केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 29) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली. 1986मध्ये तयार केलेल्या शैक्षणिक धोरणाची जागा आता ‘शैक्षणिक धोरण 2019’ घेणार आहे. या अंतर्गत देशात शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक …
Read More »दहावीचा निकाल 95.30 टक्के; यंदाही मुलींची बाजी
कोकण विभाग राज्यात अव्वल मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 95.30 टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी बुधवारी (दि. 29) पत्रकार परिषदेत दिली. निकालात या वर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे, तर कोकण विभाग यंदा अव्वल …
Read More »‘राफेल’आले हो अंगणी…!
बहुप्रतिक्षित विमाने अखेर भारतीय भूमीत दाखल अंबाला (हरियाणा) : वृत्तसंस्थाशत्रूला शोधून अचूकतेने वार करणारे ‘बाहुबली’ लढाऊ विमान अर्थात राफेल बुधवारी (दि. 29) भारतात दाखल झाले. फ्रान्सवरून सुमारे सात हजार किलोमीटर प्रवास करून आलेल्या पाच विमानांनी अंबाला एअरफोर्स स्टेशनवर सुरक्षित लॅण्डिंग केले. फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरून सोमवारी या विमानांनी उड्डाण …
Read More »अनलॉक-3 : जिम, योगा क्लासेस सुरू होणार
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनलॉक-3 जाहीर केला आहे. 1 ऑगस्टपासून तो संपूर्ण देशात लागू होईल. यासाठी सरकारच्या वतीने नवीन नियमावलीही जारी करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने जारी केल्या या नियमावलीप्रमाणे 5 ऑगस्टपासून जिम खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर …
Read More »रायगड जिल्ह्यात 398 नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात 398 नव्या कोरोना रुग्णांची नोंद बुधवारी (दि. 29) झाली असून, सात जणांचा बळी गेला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 119, ग्रामीण 43) तालुक्यात 162, पेण 54, अलिबाग व महाड प्रत्येकी 31, खालापूर 30, रोहा 21, उरण व कर्जत प्रत्येकी 18, माणगाव 12, श्रीवर्धन आठ, म्हसळा …
Read More »कोरोनाबाधित कुटूंबाची ग्रामस्थांकडून भातलावणी
बेलोशीकरांचा समाजापुढे आदर्श अलिबाग : प्रतिनिधीकोरोनामुळे पतीचे निधन, पत्नी आणि मुलगाही पॉझिटिव्ह… एकीकडे पती गेल्याचे दुःख दुसरीकडे भातशेती कशी लावायची हा यक्षप्रश्न… अशी दुःखद व कठीण परिस्थिती अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील एका कुटूंबावर ओढवली होती…, परंतु ग्रामस्थांनी सामाजिक भान राखून एकत्रित येत त्यांची भातलावणी पूर्ण करून दिली. कोरोना काळात रुग्ण …
Read More »पनवेल तालुका भाजप युवा मोर्चाकडून जय श्रीराम लिहिलेली पत्रे रवाना
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या संकल्पनेतून भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका (ग्रामीण) मंडल युवा मोर्चातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेली 1500 पत्रे …
Read More »मुख्यमंत्र्यांनी थोडे फिरायलाही हवे : पवार
मुंबई : प्रतिनिधीकाही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’वर बसून काम करीत आहेत. त्यामुळे राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री ‘मातोश्री’वरून काम करतात. तर दुसरे राज्यात फिरत असतात, अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात आली होती. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खुद्द शरद पवार यांनीच मुख्यमंत्र्यांनी थोडे फिरायलाही हवे, असे म्हटले …
Read More »रायगडात 12 रुग्णांचा मृत्यू; 333 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 28) झाली असून, 333 नवे रुग्ण आढळले आहेत. मृत रुग्णांमध्ये कर्जत तालुक्यातील चार, पनवेल व उरण प्रत्येकी दोन आणि खालापूर, अलिबाग, रोहा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल (महापालिका 201, ग्रामीण 40) तालुक्यात …
Read More »राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सरकारवर टीका भाजप नेत्यांकडून रोह्यातील मयत मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन रोहा ः प्रतिनिधीतांबडी बुद्रुक येथील घटना हृदय हेलवणारी असून, या घटनेने माणुसकीला कलंक लावला आहे. गेले अनेक दिवसांपासून राज्यात रोजच महिला-मुलींवर कुठेना कुठे बलात्कार, विनयभंग, अत्याचार असे प्रकार सुरू आहेत. त्यानंतर आता रोहा तालुक्यात निष्पाप अल्पवयीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper