राज्यासह देशभरातील रुग्णांचा आकडा वाढला मुंबई, नवी दिल्ली : प्रतिनिधी, वृत्तसंस्थाचीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला असून, भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकारने शनिवारी (दि. 21) जाहीर केलेल्या आकड्यांनुसार आतापर्यंत संपूर्ण देशभर 298 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी ही संख्या 258 होती. म्हणजेच 40 जणांची भर …
Read More »जनता कर्फ्यूत सहभागी व्हा -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : कोरोनाविरोधात लढा देण्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्यासाठी सर्व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, तसेच सर्वांनी मनात भीती न बाळगता स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन …
Read More »कामोठे येथील होम क्वारंटाईन केलेल्या तिघांवर गुन्हा दाखल
बाहेर फिरताना आढळल्याने कारवाई पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील ज्या सदस्यांना होम क्वारंटाईन केले होते ते शनिवारी (दि. 21) सकाळी महापालिका आयुक्त आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या तपासणीवेळी बाहेर फिरताना आढळले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना खारघर येथील ग्राम विकास भवनात 14 दिवसांसाठी पुन्हा …
Read More »पीटरसनही म्हणतो, सरकारी आवाहनाचे पालन करा!
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (दि. 23) जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनचे भारतीय क्रीडापटूंकडूनही कौतुक झाले. भारतात आलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू पीटरसन यानेही सर्वांना आपापल्या सरकारने केलेल्या आवाहनाचे पालन करायला हवे, असे म्हटले आहे. यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, आर अश्विन, …
Read More »दोघा क्रीडा पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू
माद्रिद : वृत्तसंस्थाकोरोना व्हायरसने स्पेनमध्ये दोन क्रीडा पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघ (एआयपीएस)ने दिलेल्या वृत्तानुसार जोस मारिया कॅनडेला आणि थॉमस डीएज वाल्डेस या दोन क्रीडा पत्रकारांचा मृत्यू झाला. जोस हे रेडिओ नॅशनल डी स्पेनसाठी काम करीत होते. ते 59 वर्षांचे होते, तर थॉमस 78 वर्षांचे होते. ते …
Read More »कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पनवेलमध्ये जंतूनाशकांची फवारणी
पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेतर्फे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सूचनेनुसार मनपा हद्दीत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जंतूनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. एकूण आठ पथके फवारणीचे काम करीत आहेत.सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने जंतूनाशकांची फवारणी करावी, अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शुक्रवारी (दि. …
Read More »महामुंबईसह चार शहरांत 31 मार्चपर्यंत स्लोडाऊन
मुंबई : प्रतिनिधीकोरोनाचा मुकाबला करण्यासाठी येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जीवनावश्यक सेवा सोडून मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्यात येत आहेत. येत्या 31 मार्चपर्यत ही बंदी राहणार असल्याची घोषणा राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी (दि. 20) करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून …
Read More »मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार कोसळले
कमलनाथ यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा भोपाळ : वृत्तसंस्थाकाँग्रेसला मध्य प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. याचा शेवट अखेर शुक्रवारी (दि. 20) झाला. मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. मध्य …
Read More »पेणच्या गतिमंद मुलांनी बनविले मास्क
आई डे केअर शाळेकडून वाजवी दरात विक्री पेण : प्रतिनिधीजगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याने त्यावर मात करण्यासाठी वापरण्यात येणार्या मास्कच्या मागणीत वाढ झालेली आहे. मार्केटमधील वाढत्या मागणीचा विचार करता पुरवठादेखील कमी होत चालला आहे. या मास्कची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना वाजवी किमतीत मास्क मिळावा या उद्देशाने पेणमधील आई …
Read More »अखेर न्याय झाला!
निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवले नवी दिल्ली : वृत्तसंस्थानिर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील चारही आरोपींना शुक्रवारी (दि. 20) पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आले. मुकेश सिंग (वय 32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षय कुमार सिंग (31) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यामुळे उशिराने का होइना पण निर्भयाला न्याय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper