पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान …
Read More »किल्ले रायगडावर पर्यटकांना बंदी
पाली ः प्रतिनिधी राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रादूर्भाव वाढत असून रायगडातही रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडवर पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने बंदीचे आदेश जारी केले आहेत. किल्ले रायगडावरील रोपवे ही पर्यटकांना बंद ठेवण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत …
Read More »व्हेल माशाची उलटी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्रिकुटाला अटक
मुरूडमध्ये पाच कोटी 90 हजारांचा मुद्देमाल जप्त मुरूड, अलिबाग ः प्रतिनिधी परफ्यूम बनविण्यासाठी वापरली जाणारी व्हेल माशाची उलटी विकण्याच्या प्रयत्नात असणार्या तीन जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) मुरूड तालुक्यातील काशीद येथून अटक केली. त्यांच्याकडून पाच किलो ग्रॅम वजनाची उलटी आणि दोन मोटरसायकल असा पाच कोटी 90 …
Read More »पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सीताताई पाटील
सभापतीपदांवरही भाजपचे वर्चस्व पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या उपमहापौर, स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती आणि प्रभाग समिती पदांची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी (दि. 11) झाली असून अपेक्षेप्रमाणे सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. यामध्ये उपमहापौरपदी खांदा कॉलनीतील कर्तव्यदक्ष नगरसेविका सीताताई पाटील विराजमान झाल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी आद्य क्रांतिवीर वासुदेव …
Read More »भूमिपुत्रांचे प्रश्न मार्गी न लागल्यास 24 जानेवारीला काम बंद आंदोलन
कोरोना प्रादूर्भावामुळे 13 जानेवारीची भूमिपुत्र परिषद होणार मर्यादित स्वरूपात पनवेल ः रामप्रहर वृत्त 13 जानेवारी रोजी होणारी भूमिपुत्र परिषद वाढत्या कोरोना प्रादुर्भामुळे मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय कृती समितीद्वारे जाहीर करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती देताना समितीतर्फे सांगण्यात आले की, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती …
Read More »चांदई संघाने केपीएल जिंकली; खांडस संघ उपविजेता
कर्जत ः रामप्रहर वृत्त कर्जत प्रीमियर लीगमध्ये चांदई सुपर किंग्ज संघाने विजेतेपद पटकावले, तर आगरी वॉरियर्स खांडस संघ उपविजेता ठरला. पाच दिवस कशेळे येथील मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना खांडस आणि चांदई या संघांमध्ये झाला. यात चांदई संघाने बाजी मारली. या संघात नितीन …
Read More »उलवे नोड प्रीमियर लीगचा जावळे संघ मानकरी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे उलवे नोड प्रीमियर लीग 2022 ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. 9) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेत निलेश इलेव्हन जावळे या संघाने …
Read More »नवी मुंबईतील क्रिकेट स्पर्धेत आरसीसी कुंभवडे संघ विजेता
नवी मुंबई ः प्रतिनिधी बत्तीस शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे यांच्या वतीने नेरूळमधील रामलीला मैदानात आयोजित शंकरदादा मोहिते चषक 2022 क्रिकेट स्पर्धेत आरसीसी कुंभवडे संघाने विजेतपद पटकाविले. वॉरियर्स बिळासी संघ उपविजेता ठरला. यास समाधान मानावे लागले. या राज्यस्तरीय स्पर्धेत नवी मुंबईसह महाराष्ट्रातील 32 नामवंत संघांनी सहभाग घेतला …
Read More »महाडमध्ये महिला क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण
महाड ः प्रतिनिधी वेदा जनजागृती मंचतर्फे राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या नावाने महिला क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या बहुउद्देशीय सभागृहात झाला. प्रथम आलेल्या महाड पंचायत समिती संघाला या वेळी आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. कोरोनाचे नियम पाळून पारितोषिक …
Read More »11 जानेवारीपासून भारत-आफ्रिका निर्णायक कसोटी
केपटाऊन ः वृत्तसंस्था भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरू होणार आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन सामने झाले असून उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसरी व शेवटची कसोटी निर्णायक ठरणार आहे. भारतीय संघ दोन दिवस अगोदरच केपटाऊनमध्ये दाखल झाला असून सरावालाही सुरुवात केली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper