चतुर्वेदी यांना तिकीट दिल्याने खैरे नाराज मुंबई : प्रतिनिधीकाही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेल्याने सेनेत धुसफूस सुरू झाली आहे. चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांना डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, खैरे यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.येत्या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला शेतकर्यांचा आवाज बुलंद
संपादित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील चाळ येथील तळोजा पाणीपुरवठा योजनेसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकर्यांना देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 12) विधानसभेत आवाज उठवला. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत या शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.राज्य …
Read More »परदेशी पर्यटकांना भारतात ‘नो एन्ट्री’
15 एप्रिलपर्यंत व्हिसावर बंदी नवी दिल्ली : वृत्तसंस्थापरदेशातून भारतात आलेल्या बहुतांश लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता 15 एप्रिलपर्यंत पर्यटक व्हिसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 70च्या वर पोहोचली आहे. यामध्ये 17 परदेशी रुग्णांचाही समावेश आहे. सध्या देशातील 12 राज्यांमध्ये …
Read More »भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पावसाचा विजय
धरमशाला : वृत्तसंस्थाभारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. 12)धरमशाला येथे होणार होता, मात्र सतत पडणार्या पावसामुळे अखेर एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द करण्यात आला. धरमशाला येथे दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होणार होता, पण पाऊस आणि ओली खेळपट्टी यामुळे सामन्याची नाणेफेकही होऊ शकली नाही. आधी ओली …
Read More »महिलांच्या आगामी वन डे विश्वचषकात बाद फेरीच्या लढतींसाठी राखीव दिवस
वेलिंग्टन : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियात झालेल्या महिला विश्वचषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य सामन्यांसाठी राखीव दिवस न ठेवल्यामुळे टीकेला सामोरे जाणार्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रकरणातून बोध घेतला आहे. 2021मध्ये रंगणार्या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही उपांत्य लढती, तसेच अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात येणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले.भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात गेल्या …
Read More »भालाफेकपटू शिवपाल सिंह टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताचा भालाफेकपटू शिवपाल सिंह आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. नीरज चोप्रानंतर टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवलेला शिवपाल हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. पात्रता फेरीत ऑलिम्पिक तिकीट मिळवण्यासाठी 85 मीटरचे अंतर पार करण्याची अट होती. शिवपालने 85.47 मी. लांब भाला फेकत टोकियोचे तिकीट मिळवले.साबळेलाही तिकीट शिवपाल सिंहव्यतिरिक्त …
Read More »10पीएल टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट; भारताकडून पाकचा धुव्वा
शारजा : वृत्तसंस्था10पीएल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात भारतीय संघाने कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 45 धावांनी दणदणीत विजय साकारला. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 10 षटकांत 5 बाद 86 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा संघ मात्र 8.5 षटकांत 41 धावांमध्ये गारद झाला. पाकिस्तानातून सातत्याने होत असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे भारताने …
Read More »पनवेल मनपाला जीएसटी अनुदान द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांची विधानसभेत मागणी पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेला जीएसटीचे अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 11) औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार ठाकूर यांनी पनवेल महापालिकेवर अन्याय होऊ नये यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, …
Read More »ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये; मान्यवरांच्या उपस्थितीत हाती घेतले ‘कमळ’
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी (दि. 11) भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्ष अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे यांनी भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. भाजपत प्रवेश करताना शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली. यापूर्वी जी काँग्रेस होती ती आता नाही, असे त्यांनी नमूद केले.मी …
Read More »पनवेलमधील विकासकामांसंदर्भात मुंबईत बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील देवद गाव ते नवीन पनवेल यांना जोडणार्या गाढी नदीवरील नवीन पूल बांधणे, विचुंबे गाव ते नवीन पनवेलला जोडणार्या गाढी नदीवर नवीन पूल बांधणे, तसेच पनवेल एनएच 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे अतिरिक्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper