Breaking News

Ramprahar Reporters

कोरोनाविरोधात आता कठोर लढा!

पनवेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; कडक भूमिका घेण्याचे प्रशासन, पोलिसांना आदेश पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाबाधित क्षेत्रातील अनेक लोक कोणतीही काळजी न घेता मोठ्या प्रमाणात बाहेर फिरत आहेत. अनेक जण मुंबईतून आपल्या गावाला जाण्यासाठी येथे येत आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन आणि पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी, असा …

Read More »

खालापूर टोलनाक्यावर वाहनचालकांची आरोग्य तपासणी

खोपोली : प्रतिनिधीकोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी खालापुरात विशेष काळजी घेण्यात येत असून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्यावर अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या वाहनचालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.लॉकडाऊनमध्ये शासनाच्या परवानगीने अत्यावश्यक सेवा देणारी वाहने फक्त रस्त्यावर धावत आहेत. शासनाकङून करण्यात आलेल्या टोलमाफीमुळे वाहनचालक मुंबई-पूणे एक्स्प्रस वेचाचा वापर करीत आहेत. या …

Read More »

गुड न्यूज! यंदा चांगला पाऊस होणार

मुंबई : प्रतिनिधीयंदा अल निनोसह सर्वच घटक सामान्य राहणार असल्याने सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. 5 जून ते 30 सप्टेंबरदरम्यान 96 ते 104 टक्के पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यंदाच्या पावसाबद्दल हवामान खात्याने वर्तविलेला हा पहिला अंदाज आहे. पावसाच्या चारही महिन्यांत अल …

Read More »

पेणवर आता ड्रोनची नजर

पेण : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असताना दुसरीकडे काही अतिउत्साही नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी खरेदीसाठी किंवा आपल्या परिसरात नागरिक गर्दी करून उभे राहत असल्याने अशांना रोखणे पोलीस प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे. यावर उपाय म्हणून पेण पोलीस नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची …

Read More »

सुधागडमध्ये दोन दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू

पाली : प्रतिनिधीराज्यासह देशभरात कोरोनाबाधित रुग्ण व मृतांची वाढती संख्या लक्षात घेता सुधागडवासीय कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले असून, पालीसह अन्य बाजारपेठा 15 व 16 एप्रिल अशा दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण तालुके वगळता अन्यत्र कोरोनाचे रूग्ण आढळून आले नसले तरी जीवनावश्यक वस्तू, औषधे खरेदी …

Read More »

शासनाच्या उपक्रमातही ठाकूर कुटुंबीयांकडून मदत

पनवेल : रामप्रहर वृत्तकोणताही आपत्कालीन प्रसंग असो लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गरजूंना नेहमीच मदत केली आहे. त्याच अनुषंगाने कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन परिस्थिती पाहता गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत व्हावी, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर …

Read More »

12,500हून अधिक कुटुंबांना पनवेल भाजपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  

पनवेल : प्रतिनिधीकोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजपतर्फे 12 हजार 500हुन अधिक गरीब, गरजूंना कुटुंबांना सामाजिक भावनेतून जीवनावश्यक वस्तूंचे मदतकार्य केले. पनवेलमध्ये असलेल्या सर्व झोपडपट्टी …

Read More »

निर्बंध शिथिल झाल्यास संपूर्ण रायगड जिल्ह्याऐवजी तालुकानिहाय लॉकडाऊन करावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त20 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यावर संपूर्ण रायगड जिल्हा लॉकडाऊन न करता ते तालुकानिहाय करावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांना संबोधित करताना …

Read More »

लॉकडाऊन 3 मेपर्यंत कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा; देशवासीयांशी साधला संवाद नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 14) केली. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचे मूल्यांकन केले जाणार आहे. जे प्रदेश करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील तिथले नियम शिथिल केले जातील, असा …

Read More »

पनवेल तालुक्यात तीन नवे कोरोना रूग्ण

पनवेल : येथील महापालिका क्षेत्रात मंगळवारी (दि. 14) कोरोनाचे तीन नवीन रूग्ण समोर आले. यातील दोघे पनवेलमध्ये आढळलेल्या ओलाचालकाच्या घरातील सदस्य असून, एक व्यक्ती घोट गावातील आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 30, तर रायगड जिल्ह्याचा आकडा 32वर गेला आहे. पनवेल शहरातील इस्रायल (विश्राळे) तलाव परिसरात राहणार्‍या कोरोनाबाधित ओलाचालकाच्या …

Read More »