Breaking News

Ramprahar Reporters

आमदार जयंत पाटील जेलमध्ये जाणार – आमदार महेंद्र दळवी

अलिबाग : प्रतिनिधी शेतकारी कामगार पक्षाचे माजी अमादर विवेक पाटील कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात जेलमध्ये आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळाप्रकरणी आमदार जयंत पाटीलदेखील लवकरच जेलमध्ये जातील. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. विधीमंडळाच्या आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात जयंत पाटलांचा हिशेब मांडणार, असा इशारा अलिबागमधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी …

Read More »

दातार कंपनीला 1 नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त दातार अ‍ॅण्ड सन्स एक्सपोर्ट कंपनीने 1 नोव्हेंबरपर्यंत कामगरांचा प्रश्न मार्गी न लावल्यास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन काढण्याचा इशारा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिला आहे. कसळखंड येथील दातार अ‍ॅण्ड सन्स एक्सपोर्ट कंपनीचे चार …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वृक्षदत्तक योजनाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वृक्षदत्तक योजना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली असून या योजनेचा शुभारंभ महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 20) महाविद्यालयाच्या प्रांगणात नारळाचे रोप लावून करण्यात …

Read More »

एटीएसची पनवेलमध्ये पुन्हा धडक कारवाई

पीएफआयच्या सचिवासह तिघांना अटक पनवेल : वार्ताहर बंदी घालण्यात आल्यानंतरही पनवेलमध्ये पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हालाचाली सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 20) महाराष्ट्र एटीएसने पनवेलमध्ये कारवाई केली असून सचिवांसह तिघांना अटक केली आहे. पनवेलमधून पीएफआय पनवेलचे सचिव अब्दुल रहीम याकूब सय्यद यांच्यासह सदस्य मोईज मतीन पटेल, मोहम्मद आसिफ खान आणि …

Read More »

शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारची नवी योजना

नुकसानभरपाईची योजना सॅटेलाईट बेस – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या नाकीनऊ आले आहे. पिकांची अक्षरशः नासाडी झाली आहे. अशातच शेतकर्‍यांच्या सगळ्या आशा सरकारकडे लागून राहिल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्रू सरकारने शेतकर्‍यांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. …

Read More »

मोदी सरकार करणार 10 लाख रिक्त जागांसाठी महाभरती

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करणार आहेत. या मेळाव्यात 10 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. मेळाव्यादरम्यान नव्याने भरती झालेल्या 75 हजार लोकांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. युवकांना रोजगार पुरवण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासंदर्भात हे एक महत्त्वाचं …

Read More »

अलिबागच्या आरसीएफ प्रकल्पात स्फोट; तीन जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

अलिबाग : प्रतिनिधी राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टीलायझर्स् लिमिटेड (आरसीएफ) कंपनीच्या अलिबागजवळील थळ-वायशेत येथील प्रकल्पात स्टीम जनरेशन प्लांटमध्ये भीषण स्फोट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नवी मुंबईतील ऐरोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी 5च्या सुमारास घडली. …

Read More »

पर्यावरणपूरक आकाशकंदिलांनी बाजारपेठा सजल्या

उरण : वार्ताहर दिवाळी सण जवळ येत असल्याने विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या असून अनेकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीनिमित्त आकाशकंदील, पणत्या लक्ष वेधून घेत आहेत. चिनी बनावटीचा माल तकलादू आणि प्रदूषण वाढवित असल्याने यंदा पर्यावरणपूरक आकाशकंदील, पारंपरिक पणत्यांना मागणी दिसून येत आहे. विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची …

Read More »

बाल नाट्य स्पर्धेची कार्यशाळा उत्साहात

परेश ठाकूर, राजू तुलालवार यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी आपल्याकडे चांगले विचार, भाषा आणि योग्य ठिकाणी असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेलचे शाखेचे उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. ते मंगळवारी (दि. 18) बाल नाट्य …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी ’दिवाळी पहाट’

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 23) सकाळी 6 वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार …

Read More »