Breaking News

Ramprahar Reporters

पोलादपूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील लोहारे देऊळकोंड येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात 7 ते 18 नोव्हेंबरदरम्यान तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आहे. या स्पर्धेचे उद्घाटन चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते बालदिनी झाले. उद्घाटन समारंभास नायब तहसीलदार समीर देसाई, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, माजी जि. प. सदस्य सुमन कुंभार, माजी …

Read More »

मोटरसायकल शर्यतीत रिसचा वेदांत व्दितीय

मोहोपाडा : प्रतिनिधी लोणावळा येथे झालेल्या ऑल इंडिया दि व्हिली रन 2022 क्लास एफ-3 या वेगवान व्हिली भारतीय मोटरसायकल स्पर्धेत खालापूर तालुक्यातील रिस येथील तरुण व प्रिआ स्कूलचा विद्यार्थी वेदांत सुधीर शिंदे याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. वेदांत हा पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिंदे याचा चिरंजीव असून या यशाबद्दल त्याचा गणेशनगर …

Read More »

गव्हाण विद्यालयाचा मुलांचाही खो-खो संघ उपविजेता

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत खो-खो प्रकारात रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील मुलांचा संघही उपविजेता ठरला आहे. 14 वर्षे वयोगटातील अटीतटीच्या अंतिम लढतीमध्ये शिरढोण येथील वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या मुलांच्या संघाने सामना जिंकून विजेतेपद …

Read More »

रायगड जिल्हा असोसिएशनतर्फे कबड्डी स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे प्रौढ गट पुरुष, महिला, कुमार गट मुले-मुली, किशोर गट मुले-मुली कबड्डी स्पर्धांना या हंगामात खर्‍या अर्थाने सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध गटांची स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. उरण तालुक्यातील बोकडवीरा येथे भालचंद्र स्पोर्ट्सच्या संयोजनाखाली 19 व 22 नोव्हेंबर रोजी कुमार गट कबड्डी …

Read More »

हॉलीबॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत मांडवखार संघ विजेता

खारेपाट : वार्ताहर रायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनतर्फे कोएसो हायस्कूल माणकुले येथील पटांगणात जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेत जय मल्हार स्पोर्ट्स मांडवखार संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत मुरूड, पेण, पाली, अलिबाग, खालापूर, पनवेल तालुक्यातील संघ सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांक मॉडेल संघ रांजणखार, तृतीय बोर्ली मांडला संघ, …

Read More »

रायगड जिल्ह्यातील आर्यन पाटीलला उंच उडीत ‘सुवर्ण’

माणगाव : प्रतिनिधी आसाममधील गुवाहाटी येथे झालेल्या 37व्या नॅशनल ज्युनिअर अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशीपमध्ये उंंच उडी खेळात रायगड जिल्ह्यातील आर्यन अरुण पाटीलने सुवर्णपदक पटकाविले. यापूर्वी खेलो इंडिया स्पर्धेत आर्यनने रौप्यपदक जिंकले होते. आर्यनला केंद्र शासनातर्फे पाच लाख आणि राज्य शासनाकडून दोन लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. आर्यन पाटीलचे वडील अरुण पाटील …

Read More »

आरसीएफ थळ परिसरात बिबट्याचे दर्शन

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील थळ येथे आरसीएफ प्रकल्प परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. ही अफवा असल्याची चर्चा होती, पण बिबट्याचे दर्शन झाल्याच्या वृत्ताला आरसीएफ व वनखात्याच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी थळ येथील आरसीएफ कंपनीच्या परिसरामध्ये झाडीत बिबट्या वावरताना गस्त घालणार्‍यांना दिसला. …

Read More »

हिंदूविरोधी वक्तव्य करणार्‍या काँग्रेस नेत्याचा पनवेलमध्ये निषेध

पनवेल : वृत्तसंस्था कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिहोली यांनी हिंदूविरोधी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या कृत्याचा सर्वत्र विरोध होत असून पनवेल भारतीय जनता पक्षाने जारकिहोली यांच्याविरोधात शुक्रवारी (दि. 11) घोषणाबाजी करीत निषेध केला. या वेळी भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस …

Read More »

रायगडात जिल्हा परिषदेची रंगीत तालीम

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी अलिबाग : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचयातींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका म्हणजे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांना महत्व प्रप्त …

Read More »

मिसिंग लिंक प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पाहणी खोपोली : प्रतिनिधी जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर 2023 हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, असेही …

Read More »