Breaking News

Ramprahar Reporters

जि. प., पं. स. आरक्षण सोडत तूर्त स्थगित

अलिबाग : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे होणार्‍या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विभागीय कोकण आयुक्त आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली व अमरावती जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022करिता आरक्षण सोडतीसाठी जाहीर केलेला आरक्षण सोडत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत विनंती शासनाला केली होती. या नुषंगाने शासनाने आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच …

Read More »

उरणमध्ये घर कोसळून आदिवासी बांधवाचा मृत्यू

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर मुसळधार पावसात घर अंगावर कोसळून एका आदिवासी बांधवांचा जागीच मृत्यू, तर त्याची पत्नी, मुले जखमी झाल्याची घटना उरण तालुक्यातील जांभुळपाडा आदिवासी वाडीत घडली. मागील पाच दिवसांपासून पडणार्‍या जोरदार पावसाने उरण तालुक्याला झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून काही रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले. …

Read More »

कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस

पुढील दोन दिवस काही भागांत अतिवृष्टीचा इशारा मुंबई : प्रतिनिधी कोकणासह संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडत असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच बंगालच्या उपसागरात ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिम किनार्‍यावर द्रोणीय क्षेत्र तयार झाल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज …

Read More »

अखेर राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेचा दौपदी मुर्मू यांना पाठिंबा

खासदारांच्या वाढत्या दबावानंतर उद्धव ठाकरे यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रपतिपदासाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना अखेर शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. तशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 12) पत्रकार परिषद घेत केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यामध्ये येत्या 18 जुलै …

Read More »

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी जिंकली पदके

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर आणि मास्टर गटाची पॉवरलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच हैदराबाद येथील कोटला विजय भास्कर स्टेडियम या ठिकाणी झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून रायगडचे दोन पुरुष आणि एक महिला खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले. रायगडातील सलोनी पद्माकर मोरे (महाड) …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात उद्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्त) प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बुधवारी (दि. 13) सकाळी 11.30 वाजता संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून आयोजित …

Read More »

आमदार भरत गोगावले यांच्या कारला अपघात

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक महाडचे आमदार आणि शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या कारला सोमवारी (दि. 11) अपघात झाला. आमदार गोगावले यांचा ताफा ईस्टर्न-एक्स्प्रेस वेवरून निघालेला असताना आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. स्वतः आमदार भरत गोगावले यांनी व्हिडीओच्या माध्यमातून अपघाताबद्दल माहिती …

Read More »

पनवेलच्या दिंडीला श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील संत तुकाराम महाराज पायी कोकण दिंडीला प्रथम क्रमांकाचा श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (दि. 11) पंढरपूर येथे सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पंढरीची वारी ही …

Read More »

पालिकांच्या निवडणुका पुढे ढकला

भाजप शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने 92 नगर परिषदा, चार नगरपंचायती व 15 ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने …

Read More »

महाड-पोलादूपरसाठी आवश्यक बचाव साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे

आमदार प्रवीण दरेकर यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर भागातील परिस्थिती जलमय झाली होती. तेथे जाऊन प्रत्यक्ष तेथील परिस्थितीची आढावा घेतल्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी आवश्यक असलेले शोध व बचाव साहित्य उपलब्ध होण्याची आवश्यकता असून भाजपचे नेते आमदार प्रवीण …

Read More »