Breaking News

Ramprahar Reporters

अभिनेता मयुरेश कोटकर यांना अटक

मंत्री एकनाथ शिंदेंसह ठाकरे सरकार ट्रोल ठाणे ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली आहे. या संदर्भात राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक करण्यात आली आहे, …

Read More »

उरणमधील शेतकर्‍यांवर केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…उरणच्या शेतकर्‍यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराचा सर्वत्र निषेध केला जात होता. विविध पक्षांचे नेते, …

Read More »

मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात मूक आंदोलन

कोल्हापूर ः प्रतिनिधीमराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार बुधवारी (दि. 16) कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी मूक आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी तयारीची पाहणी केली तसेच विविध गोष्टींचा आढावा घेतला.खासदार संभाजीराजे म्हणाले की, हे मूक आंदोलन आहे. अनेकांना वाटते हा मोर्चा आहे. आपल्याला …

Read More »

‘दिबां’च्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव

किमान एक लाख लोकांचा असणार सहभाग; आंदोलनाची जय्यत तयारी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळी आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. ‘दिबां’च्या स्मृतिदिनी होणार्‍या या आंदोलनात किमान एक लाख लोकांचा …

Read More »

‘विस्डन’च्या ऑल फॉरमॅट संघाचे विराटकडे कर्णधारपद

भारताच्या एकूण चार खेळाडूंचा संघात समावेश लंडन ः वृत्तसंस्थाजागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विस्डनने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार्‍या खेळाडूंचा संघ बनवला असून त्याचे कर्णधारपद विराटकडे सोपविण्यात आले आहे. या टीममध्ये एकूण चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.असा आहे संघविराट कोहली (कर्णधार), रोहित …

Read More »

स्पेन-स्वीडन सामना गोलशून्य बरोबरीत

युरो चषक स्पर्धा सेव्हिल (स्पेन) ः वृत्तसंस्थायुरो कप फुटबॉल स्पर्धेमध्ये झालेला स्पेनविरुद्ध स्वीडन सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. सामन्यामधील एका निर्णायक गोलच्या अपेक्षेने सामन्यात पहिल्या हाफनंतर एक तर दुसर्‍या हाफनंतर पाच मिनिटे वाढवून देण्यात आली. तरीही कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. स्पेनने स्वीडनच्या गोलपोस्टवर अनेकदा गोल करण्यासाठी प्रयत्न केला, मात्र …

Read More »

1984च्या शेतकरी आंदोलनातील नागावकरांचा लक्षवेधी गनिमी कावा

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1984च्या या शेतकरी आंदोलनाच्या वेळी उरण परिसराला जणू लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले …

Read More »

आजपासून पुन्हा ऑनलाइन शाळा

अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना साथीचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्षही ऑनलाइन सुरू राहणार आहे. काही शाळा-महाविद्यालयांचे ऑनलाइन वर्ग सुरूही झाले असून, मंगळवार (दि. 15) पासून जिल्ह्यातील सर्व शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्षात शाळेतील घंटा वाजली नसली तरी ऑनलाइन घंटा होत आहे.मार्च 2020पासून कोरोना महामारी सुरू …

Read More »

महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि माणदेशी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विनामूल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. याचे ऑनलाइन उद्घाटन नुकतेच भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा!

खासदार उदयनराजेंचे राज्य सरकारला आव्हान पुणे ः प्रतिनिधीमराठा आरक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. दम असेल तर राज्याने अधिवेशन बोलवावे. नंतर मी केंद्राचे पाहतो, असे आव्हान खासदार छत्रपती उदयनराजे यांनी दिले आहे.मराठा आरक्षणावरून आंदोलनाची हाक दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. 14) उदयनराजेंची भेट घेतली. पुण्यात दोन्ही राजेंमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर …

Read More »