Breaking News

Ramprahar Reporters

स्पेनला नमवून इटली अंतिम फेरीत

युरो कप सेमीफायनलमध्ये पेनल्टी शूटआऊटचा थरार लंडन ः वृत्तसंस्थायुरो कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेनला नमवत इटलीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 90 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गोल करण्यात यश आले. त्यानंतर अतिरिक्त वेळेतही हीच स्थिती होती. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने स्पेनचा 4-2ने पराभव केला.पहिल्या …

Read More »

हिमा दासचे ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताची धावपटू हिमा दास हिचे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रीय आंतर-राज्य अजिंक्यपद स्पर्धेत 100 मीटर हिट प्रकारात तिला दुखापत झाली. त्यामुळे 21 वर्षीय धावपटूला 100 मीटर आणि 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेच्या फायनलमधून माघार घ्यावी लागली. तिने 200 मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये भाग घेतला, …

Read More »

अर्जेेंटिनाची अंतिम फेरीत धडक

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा ब्राझिलिया ः वृत्तसंस्थाकोपा अमेरिका स्पर्धेची दुसरी उपांत्य लढत अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यात रंगली. पेनल्टी शूटआउटपर्यंत गेलेल्या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने कोलंबियावर 3-2 अशी मात करीत अंतिम फेरीत धडक दिली आहे. अंतिम फेरीत अर्जेंटिना आता ब्राझीलशी टक्कर घेणार आहे. मेस्सी विरुद्ध नेमार अशी ही लढत होणार असून …

Read More »

रायगडात आता विविध रंगी भातपिकाचे उत्पादन

अलिबाग ः प्रकाश सोनवडेकरभाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात आता विविध रंगी भातपिकाची लागवड केली जाणार आहे. यंदा जिल्ह्यात 210 हेक्टर क्षेत्रावर काळा, लाल व जांभळ्या रंगाच्या भाताची लागवड केली जाणार आहे.रायगड जिल्ह्यात एक लाख 74 हजार 483 एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एक लाख …

Read More »

भाजप नेते राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस आरोग्यदायी उपक्रमाद्वारे साजरा

आरोग्यसेविकांना छत्री, मास्क, सॅनिटायझरचे वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 6) आरोग्यदायी उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी हे संकट अद्याप कायम आहे. …

Read More »

राज्य सरकारला अखेर जाग

एमपीएससीच्या पदभरतीस मान्यता मुंबई ः प्रतिनिधीपुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारला अखेर जाग आली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीमार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणार्‍या 15 हजार 511 पदांच्या भरतीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत माहिती दिली.एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण …

Read More »

महाराष्ट्रात आणीबाणी लावण्यात आलीय!

फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोलनिषेध करून भरविली प्रतिविधानसभा मुंबई ः प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणावरून आवाज उठविणार्‍या भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला असून मंगळवारी (दि. 6) सुरुवातीला विधिमंडळाच्या पायर्‍यांवर आणि नंतर पत्रकारांच्या कक्षात भाजपने प्रतिविधानसभा भरविली. या वेळी विधानसभेचे विरोधी …

Read More »

जोकोव्हिच, बार्टी उपांत्यपूर्व फेरीत

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा लंडन ः वृत्तसंस्थासर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बार्टी या अग्रमानांकित खेळाडूंनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर आंद्रेस रुब्लेव्ह, कोको गॉफ, बाबरेरा क्रेजिकोव्हा आणि इशा श्वीऑनटेक यांना उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जोकोव्हिचने 17व्या …

Read More »

अँडरसनने गाठला एक हजार बळींचा टप्पा

लंडन ः वृत्तसंस्थाइंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने  काऊंटी चॅम्पियनशिप सामन्यात लँकशायरकडून खेळताना 19 धावा देऊन सात गडी बाद केले. यासह अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजार बळी पूर्ण केले. यापूर्वी 2005मध्ये अँडी कॅडिकने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजार बळींचा टप्पा गाठला होता. आता 16 वर्षांनंतर अँडरसनने केंटविरुद्ध खेळताना ही …

Read More »

ब्राझीलची अंतिम फेरीत धडक

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा रियो दी जानेरो ः वृत्तसंस्थाकोपा अमेरिका स्पर्धेत अनुभवी आणि बलाढ्य ब्राझीलने पेरूला 1-0 अशी मात देत अंतिम फेरीत धडक दिली. ब्राझीलला आता विजेतेपदासाठी अर्जेंटिना किंवा कोलंबिया यांच्याशी झुंजावे लागणार आहे.ब्राझीलने सुरुवातीपासूनच पेरूवर वर्चस्व राखले. नेमारच्या नेतृत्वात ब्राझीलच्या स्ट्रायकर्सनी पेरूच्या गोलकीपरला सतत व्यस्त ठेवले. त्यांनी पेरूला श्वास …

Read More »