लंडन : वृत्तसंस्थाटोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वर्षाखेरीस लांबणीवर टाकण्यात यावी, पण इतक्या लवकर याबाबत निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, अशी मागणी जागतिक अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी केली. अनेक खेळाडूंनी आक्षेप घेतल्यामुळे विविध जागतिक संघटनांनी ऑलिम्पिक आयोजनाबाबत नकार दर्शवला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष थॉमस बाख पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही स्पर्धा …
Read More »पंतप्रधानांच्या आवाहनाला क्रीडापटूंचा पाठिंबा
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाने अवघ्या जगात धुमाकूळ घातला असून संपूर्ण मानवजात या आपत्तीला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे. भारतातही उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी (दि. 22) लोकांनी स्वत:च्या घराबाहेर न पडता ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन केले आहे. टीम इंडियाचा कर्णधार …
Read More »महाड चवदार तळे वर्धापन दिन रद्द
कुणीही उपस्थित न राहण्याचे उपमहापौरांचे आवाहन पनवेल ः प्रतिनिधीकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाड येथील चवदार तळे वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (दि. 20) आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सर्व भीमसैनिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रिपाइंचे कोकण प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी केले आहे. मानवाच्या मूलभूत …
Read More »रविवारी देशभरात जनता कर्फ्यू
पंतप्रधान मोदी यांचे आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करीत आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध. त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे, अशी मागणी मी करीत आहे. रविवारी (दि. 22) सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधान …
Read More »ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंचा आयपीएलमधील सहभाग अनिश्चित
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख 19,033 वर पोहचली आहे. कोरोनामुळे 170हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953वर पोहचली आहे. दुसरीकडे 82 हजार 909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणार्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. …
Read More »आजपासून पनवेल बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय; अत्यावश्यक सेवांना वगळले पनवेल ः प्रतिनिधीकोरोना विषाणूचा विळखा राज्यभरात वेगाने परसत आहे. त्यासाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध उपायोजना करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 20) सकाळी 11 वाजल्यापासून 31 मार्चपर्यंत जीवनावश्यक वस्तू सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याचे …
Read More »भारताकडून खेळण्यास पाक खेळाडू लायक नाहीत!
जावेद मियाँदाद यांचा घरचा आहेर कराची : वृत्तसंस्थापाकिस्तान क्रिकेट संघातील एकाही खेळाडूची भारतीय संघातून खेळण्याची लायकी नाही, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी पाक क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर दिला. खराब कामगिरी करणार्या खेळाडूंना वारंवार संधी दिल्याचा आरोप मियाँदाद यांनी बोर्डावर केला.पाकिस्तान संघात असा एक तरी खेळाडू आहे का जो …
Read More »कोरोनाचा सामना करण्यासाठी जर्मन फुटबॉल संघाचा पुढाकार
20 कोटी रुपये दान करण्याचा घेतला निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख 19,033वर पोहचली आहे. कोरोनामुळे 170हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953वर पोहचली आहे. दुसरीकडे 82 हजार 909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणार्या कोरोनामुळे …
Read More »मुंबई-मांडवा रो रो सेवेचे आज उद्घाटन
अलिबाग : प्रतिनिधीकेंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या भाऊचा धक्का (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) ही बहुप्रतीक्षित रो-रो बोट सेवा रविवार (दि. 15)पासून सुरू होत आहे. मांडवा टर्मिनल्स येथे दुपारी 12 वाजता या सेवेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत हा प्रकल्प …
Read More »सरकारी मालकीच्या एकाही बंदराचे खासगीकरण करण्यात येणार नाही
उरण : प्रतिनिधी, वार्ताहरजेएनपीटी बंदराचेच नव्हे; तर देशभरातील सरकारी मालकीच्या एकाही बंदराचे खासगीकरण करण्यात येणार नाही, तसेच कामगार हिताला बाधा येणार नससल्याची ग्वाही केंद्रीय नौकानयन, रसायने आणि खते राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडविया यांनी शनिवारी (दि. 14) दिली. ते जेएनपीटीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी आले असता, पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper