जीआर असंवैधानिक, तातडीने रद्द करा; राज्य सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील शासकीय आणि निमशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचार्यांना लागू असलेले पदोन्नतीमधील आरक्षण राज्य सरकारने 7 मे रोजी जीआर काढून एका झटक्यात रद्द ठरवले. पदोन्नती आरक्षण उपसमितीने हा अध्यादेश जारी केला आहे, मात्र काँग्रेसने या जीआरला तीव्र विरोध केला असून …
Read More »…आणि शेतकर्यांच्या जमीन बचाव लढ्याचे रणशिंग ‘दिबां’नी फुंकले!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1972 साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. पनवेल मतदारसंघातून शेकापचे उमेदवार म्हणून दि. बा. पाटील …
Read More »वाकडी-चिंचवली, दुंदरेपाडा-दुंदरे रस्त्यांचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाकडी ते चिंचवली आणि दुंदरेपाडा ते दुंदरे या रस्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) करण्यात आले.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून वाकडी ते …
Read More »मविआ सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे वक्तव्य मुंबई ः प्रतिनिधीराज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले खरे, मात्र आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून मतांतरे असून अनेकदा उघडपणे नाराजीही व्यक्त होत असते. अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका मुलाखतीत सरकारबद्दल गंभीर विधान केले आहे.राज्यातील महाविकास …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जपली सामाजिक बांधिलकी
वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक अन्नधान्याच्या वाटपाला प्रारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंच्या …
Read More »लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची घोषणा ‘दिबां’च्या नावासाठी आता व्यापक लढा!
10 जूनला मानवी साखळी तर 24 जूनला सिडको भवनावर धडकपनवेल : दीपक म्हात्रेप्रकल्पग्रस्त, शेतकरी, शेतमजूर आणि ओबीसी समाजाचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी सुरू झालेली चळवळ आता जिल्ह्या-जिल्ह्यांत पसरत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक, प्रकल्पग्रस्त आणि शेतकर्यांच्या संघटना एकत्र येऊन हा लढा …
Read More »दुष्काळग्रस्तांच्या व्यथा समजून घेणारे ‘दिबा’
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…लोकनेते दि. बा. पाटील यांनी 1967 ते 1972 ही विधानसभेची तिसरी टर्म अनेक …
Read More »पनवेलच्या महापौरांनी केली लसीकरण केंद्रांची पाहणी
सोयीसुविधांचा घेतला आढावा पनवेल ः प्रतिनिधीयेथील महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांची महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी शनिवारी (दि. 22) पाहणी केली आणि सोयीसुविधांचा आढावा घेतला.या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक समीर ठाकूर, अमर पाटील, बबन मुकादम, एकनाथ गायकवाड, मनोज भुजबळ, नगरसेविका …
Read More »रायगडच्या किनार्यांवर पाच मृतदेह आढळले
पी 305 तराफ्यावरील बेपत्ता कर्मचारी असण्याची शक्यता अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यामधील नागाव, आवास, दिघोडी आणि मुरूड या समुद्रकिनार्यांवर शनिवारी (दि. 22) सकाळी पाच मृतदेह आढळले. हे मृतदेह अरबी समुद्रात बुडालेल्या पी 305 या तराफ्यावरील बेपत्ता कर्मचार्यांचे असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.अलिबाग तालुक्यातील नागाव येथे दोन, आवास व दिघोडी …
Read More »…अन्यथा संघर्षाच्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात करू!
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचा गर्भित इशारा पनवेल : रामप्रहर वृत्तप्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील साहेबांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले पाहिजे; अन्यथा संघर्षाच्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात करण्याचा गर्भित इशारा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper