नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल महाड : प्रतिनिधी. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर काढलेली मिरवणूक महाड तालुक्यातील खरवलीचे नवनिर्वाचित सरपंच, काही सदस्य तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या अंगलट आली आहे. विनापरवाना मिरवणूक काढून पोलीस अधिकार्याला धमकवल्याप्रकरणी 11 जणांवर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा …
Read More »मोदी सरकारची शेतकर्यांना दिवाळी भेट!
रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीची रक्कम जमा केल्यानंतर आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी …
Read More »पनवेलमध्ये बॅडमिंटन स्पर्धेला प्रतिसाद
परेश ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील कारावली स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने प्रथमच पनवेल बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात रविवारी (दि. 16) झाली 15 आणि 19 वर्ष वयोगटातील मुला-मुलींचा सहभाग असलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. …
Read More »समग्र रायगड कॉफी टेबल बूकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील उपयुक्त माहितीचे संकलन असलेल्या जिल्हाधिकारी समग्र रायगड पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन सोमवारी (दि. 17) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झाले. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या समग्र रायगड पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण …
Read More »खेरणे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा
शेकापची 25 वर्षांची सत्ता उलथवली; शैलेश माळी थेट सरपंचपदी पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असलेल्या खेरणे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शेकापला पराभवाची धूळ चारली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदी भाजपचे शैलेश बाळाराम माळी बहुमतांनी विजयी झाले आहेत. पनवेल तालुक्यातील झालेल्या …
Read More »मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक जोडण्यासाठी शिबिर
पनवेलच्या कल्पतरू सोसायटी उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मतदार यादीतील तपशिलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून आधार कार्डची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पनवेल शहरातील कल्पतरू सोसायटीत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार …
Read More »पनवेलमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा निधी तसेच महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका चंद्रकला शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे आसुडगावमध्ये (प्रभाग क्रमांक 9) महापालिकेमार्फत होणार्या विकासकामांचा शुभारंभ सोहळा शनिवारी (दि. 15) आयोजित करण्यात आला होता. या विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आमदार प्रशांत …
Read More »रायगड जिल्ह्यात होणार्या 19 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान
रायगडात सरपंचपदांसाठी 37, सदस्यपदांसाठी 298 उमेदवार रिंगणात अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात होणार्या 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 16) मतदान होत आहे. थेट सरपंचपदाच्या 17 जागांसाठी 37, तर 184 सदस्यांच्या जागांसाठी 298 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनानदेखील सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होऊ घातली होती, पण …
Read More »सीकेटी महाविद्यालयात रविवारी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप महाशिबिर
सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लाभणार प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ, भारतीय जनता पक्ष पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 16) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप महाशिबिर होणार आहे. यंदाचे हे 13वे …
Read More »खोपोलीतील लव्हेज गावची भवानी माता
खोपोली : जयवंत माडपे खोपोली नगर परिषद हद्दीतील लव्हजी रेल्वेस्थानकापासून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात भवानी मातेचे मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेते. नवरात्रोत्सवात नऊ दिवस हे मंदिर रात्रंदिवस भक्तांसाठी खुले असते. भवानी मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी शेतातून पाय वाटेने जावे लागते. मार्गक्रमण करताना सह्याद्रीच्या पर्वतरांगा व त्यावर पसरलेली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper