पनवेल, उरण, पेण, कर्जत व खालापूर हे तालुके देशाची आर्थिक राजधानी असणार्या मुंबईस शेजारी तर नव्याने विकसित केलेल्या नवी मुंबईच्या लगत असणारे तालुके विकसनशील म्हणून नावारूपास येत आहेत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण तसेच काही तालुक्यांत शेतीसह इतर व्यवसाय सुरु असल्याने आर्थिक सुबत्ता या परिसरात नांदत आहे. मात्र मागील काही …
Read More »धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?
बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र दामोदरदास मोदी ही तीन व्यक्तिमत्व या हिंदुस्थानात हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखण्यात येतात. बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांचं हिंदुत्व आणि नरेंद्र मोदी यांचं हिंदुत्व व त्यांची परिभाषा सारखीच आहे. भारत हा हिंदुस्थान आहे आणि त्याचा हिंदुस्थान हा नामोच्चार सर्रास करण्यात येतो. अगदी शरदचंद्र …
Read More »17 वर्षीय तरुणीचे अपहरण
पनवेल : आजीकडे राहण्यास आलेल्या 17 वर्षीय एका तरुणीचे अपहरण अज्ञात इसमाने केल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 17 वर्षीय सीमा शकील आरजू ही मूळ रा. खैरापाडा, बोईसर ही तिची आजी जानकी हिच्या सुकापूर जरीमरी मंदिराजवळील घरी आली होती. तेथे आली असताना अज्ञाताने तिचे अपहरण केले आहे. तिचा …
Read More »पिरवाडी येथील मांगीन देवी उत्सव
उरण : वार्ताहर उरण शहराच्या पश्चिमेस 4 किमी असलेल्या पिरवाडी समुद्र किनार्यावर असलेल्या मांगीन देवीचा उत्सव व सत्यनारायण महापूजा शनिवारी (दि. 18) आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे व्यवस्थापक मांगीन देवी ग्रामस्थ मंडळ पिरवाडी करीत आहे. देवीच्या दर्शनासाठी नागाव, केगाव, उरण, मोरा, चिरनेर, जासई, करंजा, बोकडवीरा, बोरी, चाणजे, नवीन शेवा …
Read More »वीज वितरणकडून वृक्षछाटणीला सुरूवात
उरण : वार्ताहर पावसाला सुरुवात होण्यास थोडेच महिने राहिले असून पावसाळ्यापूर्वी रस्त्यालगत व विद्युत खांबांवर व विजेच्या खांबांवर आलेल्या व वाढलेल्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम उरण शहरात त्याचप्रमाणे ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू झाले आहे. नागरिकांनी या कामात सहकार्य करावे, अशी विनंती वीजवितरण कंपनी सहाय्यक अभियंता यांनी केली …
Read More »पनवेल मनपाची प्लास्टिकविरोधात धडक कारवाई
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेने खारघर वसाहतीमध्ये बंदी असतानाही काही दुकानदार प्लॅस्टिकचा वापर करीत असल्याने त्यांच्या विरोधात धडक कारवाई करीत दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. खारघर वसाहत परिसरात काही दुकानदार मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे खारघरचे प्रभाग अधिकारी भगवान पाटील, स्वच्छता अधिकारी जितू मढवी …
Read More »रिक्षाचालकांनीच केली रिक्षाचालकाला मारहाण
पनवेल : बातमीदार परिवहन विभागाने मिळेल त्याला रिक्षाचा परवाना दिल्यामुळे ग्राहकांशी कसे वागावे याची माहिती नसलेल्यांना रिक्षा व्यवसायामध्ये उतरवून परिवहन विभागाने नेमके काय साध्य केले? हा प्रश्न जनतेसमोर असतानाच रिक्षा थांबे म्हणजे आपली जहागिरी असल्यासारखे वागणार्यांवर कारवाई तरी कधी होणार? बुधवारी सायंकाळी 4च्या दरम्यान पनवेल येथील ओरियन मॉलजवळ ग्राहकांनी रिक्षा …
Read More »ओएनजीसी स्फोटामुळे उरणची सुरक्षा ऐरणीवर
प्रकल्पांचे अधिकारीच उरणमध्ये राहत नाहीत; प्रशासनाची सारवासारव उरण : प्रतिनिधी सोमवारी उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक कामाच्या ठिकाणी झालेल्या भीषण स्फोटाच्या प्रकाराने उरण तालुक्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी याच प्रकल्पात भीषण आग लागून त्यात एका स्थानिकाला जीव गमवावा लागला होता. त्या वेळी स्थानिकांनी केलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने प्रकल्पाचा …
Read More »नागोठणे बाजारपेठ आगीपासून बचावली
नागोठणे : प्रतिनिधी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्र जैन यांच्या बाजारपेठेतील घरामागील त्यांच्याच आवारातील जुने घर वजा गोडाऊनला बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली होती. तीन तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीवर वेळीच नियंत्रण ठेवण्यात यश आल्याने बाजारपेठ बचावली. आगीत दोन लाख रुपयांचे नुकसान …
Read More »पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत
दीड महिन्यात 25 जणांना श्वानदंश; नागरिक भयभीत, स्थानिक प्रशासन हतबल पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली गावात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. गेल्या दीड महिन्यात पालीतील तब्बल 25 जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांच्यावर पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यामुळे विशेषत: लहान मुले, वृद्ध …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper