स्व. चांगु काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुरुवारी (दि. 13) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. …
Read More »साजगाव येथील कारखान्यात वायूगळती; तीन कामगार रुग्णालयात
खोपोली : प्रतिनिधी खालापुरातील साजगांव औद्योगिक वसाहतीतील युनिव्हर्सल इंडस्ट्रियल इस्टेटमधील फिनोजल कंपनीत केमिकलमध्ये वायूगळतीमुळे तीन कामगार गुदमरल्याची घटना गुरूवारी (दि. 13)सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, सहाय्यक पोलीस निरिक्षक हरेश काळसेकर, केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध यांच्या समवेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून एका कामगाराची परिस्थिती चिंताजनक असल्याने …
Read More »कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी संचालक सुभाष देशपांडे, रवींद्र चोरघे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले
पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेकडून तपास सुरू आहे. त्या प्रकरणात अटक होऊ नये यासाठी बँकेचे उपाध्यक्ष असलेले संचालक सुभाष मधुकर देशपांडे व संचालक रवींद्र श्रावण चोरघे यांनी केलेले अटकपूर्व जामीन अर्ज पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम …
Read More »उत्तर रायगड महिला मोर्चाची बैठक उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
भरड धान्यापासून बनवलेल्या जेवणाचा महिलांनी घेतला आस्वाद पनवेल : रामप्रहर वृत्त आंतरराष्ट्रीय पातळीवर 2023 हे भरड धान्य वर्ष जाहीर झाले असून 5 ते 25 जुलैदरम्यान अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार उत्तर रायगडात 100 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उत्तर …
Read More »कर्जत भाजपकडून उद्धव ठाकरेंचा निषेध
कर्जत : प्रतिनिधी भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गलिच्छ टीकेबद्दल कर्जत भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बुधवारी (दि. 12) जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या तसेच यापुढे अशा प्रकारच्या टिकेला तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही देण्यात …
Read More »‘त्या’ डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
रसायनी-मोहोपाडा परिसरात कडकडीत बंद मोहोपाडा : प्रतिनिधी महिला रुग्णाशी गैरवर्तन करणार्या डॉक्टरचा बुधवारी (दि. 12) रसायनी, मोहोपाडा परिसरात बंद पाळून सर्वपक्षीयांनी निषेध केला. या वेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. दरम्यान, रसायनी पोलिसांनी या डॉक्टरविरोधात आता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. रुग्ण महिला व तिच्या कुटुंबीयांना डॉक्टरने धक्के …
Read More »मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणार्यास महाडमधून अटक
महाड : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणार्या एकाला महाड येथून अटक करण्यात आली आहे. प्रशांत पाटील असे आरोपीचे नाव असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे. कोल्हापूर येथील रहिवासी असलेला आणि सध्या महाड नवेनगर येथे वास्तव्यास असलेल्या प्रशांत पाटील याने रविवारी रात्री …
Read More »शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; कर्जतमधील तरुणास अटक
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील दामत येथील एका मुस्लीम तरुणाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अपमानकारक तसेच मुघल बादशहा औरंगजेबाचे उद्दातीकरण करणारा व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी त्या तरुणाला नेरळ पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले …
Read More »पंतप्रधान मोदींमुळे जनतेच्या जीवनात परिवर्तन
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन नागोठणे विभागातील कार्यकर्ते भाजपमध्ये नागोठणे : बातमीदार राजकारणात अनेक प्रकारच्या प्रवृत्ती पहिल्या, केव्हा केव्हा तर वाटले राजकारणात का आलो? परंतु 2014 सालापासून देशाचे राजकारण बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचे राजकारण करून देशवासीयांच्या जीवनात परिवर्तन घडवित आहेत. त्यामुळे जनतेचा पंतप्रधानांवर विश्वास निर्माण झाला आहे, …
Read More »पनवेलमधील नेरे-मालडुंगे रस्त्याचा होणार विकास
मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पनवेल तालुक्यातील नेरे ते मालडुंगे रस्ता सुधारणेचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) झाले. मालडुंगे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper