पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लवकरच बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तसेच इतर स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून कलाकारांना मार्गदर्शन करणारी …
Read More »मद्यपी डम्परचालकाने केला घात!
कशेडी घाटात रिक्षाचालकासह तीन विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटातील चोळई येथील उतारावर एक डम्पर उलटला. या डम्परमधील राखेचा ढिगारा जवळून जाणार्या रिक्षेवर कोसळून चालकासह डीएडच्या तीन विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 7) रात्री सव्वासातच्या सुमारास घडला. या प्रकरणी दारू पिऊन वाहन …
Read More »आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत रायगडातील खेळाडू चमकले
उरण : बातमीदारी दिल्ली येथे नुकतीच दुसरी ओपन इंडियन आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या पनवेल, पेण व माणगाव तालुक्यातील चार खेळाडूंनी सहभाग घेत पदके जिंकली स्पर्धेचे उद्घाटन अभिनेत्री रितिका सिंग, टेक्निकल कमिटी वाको चेअरमन रोमिओ देसा (क्रॉटिया), रेफ्री कमिटी रिंग स्पोर्ट्स वाको चेअरमन युरी लक्टिकोव (इस्टोनिया) यांच्या …
Read More »रोह्यात जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत किहीम संघ विजयी
धाटाव : प्रतिनिधी रोह्यामध्ये जय नागोबा ग्रुपच्या वतीने सालाबादप्रमाणे जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धचे सोमवारी (दि. 7) करण्यात आले होते. या स्पर्धेत किहीम संघाने बाजी मारत चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेवेळी रोहा तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष विजय मोरे, आयोजक घनश्याम कराळे, जय नागोबा ग्रुपचे प्रवीण जैन, राकेश जैन, विक्रम जैन …
Read More »बुधवारी न्यूझीलंड-पाकिस्तान पहिली सेमीफायनल
सिडनी : वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीमधील पहिल्या सामन्यात पहिल्या गटातील अव्वल स्थानी असलेला न्यूझीलंडचा संघ दुसर्या गटामध्ये दुसर्या स्थानी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. सिडनीच्या मैदानावर बुधवारी (दि. 9) हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना खेळवला जाईल. उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दिवशी किंवा अंतिम …
Read More »विश्वचषक दोन पावलांवर…
भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाचा विश्वचषक जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यापूर्वी 2007मध्ये याच झटपट प्रकारातील पहिल्यावहिल्या चषकावर टीम इंडियाने आपले नाव कोरले होते. पाठोपाठ 2011मध्ये एकदिवसीय करंडक दुसर्यांदा जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. त्यानंतर एक तपाचा कालावधी …
Read More »भाजप कामगार मोर्चातर्फे धन्यवाद मोदीजी अभियान
पनवेलमध्ये प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी राबविलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली 15 लाख पत्रे पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्याचे धन्यवाद मोदीजी अभियान भाजपने सुरू केले आहे. कामगार मोर्चाच्या वतीनेही धन्यवाद मोदीजी अभियान राबविण्यात येत असून या …
Read More »शेकाप हा हुकूमशाही व दडपशाही करणारा पक्ष -आमदार शहाजीबाजू पाटील
रेवदंडा : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्ष हा हुकूमशाही व दडपशाही करणारा पक्ष आहे, मात्र आता शेकापचा परतीचा प्रवास सुरू असल्याची टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सोमवारी (दि. 6) रेवदंडा येथे केली. संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मोरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्या वेळी आमदार पाटील …
Read More »आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल मोदी सरकारच्या घटनादुरुस्तीवर शिक्कामोर्तब नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील आर्थिक दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस) 10 टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मोदी सरकारने 103वी घटनादुरुस्ती करून घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. 7) शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आर्थिक दुर्बलांना सरकारी नोकरी आणि महाविद्यालयातील प्रवेशासाठी 10 टक्के आरक्षण मिळणार …
Read More »आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईकर चमकले
नवी मुंबई : बातमीदार दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या दुसर्या ओपन इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईच्या दोन खेळाडूंनी प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत 900पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते . नवी मुंबईतील सुरज पुजारीने रौप्यपदक आणि परेझ नादार यांनी कांस्यपदक पटकावित नवी मुंबईचे नाव गाजवले. या स्पर्धेसाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper