वानरलिंगी सुळक्यावर आदरांजली वाहून फडकविला तिरंगा सुधागड ः प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच निधन झाले. सुधागड तालुक्यातील मॅकविला द जंगल यार्डमधील साहसी प्रस्तरारोहकांनी पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील वानरलिंगी हा 400 फूट सुळका सर करून ‘अनाथांची माय’ सिंधुताईंना भावपूर्ण आदरांजली आणि गिर्यारोहण मानवंदना देण्यात आली तसेच भारताचा झेंडा फडकवण्यात …
Read More »उलवे नोडमध्ये पोंगल उत्सव साजरा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड तमिळ संगम फाऊंडेशनच्या वतीने सेक्टर 19मध्ये पोंगल उत्सव 2022 आयोजित करण्यात आला होता. या उत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तमिळ संगम फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी पोंगल उत्सव साजरा केला जातो. यंदाचे हे सहावे वर्ष होते. या कार्यक्रमास भाजपचे तालुका अध्यक्ष …
Read More »पनवेल मनपा उपमहापौर, सभापती निवडणुकीसाठी भाजपचे अर्ज दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती आणि प्रभाग समित्यांच्या सभापतीसाठी मंगळवारी (दि. 11) निवडणूक होणार आहे. उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या, तसेच स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती आणि प्रभाग समितीच्या जागांसाठी सोमवारी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. …
Read More »शेकापने पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कर्जबाजारी केले
आमदार महेंद्र दळवी यांची टीका पाली ः प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डबे घेऊन कामाला जावे इतके कर्जबाजारी केले असल्याची जळजळीत टीका शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र दळवी यांनी केली. ते सुधागड तालुक्यातील बेणसे येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. बेणसे ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांना रविवारी (दि. 9) धनादेश …
Read More »काँग्रेस व पंजाब सरकारचा जाहीर निषेध ; पनवेलमध्ये भाजपची स्वाक्षरी मोहीम !
पनवेल : रामप्रहर वृत्त पंजाबमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत हे दर्शविण्यासाठी पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फलक लावून सोमवारी (दि. 10) स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली आहे. या स्वाक्षरी मोहिमेला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »भाजी विक्रेत्याचा मुलगा सैन्यदलात दाखल
कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहरात राहणारा 22 वर्षीय गणेश सुभाष लोवन्सी हा एका भाजी विक्रेत्याचा मुलगा सैन्यदलात भरती झाला आहे. तो नुकताच नाशिक येथील प्रशिक्षण संपवून कर्जतमध्ये आला. त्याचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील हा दुसरा तरुण आहे, ज्याची सैन्यदलात निवड झाली. गणेश हा मूळचा मध्य प्रदेशातील …
Read More »कोरोना रुग्णवाढ होत असतानाही महाडमधील कोविड केअर सेंटर बंदच
महाड ः प्रतिनिधी कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत उपाययोजना करणे आवश्यक असताना महाडमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सुरू केलेले कोविड केअर सेंटर बंद आहे. त्यामुळे रुग्णांनी जायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाडमध्ये गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. विन्हेरे विभागातील न्यू इंग्लिश स्कूल या …
Read More »13 जानेवारीला भूमिपुत्र परिषद, तर 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन
पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी ‘दिबा’साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यांतील समस्त भूमिपुत्रांची 13 जानेवारीला भूमिपुत्र परिषद, तर 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते दि. बा. पाटील …
Read More »कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शनिवारी (दि. 8) अखेर नवी नियमावली जारी करीत कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू असणार आहे. पर्यटनस्थळे, स्विमिंग पूल जिम, स्पा, मैदाने, उद्याने बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळा-महाविद्यालये 15 फेबु्रवारीपर्यंत बंद असतील. …
Read More »सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पनवेल : हरेश साठे दिवाळी अंकांनी साहित्य घडविण्याचे काम केले. मराठी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी उचलली आहे. म्हणून भरघोस रकमेची पारितोषिके असलेली राज्यातील सर्वांत मोठी दिवाळी अंक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून दरवर्षी भरवली जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केले. ते खांदा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper