अलिबाग : प्रतिनिधीगेट वे ऑफ इंडिया (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) यादरम्यान प्रवासी वाहतूक करणार्या अजंठा कंपनीची प्रवासी बोट शनिवारी (दि. 14) सकाळी मांडव्याजवळ समुद्रात बुडाली. या बोटीतून प्रवास करणार्या 88 प्रवाशांचे प्राण पोलीस आणि खलाशांच्या तत्परतेमुळे वाचले. अजंठा कंपनीची बोट 88 प्रवासी घेऊन शनिवारी सकाळी गेट वे ऑफ इंडिया येथून …
Read More »राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर
मुंबई : प्रतिनिधीकरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे, मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने शिक्षण विभागाला हे पत्रक पाठवले आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आणि गर्दी …
Read More »कोकणावर अन्याय करू नका!
आमदार प्रशांत ठाकूर यांचे सरकारला आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गसंपदा असलेल्या कोकणावर अन्याय करू नका, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केले आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत आमदार ठाकूर यांनी कोकणाची बाजू समर्थपणे मांडत कोणत्याही परिस्थिती कोकणावर अन्याय होऊ नये, अशी रोखठोक भूमिका घेतली आणि कोकणाला …
Read More »कबड्डी स्पर्धेत नवतरुण मुद्रे संघ विजेता
कर्जत : बातमीदार कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने किरवली येथे न्यू बजरंग क्रीडा मंडळाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत नवतरुण मुद्रे संघाने विजेतेपद पटकाविले. अंतिम फेरीत त्यांना जय हनुमान मोहाली संघाचा पराभव केला. या स्पर्धेत नेरळ येथील जाणता राजा संघाने तृतीय, तर चौथा क्रमांक वदप येथील नेताजी …
Read More »भाजपचे कोरोना प्रतिबंधक अभियान
कळंबोलीत पोस्टर, सॅनिटायझर, मास्कचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तजगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून, लाखो रुग्णांना बाधा झाली आहे. यातील काहींचा मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे या महाभयंकर आजारापासून बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. याच अनुषंगाने कळंबोलीतील भाजप नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी पुढाकार घेत पोलीस ठाणे, वाहतूक शाखा, तसेच …
Read More »पीडित गतिमंद मुलीला न्याय देण्यासाठी रोहा पोलीस ठाण्यावर धडकला भाजपचा मोर्चा
रोहा : प्रतिनिधीरोह्यातील अष्टमी येथे अल्पवयीन गतिमंद मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी रोहा भाजपतर्फे पोलीस ठाण्यावर शुक्रवारी (दि. 13) मोर्चा काढण्यात आला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांना मोर्चेकर्यांकडून निवेदन देण्यात आले. पीडितेला न्याय मिळेपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही, असे भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष …
Read More »कर्नाळा बँकेच्या खातेदारांनी आता गळफास घ्यावा का?
आमदार प्रशांत ठाकूर यांचा सरकारला सवाल पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँक आर्थिक घोटाळ्यामुळे हजारो खातेदार आणि ठेवीदार चिंतेत असतानाही सहकार खाते त्यांचा अंत पाहत आहे. अशा वेळी या खातेदार, ठेवीदारांनी गळफास घेऊन जीव द्यावा का, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत उपस्थित केला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय …
Read More »ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा; सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
लंडन : वृत्तसंस्थाऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत कोरियाच्या सुंग जी ह्युनवर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सायना नेहवालला मात्र पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने तिच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा धुसर झाल्या आहेत, तर लक्ष्य सेनचेही आव्हान संपुष्टात आले आहे.जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूने …
Read More »क्रिकेट स्पर्धेत माणगाव संघ विजेता
माणगाव : प्रतिनिधी लहाने सुरव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत माणगाव क्रिकेट असोसिएशन संघाने अंतिम सामन्यात ए वन निजामपूर संघावर दणदणीत मात करीत विजेतेपद पटकाविले. राहुल स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली.अंतिम सामन्यात माणगाव संघाने निर्धारित तीन षटकांत तब्बल 48 धाव पटकावला. हे आव्हान निजामपूर संघाला पेलवले …
Read More »सौराष्ट्राची रणजी चषकाला गवसणी
अंतिम सामन्यात पश्चिम बंगालवर मात राजकोट : वृत्तसंस्थाजयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली खेळणार्या सौराष्ट्र संघाने रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी पश्चिम बंगालवर पहिल्या डावात 44 धावांची आघाडी घेऊन सौराष्ट्राने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत सौराष्ट्राने तब्बल चार वेळा रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली होती, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper