पनवेल : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलकडून पनवेल महापालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक असे सहा ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 (गावदेवी पाडा) या ठिकाणी एक सोनोग्राफी मशीन देण्यात आले आहे. एमजीएममधील सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टर रोज 10 ते 1 या वेळेत या प्राथमिक आरोग्य …
Read More »टीम इंडियाचा बांगलादेशवर रोमहर्षक विजय
सेमीफायनलचा मार्ग मोकळा अॅडलेड : वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी (दि. 2) बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित मानला जात होता, मात्र पाऊस थांबल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल करीत सामना फिरवला. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताने 20 षटकांत …
Read More »अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना सरकारचा दिलासा
नुकसानभरपाई देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकर्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आतापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबरमधील पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय बुधवारी (दि. 2) राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. …
Read More »राज्यात विविध विभागांत तब्बल 75 हजार पदे भरली जाणार
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय मुंबई : प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे नोकरभरतीला घातलेली 50%ची मर्यादा शिथिल करीत आता शंभर टक्के नोकरभरती करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकरने घेतला आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यात शासनाच्या 29 विभागांमध्ये 75 हजार पदांची नोकर भरती केली जाणार आहे. राज्य सरकारने या संदर्भातील शासकीय आदेश …
Read More »मानाची राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ
प्रथम क्रमांकास एक लाख रुपये अन् करंडक पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही मानाची अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यंदा नववे …
Read More »पंतप्रधानांकडून मोरबी दुर्घटनास्थळाची पाहणी
मोरबी : वृत्तसंस्था गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेत 130पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी (दि. 1) भेट देत पाहणी केली. पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौर्यावर आहेत. त्यांनी सोमवारी …
Read More »टी-20 वर्ल्डकप : भारताची बुधवारी बांगलादेशविरुद्ध लढत
अॅडलेड : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात भारताचा सामना बुधवारी (दि. 2) बांगलादेशशी होणार आहे, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार या दिवशी अॅडलेडमध्ये पावसाची 60% शक्यता आहे, तर मैदान दिवसभर काळ्या ढगांनी झाकलेले असेल. भारताने यंदाच्या विश्वचषकातील पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध सलग दोन विजय नोंदविले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मात्र भारतीय …
Read More »पनवेलमध्ये पाण्याची नवीन पाईपलाईन
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुरवठ्याने शहरातील धूतपापेश्वर ते दगडी शाळा येथे नवीन आठ इंची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून होणार्या या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. …
Read More »सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक प्रक्रियेची कालमर्यादा कमी करावी
पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संघाची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेची कालमर्यादा दोन महिन्यांवरून 14 दिवसांची करण्यात यावी, अशी मागणी पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ मर्यादितच्या वतीने कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात मंगळवारी (दि. …
Read More »गुजरातमधील पूल दुर्घटनेस तरुणांची हुल्लडबाजी कारणीभूत?
व्हिडीओ व्हायरल अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त होत आहे. दरम्यान, पूल कोसळतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये काही तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहेत. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper