Breaking News

Ramprahar Reporters

मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक जोडण्यासाठी शिबिर

पनवेलच्या कल्पतरू सोसायटी उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मतदार यादीतील तपशिलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून आधार कार्डची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पनवेल शहरातील कल्पतरू सोसायटीत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार …

Read More »

पनवेलमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा निधी तसेच महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका चंद्रकला शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे आसुडगावमध्ये (प्रभाग क्रमांक 9) महापालिकेमार्फत होणार्‍या विकासकामांचा शुभारंभ सोहळा शनिवारी (दि. 15) आयोजित करण्यात आला होता. या विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आमदार प्रशांत …

Read More »

रायगड जिल्ह्यात होणार्‍या 19 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान

रायगडात सरपंचपदांसाठी 37, सदस्यपदांसाठी 298 उमेदवार रिंगणात अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात होणार्‍या 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 16) मतदान होत आहे. थेट सरपंचपदाच्या 17 जागांसाठी 37, तर 184 सदस्यांच्या जागांसाठी 298 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनानदेखील सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होऊ घातली होती, पण …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात रविवारी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप महाशिबिर

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लाभणार प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ, भारतीय जनता पक्ष पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 16) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप महाशिबिर होणार आहे. यंदाचे हे 13वे …

Read More »

खोपोलीतील लव्हेज गावची भवानी माता

खोपोली : जयवंत माडपे खोपोली नगर परिषद हद्दीतील लव्हजी रेल्वेस्थानकापासून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात भवानी मातेचे मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेते. नवरात्रोत्सवात नऊ दिवस हे मंदिर रात्रंदिवस भक्तांसाठी खुले असते. भवानी मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी शेतातून पाय वाटेने जावे लागते. मार्गक्रमण करताना सह्याद्रीच्या पर्वतरांगा व त्यावर पसरलेली …

Read More »

भाजप नेते संजय कोनकर यांचे निधन

धाटाव : प्रतिनिधी रोहा नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी  जिल्हाध्यक्ष संजय कोनकर यांचे सोमवारी (दि. 3) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. संघ परिवार परिवाराशी नाळ जुळलेले संजय कोनकर शेवटपर्यंत भाजपशी एकनिष्ठ राहिले. ते रोह्याचे नगराध्यक्ष असताना त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. भाजपचे विचार सर्वसामान्य …

Read More »

सेवा पंधरवड्यानिमित्त पनवेलमध्ये महोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला. या पंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी (दि. 2) पनवेलमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत हा देशाच्या विविधतेतील एकता दर्शविणारा महोत्सव रंगला. त्यास प्रतिसाद लाभला. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत …

Read More »

राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण

मान्यवरांची उपस्थिती पुणे : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचा पश्चिम विभाग आणि मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या वतीने ‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी ऑनलाइन शरद रयत चषक आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. …

Read More »

ई-रिक्षाच्या समर्थनार्थ माथेरान नगर परिषदेवर मोर्चा

माथेरान : प्रतिनिधी माथेरानमध्ये लवकरात लवकर पर्यावरणपूरक ई-रिक्षाची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात यावी आणि शालेय विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ तसेच पर्यटकांसाठी स्वस्त व सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ही व्यवस्था सुरू व्हावी यासाठी सोमवारी (दि. 3) येथील नागरिक एकवटले होते. सर्वपक्षीयांनी त्यास पाठिंबा देत आपला सहभाग नोंदविला. सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षाची प्रायोगिक …

Read More »

विजयादशमीला भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचे दहन करणार

किरीट सोमय्या यांचे प्रतिपादन; पनवेलमध्ये गरबाप्रेमींसह धरला ठेका पनवेल : रामप्रहर वृत्त विजयादशमीला रावण दहनासोबतच महाराष्ट्राला जो शाप आहे त्या भ्रष्टाचारी भस्मासुराचेदेखील दहन करणार असल्याचे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ते पनवेलमध्ये आयोजित नवरात्रोत्सवात शनिवारी (दि. 2) बोलत होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी रात्री …

Read More »