Breaking News

Ramprahar Reporters

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रिटघर येथे टॅबचे वितरण, रयत टिंकरींग लॅबचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक टॅब वितरण आणि रयत टिंकरींग लॅबचा उद्घाटन सोहळा बुधवारी (दि. 21) आयोजित करण्यात आला होता. या वेळी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 40 विद्यार्थ्यांना व …

Read More »

पेण पालिकेतील राजकीय हस्तक्षेपाविरोधात भाजप आमदार आक्रमक

संबंधित अधिकार्‍यांवर हक्कभंगाचा ठराव आणणार पेण : प्रतिनिधीपेण नगर परिषदेतील मुख्याधिकारी व गटनेते यांच्यातील वादात राजकीय हस्तक्षेप होत असून यामागे खासदार सुनील तटकरे हे राज्यातील सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत या विरोधात भाजपचे रायगड जिल्ह्यातील आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व आमदार रविशेठ पाटील …

Read More »

दसर्‍याआधीच केंद्र सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आपल्या 30 लाख कर्मचार्‍यांसाठी खूशखबर दिली आहे. त्यांच्यासाठी दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला असून, तो लगेचच कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2019-20मधील बोनस मंजूर केला आहे. हा बोनस 3,737 कोटी …

Read More »

धडाकेबाज ‘गब्बर’!

सलग दुसरं शतक ठोकत रचला इतिहास दुबई : पंजाबविरूद्धच्या सामन्यात शिखर धवनने आपली लय कायम राखत धमाकेदार शतक ठोकलं. यंदाच्या हंगामात आणि IPL कारकिर्दीत त्याचं हे सलग दुसरं शतक ठरलं. गेल्या सामन्यात धोनीच्या चेन्नईविरूद्ध त्याने नाबाद १०१ धावांची खेळी केली होती. याचसोबत IPLमध्ये सलग दोन शतकं झळकावणारा शिखर धवन पहिलावहिला …

Read More »

रायगड जिल्ह्यात 181 नवे पॉझिटिव्ह; 14 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, मंगळवारी (दि. 20) नव्या 181 रुग्णांची आणि 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 266 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 84 व ग्रामीण 40) तालुक्यातील 124, अलिबाग 15, पेण 11, पोलादपूर आठ, खालापूर सहा, रोहा …

Read More »

पनवेल महानगरपालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वैद्यकीय खर्चास मंजुरी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचे अज्ञान; अरविंद म्हात्रेंचाही बालहट्ट पनवेल : प्रतिनिधीपनवेल महानगरपालिकेतील नियमित स्थायी आस्थापनेवरील 336 अधिकारी व कर्मचार्‍यांना 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी दोन लाख 33 हजार 211 एवढ्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात आली असून, उर्वरित 57 …

Read More »

लस येत नाही तोवर कोरोनाशी लढा सुरूच : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थालस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरूच ठेवायचे आहे. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. कोरोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची तयारी झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी (दि. …

Read More »

खालापुरात आढळला 11 फुटी अजगर

मोहोपाडा, खालापूर ः प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील मोहोपाड्याजवळील कांबे गावात तब्बल 11 फुटी अजगर आढळला. त्याला सर्पमित्राने सहकार्‍यांच्या साथीने पकडून जीवदान दिले.कांबे गावात अजगर असल्याची माहिती मिळताच खोपोली-खालापूर येथील स्नेक रेस्क्युअर्सच्या टीमचा सदस्य असलेला सर्पमित्र अक्षय गायकवाडने सहकार्‍यांसोबत घटनास्थळ गाठले. आपल्याकडे सर्वसाधारपणे सहा ते आठ फुटापर्यंत अजगर आढळत असतो, मात्र हा त्या …

Read More »

रायगड पोलीस दलातील 444 जणांची कोरोनावर मात

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड पोलीस दलातील 452 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 444 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  कोरोनातून पुर्ण बरे झालेले पाच पोलीस कर्मचारी सोमवारी (दि. 19) पुन्हा एकदा कामावर रुजू झाले. अलिबाग पोलीस ठाण्यात जिल्हा अधीक्षक अशोक दुधे यांनी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या …

Read More »

कामोठ्यातील व्यापार्‍यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होणारी विकासकामे आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध संघटनांचे पदाधिकारी भाजपकडे अकर्षित होत आहे. अशाच प्रकारे कामोठे येथील व्यापारी बांधवांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 20) ‘कमळ’ हाती घेतले.कामोठे येथील व्यापारी बांधवांनी देशाचे कणखर व यशस्वी …

Read More »