कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांचे स्वीकारले नेतृत्व पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन खालापूर तालुक्यातील वरोसे येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे वरोसे गावात शिवसेनेला खिंडार पडले आहे. आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 26) …
Read More »स्थानिक उत्पादनांचा प्रसार करा -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेलमध्ये ’व्होकल फॉर लोकल’ अंतर्गत विविध वस्तूंचे प्रदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त स्थानिक वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमान महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगाने स्थानिक उत्पादनांचा प्रसार करा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 27) येथे केले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …
Read More »नवरात्रोत्सव विशेष : चौल बागमळा येथील पुरातन देवी
रेवदंडा : महेंद्र खैरे रेवदंडा-अलिबागपासून 14 किमी अंतरावर असलेल्या चौल बागमळा येथील छोट्या टेकडीवर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले श्री महालक्ष्मीचे जागृत देवस्थान आहे. गोल घुमटाच्या आकाराचे हेमाडपंथी दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे असावे, असा कयास व्यक्त केला जातो. मंदिर कोणी व केव्हा बांधले यांच्या उल्लेख उपलब्ध नाही, …
Read More »रायगडात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली
धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. सोमवारपर्यंत (दि. 26) जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 100.21 टक्के पाउस पडला. समाधानकारक पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा झाला आहे. रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान तीन हजार 216 मिलीमीटर आहे. जिल्ह्यात 26 सप्टेंबरपर्यंत तीन हजार 223 मिमी …
Read More »राज्यात 20 हजार पोलिसांची पदे भरणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी मुंबई : राज्यातील पोलीस विभागात 20 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 26) येथे दिली. सायबर सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पोलीस विभागातील भरतीबाबत यापूर्वी सात ते आठ हजार पदांच्या भरतीबाबत एक जाहिरात …
Read More »बाळासाहेबांचे विश्वासू चम्पासिंग थापा यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली
शिंदे गटात दाखल; सेवेकरी मोरेश्वर राजेंचाही पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे आणि एकेकाळी ‘मातोश्री’मधील एक सदस्य म्हणून ओळख असलेल्या चम्पासिंग थापा यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडत सोमवारी (दि. 26) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना साथ देण्याचा …
Read More »नवीन पनवेल उड्डाणपूल काँक्रीटीकरणासाठी दोन कोटी 48 लाखांच्या कामांची सूचना
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश आले आहे. त्या अनुषंगाने नवीन पनवेल उड्डाणपूल आणि एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण करण्यासाठी सिडकोने दोन कोटी 48 लाख रुपयांच्या …
Read More »नवरात्रोत्सव विशेष : वेणगाव येथील जागृत महालक्ष्मी
कर्जत : विजय मांडे कर्जत रेल्वेस्थानकापासून पूर्वेकडे चार किलोमीटर अंतरावर कर्जत-जांभिवली रस्त्यावर वेणगाव येथे श्री महालक्ष्मीचे स्वयंभू देवस्थान आहे. हे देवस्थान प्राचीन व जागृत असून पंचक्रोशीसह इतर ठिकाणांहून असंख्य भाविक नवरात्रोत्सवात आवर्जून दर्शनासाठी येतात. या देवास्थानची आख्यायिका अशी सांगितली जाते की, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आपल्या बहिणीस भेटावयास जाताना तिच्या रथाचे …
Read More »जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन
उरण : प्रतिनिधी ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 92वा स्मृतिदिन रविवारी (दि. 25) झाला. यानिमित्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह अन्य मान्यवरांनी हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सविनय चळवळीचा एक भाग म्हणून 25 सप्टेंबर 1930 रोजी उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला. त्या वेळी …
Read More »खालापुरातील मोरबे धरणात आढळले दोन व्यक्तींचे मृतदेह
शरीरावर जखमा; पोलिसांचा तपास सुरू खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील मोरबे धरणात एक महिला व एक पुरुष असे दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ते बुडाले? त्यांनी आत्महत्या केली? की कुणी त्यांची हत्या करून पाण्यात फेकून दिले याबाबत उलट सुलट चर्चा केली जात आहे, मात्र संबंधित महिला व पुरुषाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper