पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील उद्धर येथील जयंत गोडबोले यांच्या घरात रविवारी (दि.26) रात्री मोठा नाग आढळून आला. येथील सर्पमित्र तुषार केळकर यांनी या नागाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले. उंदरांच्या शोधात व गारवा मिळविण्यासाठी सध्या साप घरांमध्ये घुसण्याचे प्रमाण वाढत आहेत. असाच एक नाग रविवारी रात्री गोडबोले यांच्या घरात शिरला. …
Read More »कळंब जिल्हा परिषद गटात पोटनिवडणूक जाहीर
कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुदाम पेमारे यांचे 28मे 2018 मध्ये निधन झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने या गटाची पोटनिवडणूक जाहीर केली असून, येत्या 23 जून रोजी या जागेसाठी पोटनिवडणुक होणार आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये पाषाणे, मानिवली, पोशिर, साळोख, कळंब, वारे, ओलमण, नांदगाव, अंभेरपाडा, खांडस …
Read More »बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पाली : प्रतिनिधी सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पालीत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तर मोठ्या प्रमाणात भाविक पालीत दाखल होतात. या भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे रविवारी (दि. 26) पालीत वाहतूक कोंडी झाली होती. सोमवारीही नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागले. उन्हाळी सुट्ट्यात …
Read More »माणगाव सणसवाडीत घरफोडी
माणगांव : प्रतिनिधी तालुक्यातील सणसवाडी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने पाच लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना 24 मे रोजी सायंकाळी 4 ते 25 मे रोजी सायंकायळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली. राजेंद्र बाबासाहेब नलावडे (वय 62) यांच्या सणसवाडी (ता. माणगांव) येथील घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा …
Read More »निजामपुरात पाण्यासाठी भटकंती
बंधारा पडला कोरडा; कोशिंबळे धरणही आटले, ग्रामस्थ तहानलेलेच माणगाव : सलिम शेख निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील काळ नदीवर उभारलेला विरोधा येथील बंधारा दोन महिन्यापुर्वीच कोरडा पडला असून, याच नदीवर असणारे कोशिंबळे धरणही आटल्याने निजामपूर व परिसरातील अनेक गावे आणि वाड्यांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. माणगाव तालुक्यातील निजामपूर तसेच परिसरातील …
Read More »राजन पिल्ले यांच्यातर्फे चहा, नाश्ता व पेढ्यांचे वाटप
कळंबोली : नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत संपूर्ण बहुमताने एनडीए सरकार पुन्हा सत्तेवर आले. याबद्दल कळंबोली सेक्टर 8 नाका येथे राजन पिल्ले यांच्यातर्फे रविवारी (दि. 26) चहा, नाश्ता व पेढ्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More »शनिवारी मासिक संगीत सभेचं आयोजन
पनवेल : येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात शनिवारी मासिक संगीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाची ही 21 वी मासिक संगीत सभा होती. या वेळी गायिका प्राजक्ता काकतकर, हार्मोनियम वादक केदारजी भागवत, तबला वादक अभिजित काकतकर, भाजपचे सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष उमेश चौधरी, उपाध्यक्ष नारायणबुवा पाटील यांच्यासह मान्यवर …
Read More »माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा
पनवेल : मावळ लोकसभा मतदासंघातून युतीचे श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाला. त्यानिमित्त भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा रायगड जिल्हा प्रभारी सय्यद अकबर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा नेते इरफान तांबाळी, चमाल शहा, दर्गा ट्रस्टचे विश्वस्त जावेद बाबा, लोककल्याणकारी सेवा संस्थेचे …
Read More »उड्डाणपुलावरील झाडे सुकली
लाखो रुपयांचे नुकसान, कुंड्यांमधील झाडे गायब पनवेल : बातमीदार नवीन पनवेल ते खांदा कॉलनी शहराला जोडणारा उड्डाणपूल बांधण्यासाठी सिडकोने लाखो रुपये खर्च केले. त्यामुळे तासन्तास रेल्वेच्या बंद फाटकाजवळ थांबणार्या वाहनचालकांना दिलासा मिळाला. वाहतूक कोंडी देखील कमी झाली, मात्र या उड्डाण पुलावरील दुभाजकावर लावलेल्या झाडांकडे सिडकोचे दुर्लक्ष होताना दिसत असल्याचे रहिवाशांचे …
Read More »पनवेल मनपा हद्दीत डेबिट कार्डने पेमेंट स्वीकारण्यास नकार
महानगर गॅस आणि पेट्रोल पंपांवर कारवाईची मागणी पनवेल : प्रतिनिधी डिजिटल इंडियाचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहत असताना पनवेल महानगरपालिका हद्दीत महानगर गॅस पंपावर आणि अनेक पेट्रोल पंपांवर डेबिट कार्डने पेमेंट स्वीकारण्यास नकार देऊन ग्राहकांची अडवणूक करून त्यांची लूटमार करण्याचा धंदा सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper