पनवेल : प्रतिनिधीमहात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ महापालिका हद्दीतील सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्या रुग्णांना मिळत नाही. याबाबतचे निकष राज्य शासनाने बदलण्याची गरज असल्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 8) महापालिका आयुक्तांबरोबरच्या बैठकीत बोलताना केली.पनवेल महापालिका हद्दीत कोविड-19च्या रुग्णांसाठी महापालिकेने प्राधिकृत केलेल्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य …
Read More »पीएम मोदींना जनतेची पसंती
देशातील 78 टक्के लोक कामगिरीवर समाधानी नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसर्या कार्यकाळाला आता सव्वा वर्ष पूर्ण होत आले आहे. या काळात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने कलम 370 हटवण्यासह ट्रिपल तलाक आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच एका सर्व्हेक्षणानुसार देशातील 78 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर …
Read More »रायगडात 430 नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात 430 कोरोना रुग्णांची शुक्रवारी (दि. 7) भर पडली असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 326 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 186, ग्रामीण 31) तालुक्यात 217, पेण 48, रोहा 42, खालापूर 29, अलिबाग 21, माणगाव व सुधागड प्रत्येकी 14, महाड 12, मुरूड …
Read More »उरणमधील विजेच्या समस्या दूर करा : आमदार महेश बालदी
पनवेल : रामप्रहर वृत्तउरण तालुक्यातील विजेच्या समस्यांसंदर्भात आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरण कंपनीच्या अधिकार्यांसोबत उरण नगर परिषदेच्या सभागृहात गुरुवारी (दि. 6) बैठक झाली. या वेळी आमदार बालदी यांनी विजेच्या समस्या दूर करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. 5 ऑगस्ट रोजी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने बहुतांश गावांमध्ये …
Read More »तीन दिवसांनंतर रायगडात सूर्यदर्शन
अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्याला सलग तीन दिवस झोडपून काढल्यानंतर वरुणराजाने शुक्रवारी (दि. 7) पावसाने विश्रांती घेतली. पावसाने उघडीप दिल्याने सकाळी सूर्यदर्शन झाले. त्यानंतर दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता.ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात पडलेल्या दमदार पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले असले तरी रायगडकरांना दिलासादेखील मिळाला आहे. जुलैपर्यंत वार्षिक पर्जन्यमानाच्या 50 टक्के पाऊस …
Read More »तुफान पावसामुळे केरळमध्ये भूस्खलन; 12 जणांचा मृत्यू
मुन्नार : वृत्तसंस्थाकेरळमधील पर्यटनस्थळ मुन्नारजवळ तुफान पावसामुळे भूस्खलन झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 7) सकाळी 11.30च्या सुमारास घडली. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून, 10 जणांची सुटका करण्यात आली आहे. ढिगार्याखाली आणखी लोक दबले असल्याने शोध व मदतकार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.भूस्खलन झाल्याने अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाठविण्यात आले …
Read More »नवे शिक्षण धोरण उपयुक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभविष्याचा विचार करूनच नवे शिक्षण धोरण तयार करण्यात आले असून, नव्या भारताच्या पायाभरणीसाठी हे शिक्षण धोरण उपयुक्त असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील बैठकीला ते संबोधित करीत होते. प्रत्येक देश आपले ध्येय लक्षात ठेवून …
Read More »पनवेलमधील छोट्या-मोठ्या व्यापार्यांना दैनंदिन व्यवसायासाठी परवानगी द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील छोट्या-मोठ्या व्यापार्यांना दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की, पनवेल …
Read More »रायगडात 379 नवे रुग्ण; सहा जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात 379 कोरोना रुग्णांची गुरुवारी (दि. 6) नोंद झाली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 179, ग्रामीण 42) तालुक्यात 221, अलिबाग 28, खालापूर 26, रोहा 25, महाड 24, पेण 23, उरण 17, माणगाव नऊ, कर्जत पाच आणि सुधागड तालुक्यातील एकाचा समावेश आहे, …
Read More »50 मुस्लीम कुटुंबांनी स्वीकारला हिंदू धर्म
राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य जयपूर : वृत्तसंस्थाअयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी (दि. 5) झाला. याचदरम्यान राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समितीच्या मोतीसरा गावात राहणार्या 50 मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारणार्या कुटुंबातील वयस्कर लोकांचे म्हणणे आहे की, त्यांचे पूर्वज हिंदू होते. इतिहासाचे ज्ञान असल्यामुळे त्यांनी कोणत्याही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper