Breaking News

Ramprahar Reporters

पनवेलमधील पडघे येथे विकासकामांचा शुभारंभ

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यात येत असून विविध सोयीसुविधा पुुरविल्या जात आहेत. त्या अंतर्गत पडघे गावातील रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि समाजमंदिर बांधकामाचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

“अटल करंडक हाच एकांकिका विश्वात एक ब्रँड”

सुप्रसिद्ध अभिनेता पृथ्वीक प्रताप यांचे उद्गार पनवेल : नितीन देशमुख आतापर्यंत आपण वेगवेगळ्या मोठ-मोठ्या स्पर्धांचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असल्याचे ऐकले होते. एकांकिका स्पर्धेला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर अशी संकल्पना नव्हती, पण गेल्या आठ वर्षांत अटल करंडक हाच एकांकिका विश्वात एक ब्रँड झालेला आहे. त्यामुळे त्यांनी त्याला एक वेगळी ब्रँड अ‍ॅम्बेसिडरची टर्म क्रिएट केलेली …

Read More »

माजी नगरसेवक रमेश गुडेकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल

ठाकरे गटाला पनवेलमध्ये धक्का पनवेल : वार्ताहर पनवेल येथील माजी नगरसेवक रमेश गुडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पनवेलमध्ये हा ठाकरे गटाला धक्का आहे. पनवेल अर्बन बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत उमेदवारी निश्चित करण्यावरून रमेश गुडेकर आणि शिवसेना ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद …

Read More »

गव्हाण येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेच्या वतीने पनवेल तालुक्यातील गव्हाण येथे शनिवारी (दि. 3) जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला दिव्यांगांसाठी सतत खंबीरपणे उभे राहणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन

दोन हजारहून अधिक पदे भरणार -मुख्यमंत्री मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि. 3) स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयात 2063 पदे भरली जाणार आहेत, शिवाय यासाठी 1143 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

तळोजात तलाव सुशोभीकरणाचा शुभारंभ

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन तळोजा : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका हद्दीत विविध विकासाची कामे सुरू आहेत. या अंतर्गत माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक हरेश केणी आणि पापा पटेल यांच्या पाठपुराव्याने तळोजा येथे तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या …

Read More »

अटल करंडकासाठी एकांकिकांमध्ये चुरस

राज्यस्तरीय स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण समारंभ विजेतेपदासाठी एक लाख रुपये आणि मानाचा करंडक पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत एकाहून एक सरस एकांकिका सादर होत असल्याने यंदाचा मानाचा अटल करंडक कोण पटकविणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल …

Read More »

रायगडात सरपंचपदासाठी 901,सदस्यपदासाठी 4386 अर्ज दाखल

अलिबाग : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सरपंचपदाच्या 240 जागांसाठी 901, तर 1940 सदस्यपदांसाठी 4382 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी (दि. 3) संपली. शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. ऑनलाइन पद्धतीने …

Read More »

ब्रेवरीज कंपनीत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण

तळोजा : रामप्रहर वृत्त जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनीत काम करणार्‍या कामगारांच्या हितासाठी कटिबद्ध असून कामगारवर्गाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आमदार म्हणून पूर्ण प्रयत्न करेन, अशी ग्वाही संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. तळोजा एमआयडीसीतील युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड कंपनीत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे …

Read More »

दिव्या नायकचे फुटबॉल स्पर्धेत यश

उरण : बातमीदार खेलो इंडिया अंतर्गत मुलींच्या 17 वर्षाखालील रायगड जिल्हा फुटबॉल संघाने पश्चिम विभागीय स्पर्धेत सहभागी होऊन उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत उरणची सुकन्या दिव्या दुर्गादास नायक हिने जिल्हा संघातून चकमदार कामगिरी केली. मुंबई कुलाबा येथील कुपरेज ग्राउंडवर स्पर्धा झाली. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व मुंबई डिस्ट्रिक्ट फुडबॉल असोसिएशनचे …

Read More »