Breaking News

Ramprahar Team

लकेश वासुदेव म्हात्रे यांचा वाढदिवस

उरण : भारतीय मजदुर संघाचे उरण तालुका अध्यक्ष लकेश वासुदेव म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण नगर परिषद उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, नगरसेवक राजेश ठाकूर, भारतीय मजदुर संघ रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

वाशी येथे साहित्य जल्लोष

चिरनेर : वार्ताहर आगरी साहित्य विकास मंडळ व जाणीव प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी नवी मुंबई येथे जल्लोष साहित्याचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. 26) गुरव ज्ञाती हॉलमध्ये सकाळी 10.00 ते 5.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला कवी, कथाकार हरिभाऊ घरत यांचे अध्यक्षपद लाभले होते. या वेळी …

Read More »

‘भातबियाणे’साठी शेतकर्यांची लगबग

पनवेल : प्रतिनिधी पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकर्‍यांची त्यादृष्टीने शेतीची तयारी सुरू झाली आहे. एकेकाळी भाताचे कोठार म्हणून पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्याला ओळखले जात होते. काळातराणे पनवेल परिसराचा झपाट्याने विकास झाला. भातशेती नष्ट झाली असली, तरी देखील उर्वरित शिल्लक राहिलेल्या जागेवर अद्याप मोठ्या प्रमाणात भातशेती केली जात असून …

Read More »

कृषी क्षेत्रातील करिअर संधी

आपल्याकडे परंपरागत शेती जरी नसली तरी कृषी क्षेत्राशी निगडित करिअर करण्यास आपण उत्सुक असाल तर आपण व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण प्राप्त करून या क्षेत्रात भविष्य साकार करू शकता. कृषी आणि या क्षेत्राशी निगडित बाबींचा आपण विचार करूया. भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 60-70 टक्के जनता आजही ग्रामीण भागात राहते …

Read More »

घराणेशाहीचे जोखड

यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 2014 मधील आपल्या 282 जागांची संख्या ओलांडून 303 वर जाऊन पोहोचला तर काँग्रेस पक्ष 52 जागांवर चाचपडत राहिला. हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचे, त्यांच्या कार्यशैलीचे व धोरणांचे आहे. त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज न घेता राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’चा नारा …

Read More »

उद्धर येथे नागाला जीवदान

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील उद्धर येथील जयंत गोडबोले यांच्या घरात रविवारी (दि.26) रात्री मोठा नाग आढळून आला. येथील सर्पमित्र तुषार केळकर यांनी या नागाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले.  उंदरांच्या शोधात व गारवा मिळविण्यासाठी सध्या साप घरांमध्ये घुसण्याचे प्रमाण वाढत आहेत. असाच एक नाग रविवारी रात्री गोडबोले यांच्या घरात शिरला. …

Read More »

कळंब जिल्हा परिषद गटात पोटनिवडणूक जाहीर

कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुदाम पेमारे यांचे 28मे 2018 मध्ये निधन झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने या गटाची पोटनिवडणूक जाहीर केली असून, येत्या 23 जून रोजी या जागेसाठी पोटनिवडणुक होणार आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये पाषाणे, मानिवली, पोशिर, साळोख, कळंब, वारे, ओलमण, नांदगाव, अंभेरपाडा, खांडस …

Read More »

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पाली : प्रतिनिधी सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पालीत  बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तर मोठ्या प्रमाणात भाविक पालीत दाखल होतात. या भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे रविवारी (दि. 26) पालीत वाहतूक कोंडी झाली होती. सोमवारीही नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागले. उन्हाळी सुट्ट्यात …

Read More »

माणगाव सणसवाडीत घरफोडी

माणगांव : प्रतिनिधी  तालुक्यातील सणसवाडी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने पाच लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना 24 मे रोजी सायंकाळी 4 ते 25 मे रोजी सायंकायळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली. राजेंद्र बाबासाहेब नलावडे (वय 62) यांच्या सणसवाडी  (ता. माणगांव) येथील घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा …

Read More »

निजामपुरात पाण्यासाठी भटकंती

बंधारा पडला कोरडा; कोशिंबळे धरणही आटले, ग्रामस्थ तहानलेलेच माणगाव : सलिम शेख निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील काळ नदीवर उभारलेला विरोधा येथील बंधारा दोन महिन्यापुर्वीच कोरडा पडला असून, याच नदीवर असणारे कोशिंबळे धरणही आटल्याने निजामपूर व परिसरातील अनेक गावे आणि वाड्यांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. माणगाव तालुक्यातील निजामपूर तसेच परिसरातील …

Read More »