Breaking News

Ramprahar Reporters

पनवेलमधील विचुंबेत विद्यार्थी गुणगौरव

संधीवर स्वार होऊन भवितव्य घडवा -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त आलेल्या प्रत्येक संधीवर स्वार होऊन भवितव्य घडवा, असा सल्ला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. ते विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलत होते. भारतीय जनता पक्ष विचुंबे, दुर्गामाता मित्र मंडळ, मंगलमूर्ती मित्र मंडळ आणि विचुंबे ग्रामस्थांच्या …

Read More »

पेणमधील जिते येथे विद्युत उपकेंद्राची उभारणी

नागरिक, गणेशमूर्ती कारखान्यांना होणार सुरळीत वीजपुरवठा आमदार रविशेठ पाटील व वैकुंठ पाटील यांचे मानले आभार पेण : प्रतिनिधी पेणचे आमदार रविशेठ पाटील व भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने खरोशी विभागातील गावांना भेडसावणार्‍या विजेच्या समस्येवर जिते येथे 25 हजार के.वी. क्षमतेच्या विद्युत उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या …

Read More »

खालापुरात पर्यटकाकडून हवेत गोळीबार

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील बोरगाव सोंडेवाडी येथे वर्षापर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी त्या पर्यटकावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. बदलापूर येथे राहणारा अमित गुरुनाथ मोरे मित्रांसह सोंडेवाडी धबधब्यावर आला …

Read More »

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

काम लवकरात लवकर करण्यासंदर्भात केल्या सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त कोकणाच्या भविष्याची दिशा ठरवणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राज्यातील सरकार कटिबद्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि. 14) मुंबई-गोवा महामार्गाची अधिकार्‍यांसह पाहणी केली. या वेळी मंत्री चव्हाण यांनी काम लवकरात …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेलमधील वाजे येथे साकारणार गणपती घाट

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे अनेक विकासकामे होत आहेत. याच अनुषंगाने त्यांच्या निधीतून वाजे गावात गणपती विसर्जन घाट बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली तळोजा, पापडीचा पाडा परिसराची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. या पावसात गटारांमध्ये पाणी तुंबून तसेच रस्त्यामुळे नागरिकांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तळोजा, पापडीचा पाडा या परिसराची अधिकार्‍यांसह पाहणी केली तसेच त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. या वेळी माजी …

Read More »

सीकेटी विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौर व शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी सांगितली प्रगतीची पंचसुत्री

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी (दि. 13) संस्थेचे श्रद्धास्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी बोलताना प्रमुख पाहुण्या रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी स्वप्न, मेहनत, …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 14) खातेवाटप जाहीर केले. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक …

Read More »

खारघरमध्ये रविवारी मिलेट पाककला स्पर्धा व मार्गदर्शन

जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 16) दुपारी 3 वाजता खारघर येथे मिलेट पाककला स्पर्धा व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आयटीएम कॉलेज येथे होणार्‍या या स्पर्धेसाठी जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची उपस्थिती लाभणार …

Read More »

कर्नाळा बँक बुडविणार्‍या विवेक पाटीलांकडून ‘शेकाप’चा राजीनामा

तब्येतीचे कारण देत सक्रिय राजकारणातून निवृत्ती पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँक बुडविणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेक पाटील मागील दोन वर्षांपासून तळोजा कारागृहात असून त्यांनी कारागृहातून पत्र जाहीर केले असून त्यामध्ये आजारपणाला कंटाळून शेकापच्या सक्रिय राजकारणातून राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर …

Read More »