अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली आहे. यामध्ये महाड तालुक्यात सर्वाधिक आठ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यात 38 ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत, तर 564 सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता 177 ग्रामपंचयातींमध्ये निवडणूक होईल. जिल्ह्यात 210 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. …
Read More »‘त्याची’ आपली स्वतंत्र ओळख होती…
चित्रपटसृष्टीतील भटकंती, निरीक्षणे, लहान मोठ्या भेटीगाठी आठवणींचा एक मोठा ठेवाच ठरतात आणि अशाच काही आठवणीत मन रमते… बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आस्था’ (1997)च्या मुहूर्ताच्या वेळची अशीच एक विशेष आठवण. वांद्य्राच्या कार्टर रोडवरील आपल्या बंगल्यावरच बासुदानी या चित्रपटाच्या मुहूर्ताचे आणि पहिल्या चित्रीकरण सत्राचे आयोजन केले होते. त्या काळात अशा प्रकारचा नवीन चित्रपटाचा …
Read More »सेंट्रल पार्क नावामध्ये ’मुर्बी’ गावाचा उल्लेख करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे तातडीने कार्यवाहीची पुनर्मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वे उन्नत मार्गावरील ’सेंट्रल पार्क स्थानक’ या नावामध्ये ’मुर्बी’ गावाचा उल्लेख करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 16) सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची …
Read More »कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी विवेक पाटलांची 152 कोटींची मालमत्ता जप्त
मुंबई : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी बँक घोटाळाप्रकरणी तुरूंगात असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या सुमारे 152 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) टाच आणली आहे. त्यामुळे विवेक पाटलांना आणखी एक दणका बसला आहे. कर्नाळा बँकेत तब्बल 540 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. या …
Read More »नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार -प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
मावळ सर्वाधिक मतांनी जिंकण्याचाही विश्वास पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील आणि या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या महायुतीचा उमेदवार सर्वांत जास्त मतांनी विजयी होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. 11) येथे व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी …
Read More »पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा विशेष ब्लॉक
लोणावळा, पुणे : प्रतिनिधी आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पुण्याकडे येणार्या मार्गिकेवर दुपारी 12 ते 2 असा हा दोन तासांचा हा ब्लॉक असणार आहे. अमृतांजन पुलाच्या अलीकडे अन पलीकडे म्हणजे किलोमीटर 45 आणि 45.800 किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार असल्याने हा ब्लॉक …
Read More »रो-रो बोटीतून प्रवासी समुद्रात पडला; मांडव्याजवळील घटना
अलिबाग : रामप्रहर वृत्त मुंबई-मांडवा रो-रो बोटीने प्रवास करीत असताना एक प्रवासी मांडवा जवळील समुद्रामध्ये पडला. नैमुद्दीन चौधरी असे या प्रवाशाचे नाव आहे. नैमुद्दीन अद्याप सापडला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सोमवारी (दि. 9) सकाळी 8 वाजता रो-रो बोट मुंबईहून मंडव्याला (अलिबाग) यायला निघाली. बोट मांडाव्याजवळ आली असता या …
Read More »भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी पनवेलमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त महाविजय 2024च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बुधवारी (दि. 11)पनवेलमध्ये संघटनात्मक दौरा होणार असल्याची माहिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी मावळ लोकसभा मतदार संघ निवडणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 9) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. …
Read More »’दिबां’च्या नावाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलाय -केंद्रीय मंत्री कपिल पाटील
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय एव्हिएशन विभागाकडे पाठविला होता. त्या विभागाकडून हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी (दि. 8) वाशी येथे दिली. ते …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे समाजसेवेचा धर्म -केंद्रीय मंत्री कपिल पाटील
लोकांच्या अंधारलेल्या वाटा प्रकाशमय करण्याचे काम -आमदार गणेश नाईक आरोग्य महाशिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे समाजसेवेचा धर्म आहे. त्यामुळेच ते समाजोपयोगी उपक्रम राबवून जनसेवा करीत आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी (दि. 8) खांदा कॉलनी येथे काढले. श्री. रामशेठ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper