रसायनी : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील मुदत संपणार्या ग्रामपंचायतींचा मतदार पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला असून, 20 मे रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जूनमध्ये जाहीर केला जाणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी जून अखेरपर्यंत मतदान होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. जुलै, सप्टेंबरपर्यंत मुदत संपणार्या व …
Read More »कामोठे बसथांब्याचे स्थलांतर व्हावे
सिटीझन्स युनिटी फोरमची मागणी; रखडलेले डावे वळणाचे काम पूर्ण पनवेल : बातमीदार कामोठ्यातील बाहेर पडून मुंबईच्या दिशेने जाणार्या पनवेल-सायन मार्गावरील काम पूर्ण झाल्यामुळे कळंबोली आणि कामोठे वसाहतीच्या मधे असलेला थांबा कामोठ्याच्या पुलाजवळ नेण्यात यावा, अशी मागणी सिटिझन्स युनिटी फोरमच्या कामोठे शाखेने केली आहे. अनेक वर्षे रखडलेले कामोठ्याचे डावे वळण पूर्ण …
Read More »एसटीच्या पेण स्थानकाची दुरवस्था
जलवाहिनी फुटली, पिण्याच्या पाण्याची गैरसोय पेण : अनिस मनियार राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या पेण स्थानकामागचे शुक्लकाष्ठ सुरूच असून, या स्थानकामध्ये प्रवाशांना कोणतीच सोयीसुविधा राहिली नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. जलवाहिनी फुटून पाणी वाया जात असून, पाणी साठवण टाकी मात्र कोरडी झाली आहे. त्यामुळे या स्थानकांत प्रवाशांना पाण्यापासून वंचित राहावे …
Read More »महाड न.प.ची घरपट्टी वसुली जोरात
मार्च अखेर तीन कोटी एक लाखांचा गल्ला महाड : प्रतिनिधी नगर परिषदेकडे कर्मचारी तुटवडा असतानादेखील महाडमध्ये घरपट्टी वसुली जोमाने सुरु आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत वसुली विभागाने आपले लक्ष 84 टक्के पूर्ण केले आहे. आतापर्यंत सुमारे तीन कोटी एक लाख रुपये घरपट्टी वसुली करण्यात आली आहे. घरपट्टी वसुल करणे, हे तसे …
Read More »नेरळमध्ये नालेसफाईची कामे वेगात
कर्जत : बातमीदार नेरळ गावातील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केला आहे. नेरळ गावात 10 किलोमीटरचे मुख्य नाले असून, 12 किलोमीटरचे उपनाले आहेत. पावसाळा डोळ्यासमोर ठेवून त्यांची साफसफाई करण्यास नेरळ ग्रामपंचायतीने सुरुवात केली. नेरळ ग्रामपंचायत दरवर्षी गावातील मुख्य नाले आणि बाजारपेठ भागातील लहान नाल्यांची साफसफाई करीत असते. नेरळ …
Read More »अमन लॉज-माथेरान दरम्यान मेगाब्लॉक
मिनिट्रेनची शटल सेवा आज बंद कर्जत : बातमीदार पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन सोमवारी (दि. 20) दुपारी चार तास नॅरोगेज मार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवली जाणार आहे. एप्रिल महिन्यात मध्य रेल्वेच्या मेंटेनन्स विभागाने दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक मागितला होता. मिनिट्रेनच्या नेरळ-माथेरातन या मार्गावरील अमन लॉज ते माथेरान स्टेशन या तीन किलोमीटरच्या मार्गावर हा ब्लॉक …
Read More »महाड तालुक्यात पाणी चोरी
वीटभट्टी आणि टँकरमाफीयांचा डल्ला; लघु पाटबंधारे विभाग वाहनाविना हतबल महाड : प्रतिनिधी लघु पाटबंधारे विभागाला थांगपत्ता लागू न देता महाड तालुक्यात विविध कारणासाठी लागणारे पाणी खुलेआम नद्यांमधून उचलले जात आहे. लघु पाटबंधारे विभागाकडील वाहन सुविधेचा अभाव आणि अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे पाणी चोरट्यांवर कारवाई करण्यास अडथळा निर्माण होत आहे. सध्या …
Read More »माथेरान घाट झालाय सुरक्षित आणि आधुनिक
पर्यटनासाठी महत्वाचा असलेले रस्ते शासन सुधारू शकत नसल्याचे चित्र आहे. पर्यटनाचा तालुका म्हणून आपली ओळख सांगणारा कर्जत तालुक्यातील रस्ते ही आर्थिक जीवनवाहिनी असताना देखील रस्ते खड्डेमय झाले आहेत. मात्र माथेरान या जगाच्या पाठीवर वेगळेपण सांगणारे पर्यटन स्थळाकडे जाणारा रस्ता नव्याने मजबूत केला आहे, पण रस्त्याचा पृष्ठभाग मात्र भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा …
Read More »नजर मान्सूनच्या वाटचालीवर
मान्सूनचा हा प्रवास अत्यंत देखणा, नयनमनोहर असून या प्रवासाची गाथा अॅलेक्झांडर फ्रेटर नामक लेखकाने ‘चेझिंग द मान्सून’ नावाच्या पुस्तकातून अत्यंत सुंदर रीतीने शब्दबद्ध केली आहे. अर्थात आजच्या घडीला आपल्याला त्याच्या या प्रवासाचा मजा घेण्यापेक्षाही अवघ्या राज्याची तहान भागवण्यासाठी त्याने लवकरात लवकर आगमन करावे याची चिंता अधिक भेडसावते आहे. मान्सून अंदमानात …
Read More »निळाशार समुद्र आणि आकाशातील शुभ्र ढग
मुरूड : येथील आगरदांडा परिसरातील नारळाच्या बागांना लागून असलेला निळाशार समुद्र आणि निळ्या आकाशातील शुभ्र ढग टिपले आहेत सुधीर नाझरे यांनी.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper