Breaking News

Ramprahar Reporters

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल स्वच्छतेत ठरले देशात अव्वल स्थान

पनवेल : प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने देशातील सर्वात स्वच्छ विद्यालयाचा होण्याचा मान पटकावत विशेष प्राविण्यासह देशात अव्वल स्थान मिळविले आहे. भारत सरकारच्या वतीने स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान मिळवणारे रायगड, नवी मुंबईतील हे …

Read More »

शिवरायांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून परत आणणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही ब्रिटनमधून परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचं सांगत ही तलवार 2024पर्यंत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितले. जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत यावी यासाठी …

Read More »

पनवेलमध्ये किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण

शिवरायांच्या स्मृती जागवण्याचे कार्य -परेश ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त किल्ले स्पर्धेचे आयोजन करून जाणीव एक सामाजिक संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती जागवण्याचे काम केले असल्याचे गौरवोद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. ते किल्ले स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होते. जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष …

Read More »

राज्यात तब्बल 7750 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यात विविध जिल्ह्यांतील तब्बल सात हजार 750 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी बुधवारी (दि. 9) केली. राज्य निवडणूक आयुक्त युपीएस …

Read More »

वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुसर्‍या सेमीफायनलचा थरार

भारत आणि इंग्लंड भिडणार अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा दुसरा सामना गुरुवारी (दि. 10) भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघ फॉर्ममध्ये असल्याने हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. भारताने या वर्ल्डकपमध्ये सुपर-12 फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव वगळता सर्व सामने जिंकले …

Read More »

‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार आणि विकासकामांमध्ये अडथळा

पंतप्रधान मोदींनी तोफ डागली कांगडा (हिमाचल प्रदेश) : वृत्तसंस्था काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे विकासातील अडथळा. असे सरकार कधीच विकास करू शकणार नाही, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 9) केली. ते हिमाचल प्रदेशच्या कांगडा येथील चंबी मैदानात आयोजित निवडणूक सभेत बोलत होते. या वेळी त्यांनी भाजपच्या …

Read More »

भारत जोडो यात्रेत आमदार भाई जगताप यांना धक्काबुक्की

नांडेद : प्रतिनिधी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत पक्षाचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार भाई जगताप यांना धक्काबुक्की झाली आहे. हा प्रकार कॅमेर्‍यात कैद झाला. खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडा यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून ही यात्रा बुधवारी (दि. 9) नांदेडच्या शंकर नगरमधून पुढे रवाना झाली. …

Read More »

अमेटी प्रशासन नरमले! कामगारांना किमान वेतन देण्याचे आश्वासन

प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन -आमदार महेश बालदी पनवेल : प्रतिनिधी अमेटी युनिव्हर्सिटीमध्ये कामगारांना किमान वेतन देण्याबाबत नोव्हेंबर अखेरपर्यंत निर्णय घेऊ, असे प्रशासनाच्या वतीने आमदार महेश बालदी यांना आश्वासित करण्यात आले आहे, मात्र 30 नोव्हेंबरपर्यंत कामगारांचे प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करून अमेटी व्यवस्थापनाला धडा शिकवला जाईल, असा …

Read More »

“भारत जोडो यात्रेत भ्रष्टाचारातील पैशांचा वापर”

खर्चाच्या चौकशीची भाजपची मागणी मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर आरोप केला आहे. मागील अडीच वर्षांतील सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराचा पैसा या यात्रेसाठी वापरण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे तसेच या यात्रेवर …

Read More »

मॉरिशस मराठी मंडळातर्फे पनवेलमध्ये नृत्याविष्कार

लांब राहूनही संस्कृती समृद्ध करण्याचे काम -परेश ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र भूमीपासून लांब राहूनही मॉरिशस मराठी मंडळाने आपली मराठी संस्कृती ही केवळ जपलीच नाही, तर ती समृद्ध करण्याचे काम केले असल्याचे गौरवोद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 7) केले. मॉरिशस मराठी मंडळातर्फे नृत्याविष्कार …

Read More »