथा चूकच, अशी प्रवृत्ती आजकाल राजकारण्यांमध्ये आणि पत्रकारितेत वाढू लागली आहे की काय असं वाटतं. पत्रकारिता करताना आपण ’नीरक्षीरविवेकेन’ …

Read More »

कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त कमळ महिला औद्योगीक सहकारी संस्थेच्यावतीने पनवेलमीधल गोखले हॉलमध्ये भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 12 ते 14 जुलै दरम्यान सुरु आहे. या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे सिडको अध्यक्ष यांच्याहस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले.   कमळ महिला औद्योगीक सहकारी संस्थे मार्फत आद्योगीनी, …

Read More »

विक्रांत पाटील यांच्या जन्मदिनी रोपलागवडीचा संकल्प

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगर पालिकेचे उपमहापौर तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त के. एल. ई महाविद्यालय आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने तब्बल दहा हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचा महासंकल्प करून अभियानाला सुरुवात करण्यात आली. …

Read More »

बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दर्शन

पनवेल ः बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पूजा केली व दर्शन घेतले. (छाया ः लक्ष्मण ठाकूर) नवीन पनवेल ः गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नवीन पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका सुशिला घरत, प्रशांत फुलपगार, जगदीश घरत, विजय म्हात्रे, विनोद वाघमारे आणि विभागातील …

Read More »

उरण मार्गावर एनएमएमटीच्या गळक्या बसेस

उरण ः वाशी बेलापूर घनसोली, कोपरखैरने आदी नवी मुंबईतील भागात जाण्यासाठी प्रवासी वर्गाची पहिली पसंती ही नवी मुंबई महापलिकेच्या बसेस सेवेला आहे. एनएनएमटीचा प्रवास हा सर्वात सुरक्षित व सोयीस्कर प्रवास समजला जातो. मात्र ऐन पावसाळ्यात उरण मार्गावर एनएनएमटीच्या गळक्या बसेस सुरु असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. उरण मार्गावर धावणार्‍या एनएनएमटीच्या बसेसमध्ये …

Read More »

रोटरॅक्ट क्लब पनवेलचा पदग्रहण सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा चौथा पदग्रहण सोहळा बुधवारी झाला. या सोहळ्यात 2019-20 साठी क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा रोटरॅक्टर अ‍ॅड. तेजल नाईक आणि क्लब सचिव  जमिला व्होरा व त्यांच्या संपूर्ण टीमकड मावळते अध्यक्ष रोटरॅक्टर शुळाम मालपाणी यांनी सोपवली तसेच या …

Read More »

भामट्याला बेड्या

सहा लाख 51 हजारांची फसवणूक उरण ः प्रतिनिधी एका गार्डची एजन्सी आणि नोकरी देण्याच्या बहाण्याने 6 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍या किरण दीपक महाडिक या भामट्याला उरण पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला उरणच्या न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार एका खासदाराशी जवळीक असल्याचे सांगून …

Read More »