भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास गावाचा विकास होईल, असे प्रतिपादन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी बुधवारी (दि. 19) कानपोली येथे केले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत कानपोली गावात …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सुगंधी उटणे वाटपाचा शुभारंभ
भाजप युवा नेते केदार भगत व मित्र परिवाराचा उपक्रम पनवेल : वार्ताहर दिवाळी सणानिमित्त भाजपचे युवा नेते केदार भगत आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून सुगंधी उटण्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व हस्ते करण्यात आली. या वेळी सुमित दसवते, पत्रकार केवल महाडिक, …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमधील चिखले येथे विकासकामे
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील चिखले येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, नळ पाणीपुरवठा योजना राबविणे तसेच आरोग्य उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन भाजप …
Read More »बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी
आशिष शेलार खजिनदार मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची निवड झाली आहे, तर खजिनदारपदाची सूत्रे भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे असणार आहेत. बीसीसीआयच्या मंगळवारी (दि. 18) मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 1983च्या वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य रॉजर …
Read More »राज्य शासकीय कर्मचार्यांना दिवाळीपूर्वी मिळणार वेतन
मुंबई : प्रतिनिधी येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते, परंतु दिवाळी 22 ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर …
Read More »महाडच्या खरवलीत मिरवणूक अंगलट
नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल महाड : प्रतिनिधी. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर काढलेली मिरवणूक महाड तालुक्यातील खरवलीचे नवनिर्वाचित सरपंच, काही सदस्य तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या अंगलट आली आहे. विनापरवाना मिरवणूक काढून पोलीस अधिकार्याला धमकवल्याप्रकरणी 11 जणांवर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा …
Read More »मोदी सरकारची शेतकर्यांना दिवाळी भेट!
रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीची रक्कम जमा केल्यानंतर आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी …
Read More »पनवेलमध्ये बॅडमिंटन स्पर्धेला प्रतिसाद
परेश ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील कारावली स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने प्रथमच पनवेल बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात रविवारी (दि. 16) झाली 15 आणि 19 वर्ष वयोगटातील मुला-मुलींचा सहभाग असलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. …
Read More »समग्र रायगड कॉफी टेबल बूकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील उपयुक्त माहितीचे संकलन असलेल्या जिल्हाधिकारी समग्र रायगड पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन सोमवारी (दि. 17) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झाले. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या समग्र रायगड पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण …
Read More »खेरणे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा
शेकापची 25 वर्षांची सत्ता उलथवली; शैलेश माळी थेट सरपंचपदी पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असलेल्या खेरणे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शेकापला पराभवाची धूळ चारली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदी भाजपचे शैलेश बाळाराम माळी बहुमतांनी विजयी झाले आहेत. पनवेल तालुक्यातील झालेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper